महाराष्ट्र भूगोल किरण सर

Description
भूगोल व चालू घडामोडी अपडेट
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago

10 months, 2 weeks ago

SSC-GD हॉल तिकीट आले आहे

10 months, 2 weeks ago

*💥 पद्म पुरस्कार 2025👉* 139

पद्मविभूषण एकुण - 07 ( महाराष्ट्र - 0)

पद्मभूषण एकुण - 19 ( महाराष्ट्र - 03)

पद्मश्री एकुण - 113 ( महाराष्ट्र - 11)           एकूण महिला - 23                                                        परदेशी व्यक्ती - 10                                                 मरणोत्तर व्यक्ती - 13                                

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त:
पद्मभूषण (3)
1. मनोहर जोशी - मरणोत्तर
2. ⁠पंकज उधास - मरणोत्तर
3. ⁠शेखर कपूर (कला)

पद्मश्री (11)
1. अच्युत पालव (कला)
2. ⁠अरुंधती भट्टाचार्य (व्यापार उद्योग)
3. ⁠अशोक सराफ (कला)
4. ⁠अश्विनी भिडे देशपांडे (कला)
5. ⁠चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
6. ⁠जसपिंदर नरुला (समाजसेवा)
7.  मारुती चितमपल्ली (साहित्य शिक्षण )
8. ⁠राजेंद्र मुजुमदार (कला)
9. ⁠सुभाष शर्मा (कृषी)
10. ⁠वासुदेव कामत (कला)
11. ⁠डॉ. विलास डांगरे (औषधी)**

10 months, 2 weeks ago

26 जानेवारीपेक्षा 15 ऑगस्ट वेगळे कसे आहे ?

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

जानेवारी

प्रजासत्ताक दिन

• 1) 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला झेंडा वरच बांधतात, ज्याला उघडून फडकविले जातात घटनेत

• 1) 15 ऑगस्ट स्वातंत्य दिवसाच्या दिनी झेंडा खालून दोरीच्या साहाय्याने वर नेतात, नंतर उघडून फडकवतात ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात.

हेला ध्वज फडकवणे झेंडा फडकवणे म्हणतात.

इंग्रजीत याला Flag Hoisting असे म्हणतात.

2) 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

2) 15 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारचे प्रमुख असलेले पंतप्रधान ध्वजारोहण करतात.

जात्ताक दिनी राजपथावर

• 3) स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरून ध्वजारोहण केले जाते.

रहण करतात.

4 मजासत्ताक दिनी देश आपले लष्करी

• 4) परंतु स्वातंत्र्य दिनी असे काहीच घडत नाही.

सामर्थ्य आणि सांस्कृतिक गुणांना दाखवतात.

• 5) परंतु स्वातंत्र्य दिनी असे काही होत नाही.

• 5) 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन ► समारंभात प्रमुख पाहुणे येतात.

10 months, 2 weeks ago
10 months, 2 weeks ago
10 months, 2 weeks ago
10 months, 3 weeks ago
***✨***नगरविकास खात्यातील 3 हजार 720 पदांची …

नगरविकास खात्यातील 3 हजार 720 पदांची भरती कधी होणार ?

नगर परिषद / नगरपंचायत गट 'क' आणि 'ड' जिल्हा निहाय रिक्त जागा

एकूण रिक्त पदे - 3720

10 months, 3 weeks ago

?भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
     हिंदुस्तान   
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
   अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
     बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
     ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
     बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
     चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
    स्टॅन्डर्ड  चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
    SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
     SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
     पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
     प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
    ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
    Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :    
    HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
    SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
    अलाहाबाद बँक

10 months, 3 weeks ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago