👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago
सुधारित आकृतीबंधानुसार जळगाव महापालिकेत 707 पदे रिक्त
नामकरण करताना आयोगाने स्वप्नात पण असा विचार केला नसेल की पुढे जाऊन हा वाद होईल ?
परीक्षेच्या काळात सगळे शांत आणि पॉझिटिव्ह राहण्याचाच प्रयत्न करत असतात राव तुमची इच्छा आहे का त्यांनी तिसरं महायुद्ध करावं अशी?**
आता 18+ लोकांना असल्या बेसिक गोष्टी सांगणं म्हणजे अवघडच आहे. तरी काही पोस्ट होल्डर मग ते Waiting अथवा कसा का लागेना बिनकामाची शायनिंग मारुन सांगतच असतो?
यांचा असा समज असतो की MPSC चा अर्ज करणारे उमेदवार बालवाडीतच आहेत.**
**Trophy ही Trophy असते मग ती ODI ची असो की T20 जनता डोक्यावर घेतेच.
तसेच पोस्ट ही पोस्ट असते मग ती Clerk असो की DC**
येणारी Waiting list आरोग्य विभाग PSI 2020 Waiting list 3.0(4 जणांची) Join @mpscguidnce
**सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड प्रतिक्षासूचीबाबत बैठकीचे इतिवृत्त
Join** @mpscguidnce
मार्केट मध्ये परीक्षांच्या ज्या तारखा फिरत आहेत त्यांना उन्हातान्हाच न फिरता आराम करायला सांगा आणि कोलीड्रींक घ्या म्हणावं किंवा लिंबू सरबत. आधीच 40⁰ तापमान झालं आहे.?
कारण आयोग मागणीपत्र आल्याशिवाय तारखा जाहीर करणार नाही.
**यापुढे जास्तीत जास्त मुलांनी आपणहून Opting Out करावेत यासाठीचा हा कार्यक्रम आहे.
बाकी AC लायब्ररी मध्ये बसून चांगल्या कामाला नावे ठेवून आपली नसलेली अक्कल पाजळत बसू नये. 6 महिने एखाद्या साठी खूप मोठा कालावधी असतो. त्याला वेळेत नोकरी भेटत आहे हे काहींना पाहवत नाही वाटतं.**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago