? सरळसेवा ऑफिसर्स क्लब?

Description
फक्त सरळसेवा भरती माहितीसाठी..

? #MPSC व इतर स्पर्धा परीक्षा च्या माहितीसाठी आपले @officer_club टेलिग्राम चॅनेल join करा..
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

1 year, 1 month ago

*♦️वनविभाग भरती #Updates *???

? Final Answer key आली आहे.

? अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

?Link :- ?https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
Join @officer_club ✔️**

1 year, 1 month ago

**♦️नगरपरिषद हॉल तिकीट आलेले आहेत..?*?
खालील लिंक वर क्लिक करून पाहा..
**? ?*???https://t.me/saralsewa_exam/1411?single ? परीक्षा ला हॉलतिकीट ची कलर xerox लागेल.. ??**

1 year, 1 month ago

*?**#PWD *जाहिरात फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.. फॉर्म भरू शकता.. परीक्षा #TCS घेणार आहे..?*?*

सविस्तर माहिती लिंक :???**https://t.me/saralsewa_exam/1336

1 year, 1 month ago

**♦️नगरपरिषद भरती संवर्गनिहाय वेळापत्रक जाहीर.*?*?* ? प्राप्त अर्ज संख्या पाहून घ्या.. ?
➡️ संपूर्ण जाहिरात नगरपरिषद भरती :
?**?*???
https://t.me/saralsewa_exam/241

➡️ #syllabus नगरपरिषद भरती ( negative marking आहे लक्षात असुद्या )
???
https://t.me/saralsewa_exam/1271

1 year, 1 month ago

*♦️पुरवठा निरीक्षक जाहिरात लवकरच.. ?*

?परीक्षा IBPS घेणार

?जागा - 324

?वेतन - 29200-92300 (7th pay commission

? जाहिरात लवकरच येईल..???
**➖
Join @officer_club ✔️

1 year, 1 month ago

*?**#PWD *जाहिरात काल पासून फॉर्म भरायला सुरवात झाली आहे.. फॉर्म भरू शकता.. परीक्षा #TCS **घेणार आहे..

लिंक :???**https://t.me/saralsewa_exam/1336

1 year, 1 month ago

♦️ #ZP जिल्हा परिषद 15 ऑक्टोबर चे हॉलतिकीट उपलब्ध

Link :- ?
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

1 year, 1 month ago

#ZP *विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पॅटर्न

♦️ Gk(लेव्हल मिडीयम to हार्ड)

उठा जागे व्हा!!
उद् गार कोणी काढले?
कृषी गणना किती वर्षाने होते?
? 53 वा दादा साहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?
जॉर्ज बी गुड इनाफ यांना कोणत्या क्षेत्रात नोबल देण्यात आला
☘️लोकसभा दोन अधिवेशन मध्ये किती दिवस अंतर असते?
☘️विधान सभा उप अध्यक्ष कोण आहेत(सध्या)
☘️बंगालची फाळणी कोणी केली?
दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे?
वेट लिफ्टींग चॅम्पियन शिप कोणत्या राज्यात आयोजित केली गेली आहे ?
☘️पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले?
सेवाग्राम आश्रम साठी महात्मा गांधीजींनी किती साली विचारणा केली?
कायद्याची पदवी घेणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण ?
भारताला किती किमी लांबीची भुसिमा लाभली आहे ?
आजरा तांदूळ GI टॅग कोणत्या जिल्ह्याला मिळाले?

♦️ इंग्लिश
लेव्हल(मिडीयम to हार्ड)
?Parajumbale (3 ते 4)
?Word swapping (4 ते 5)
?one passege (10 Q)
?misspelt
? synonyms
? antonyms
?Error(4 ते 5)
?sentence rearrangement

♦️ Math's reasoning
(लेव्हल medium to हार्ड
Time consuming)
?sitting arrangement
?missing term
? अक्षरमालिका
? Puzzle
? सरळ व्याज
? शेकडेवारी
? नफा तोटा
?सरळ रूप देणे
?सरासरी

मराठी :-
लेव्हल (एकदम सोपी)
?समानार्थी शब्द
?विरुद्ध अर्थी शब्द
? गाळलेल्या जागा भरा
?वाक्य क्रम लावणे
?उतारा आणि त्यावरील प्रश्न

- अक्षय रोही*➡️जिल्हा परिषद ला एकदम latest चालू घडामोडी प्रश्न येत आहेत. रोजचे पेपर डोळ्याखालून घाला.?****

1 year, 1 month ago

*♦️*पुरवठा निरीक्षक 2018 मधील 7 पेपर्स

? महापोर्टल ने घेतले होते

Join @officer_club ✔️**

1 year, 1 month ago
*****♦️*****[**#TET**](?q=%23TET) **30 sept पर्यंत नोंदणी पूर्ण …

*♦️*#TET 30 sept पर्यंत नोंदणी पूर्ण केलेल्याचे जर काही प्रॉब्लेम राहिले असतील .

?TET mismatch or print/certified/uncertified तर याना 6 ऑक्टोबर पर्यंत .

?स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी दिली आहे?**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago