★Mission_policebharti★👮🏻‍♂

Description
📌 पोलीस भरती टॉप चॅनेल

● IMP नोट्स ● सराव पेपर ● New GR
● प्रश्नमंजुषा ● शॉर्ट नोट्स ● टॉप अकॅडमी
@TOPPER9ADMIN
पोलीस भरती सराव प्रश्न वाचा👇👇👇👇

www.etopper9.blogspot.com

We recommend to visit

Official Telegram Channel by SarkariResult.Com

Last updated 1 week ago

Study Govt Exam
https://t.me/Latest_Govt_Notification
☝️
इस लिंक से अपने दोस्तों को भी आप जोड़ सकते हो सभी के पास शेयर कर दो इस लिंक को ताकि उनको भी सही जानकारी मिल सके सही समय पर
Thanks all Student

Last updated 4 days, 18 hours ago

Last updated 4 days, 21 hours ago

2 weeks ago

🔷 2023 क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे.

◆ 2023 पुरुषांचा ICC क्रिकेट विश्वचषक हा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची 13वी आवृत्ती असेल, जी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 दरम्यान भारताद्वारे आयोजित केली जाणार आहे.

◆ आतापर्यंत 12 ICC विश्वचषक खेळले गेले आहेत.

◆ इंग्लंड वेल्सने 5 वेळा क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले आहे.

◆ भारताने इतर तीन देशांच्या सहकार्याने 3 वेळा क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवले आहे पण आता भारत एकटाच क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे.

◆ 2023 चा क्रिकेट विश्वचषक भारतीय भूमीवर पहिल्यांदाच होणार आहे.

◆ मागील तीन आवृत्त्यांमध्ये 1987, 1996 आणि 2011; भारताने अनुक्रमे पाकिस्तान आणि बांग्लादेशसोबत स्थळ शेअर केले.

◆ 2023 वनडे विश्वचषक वनडे विश्वचषक हा भारतात खेळविण्यात येणार आहे.

◆ 2023 मध्ये विश्वचषक 9 फेब्रुवारी ते 26 मार्चपर्यंत असणार आहे. हा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा 13वा सीझन असणार आहे.

2 weeks ago

*🔷* लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 :-

◆ 2021 चा हा पुरस्कार 13 ऑगस्ट 2021 रोजी सायरस पुनावाला यांना प्रदान.

◆ पुनावाला सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.

◆ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी :-

◆ या पुरस्कारांची सुरुवात 1983 साली झाली व तेव्हापासून हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.

◆ 2021 चा पुरस्कार :- सायरस पुनावाला
◆ 2020 चा पुरस्कार :- सोनम वांगचुक**

2 weeks ago

*🎯भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदाच्या 38926 जागांसाठी भरती🎯***

4 weeks, 1 day ago

🔷 आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' :-

◆ ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) जानेवारी 2022 मध्ये भारतभरातील रेल्वे स्थानकांमधून 1000 हून अधिक बालकांची सुटका केली आहे.

◆ एकटे सापडलेल्या किंवा रेल्वे स्थानकांवर सोडून देण्यात आलेल्या 1045 बालकांना आरपीएफ वाचवले आहे. त्यापैकी 701 मुले आणि 344 मुली होत्या.

4 weeks, 1 day ago

. 🟠 लक्षात ठेवा 🟠

🔸१) ..... या वायूस 'हसविणारा वायू' म्हटले जाते.
- नायट्रस ऑक्साइड (N2O)

🔹२) ..... या रंगहीन वायूस ठसका आणणारा वास येतो.
- सल्फर डाय-ऑक्साइड (SO2)

🔸३) कांदा कापताना .... हा वायू बाहेर पडत असल्याने डोळ्यास पाणी येते.
- अमोनिया

🔹४) ..... या वायूस कुजक्या अंड्यासारखा वास येतो.
- हायड्रोजन सल्फाइड (H2S)

🔸५) हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी प्रक्रिया घडून चांदीच्या पृष्ठभागावर .... चा थर जमा झाल्याने चांदीच्या वस्तू दिवसांनी काळ्या पडल्याचे दिसते.
- सिल्व्हर सल्फाइड

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)

4 weeks, 1 day ago

मा.खासदार सुप्रिया सुळे यांचे लवकरच पोलीस भरती सुरू करण्याचे आश्वासन

1 month, 3 weeks ago

*🌍 सर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न 🌍*

🪐 सर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
👉 शक्र

🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
👉 पथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
👉 पथ्वी

🪐 पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिवलन

🪐 पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
👉 बध

🪐 सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
👉 शक्र

🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
👉 फोबोज आणि डीमोज

🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 मगळ

🪐 गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
👉 1397 पटीने

🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
👉 गरू

🪐 सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
👉 टायटन

🪐 सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
👉 शनि

🪐 यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 परजापती व वासव

🪐 गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 बहस्पति

🪐 नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
👉 वरून व हर्षल

🪐 नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
👉 41 वर्ष

🪐 सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
👉 पथ्वी - 01
👉 मगळ - 02
👉 गरु - 79
👉 शनि. - 82
👉 यरेनस - 27
👉 नपच्यून - 14

🪐 सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
👉 बध व शुक्र

🪐 सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
👉 आठ

🪐 सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
👉 8 min 20 Sec

🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
👉 1.3 सेकंद

🪐 सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
👉 6000⁰ C

🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
👉 शक्र

🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
👉 50 मिनिटे

🪐 गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
👉 बध

🪐 पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
👉 59 %

🪐 पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
👉 धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
👉 एरॅटोस्थेनिस

🪐 यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 विल्यम हर्षल

🪐 नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
👉 जॉन गेल

🪐 सर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
👉 पार्सेक**

1 month, 3 weeks ago
1 month, 3 weeks ago
2 months, 1 week ago

*🏹भारतीय इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे🏹
🌺*🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रश्न 1. सायमन कमिशन कधी भारताला भेट दिली?
उत्तर – १९२८ इ.स

प्रश्न 2. सॉन्डर्सला कोणी मारले?
उत्तर - सरदार भगतसिंग

प्रश्न 3. चिन्ह चलन कोणी सुरू केले?
उत्तर - मोहम्मद बिन तुघलक

प्रश्न 4. सहायक युती प्रणालीचे जनक कोण होते?
उत्तर - लॉर्ड वेलस्ली

प्रश्न 5. उपकंपनी कराराला निश्चित आणि सर्वसमावेशक स्वरूप कोणी दिले?
उत्तर - लॉर्ड वेलस्ली (1798-1805)

प्रश्न 6. सल्तनत काळात जमीन महसुलाचा सर्वोच्च ग्रामीण अधिकारी कोण होता?
उत्तर – चौधरी (मुकदमा किंवा पत्र)

प्रश्न 7. साल्हारच्या युद्धात मुघल सैन्याचा पराभव कोणी केला?
उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज

प्रश्न 8. साल्हारची लढाई केव्हा झाली?
उत्तर – १६७२ इ.स

प्रश्न 9. प्रथम लोह आणि पोलाद उद्योग कोठे स्थापन झाला?
उत्तर - बिहार

प्रश्न 10. प्रथमच जिझिया कर लागू करण्याचे श्रेय कोणाला जाते?
उत्तर - मोहम्मद बिन कासिम
**

We recommend to visit

Official Telegram Channel by SarkariResult.Com

Last updated 1 week ago

Study Govt Exam
https://t.me/Latest_Govt_Notification
☝️
इस लिंक से अपने दोस्तों को भी आप जोड़ सकते हो सभी के पास शेयर कर दो इस लिंक को ताकि उनको भी सही जानकारी मिल सके सही समय पर
Thanks all Student

Last updated 4 days, 18 hours ago

Last updated 4 days, 21 hours ago