Lakshyaa MPSC

Description
Mpsc राज्यसेवा पूर्व- मुख्य

महत्त्वपूर्ण चालू घडामोडी

राज्यसेवा पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स

Combine PSI-STI-ASO पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने
महत्त्वाच्या नोट्स

Test Series
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month ago

2 months, 2 weeks ago

💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1  : प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरण

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण

किंमत फक्त ₹ 249

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹249 पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

2 months, 2 weeks ago

💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.

एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण

किंमत फक्त ₹ 249

💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹249 पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC

2 months, 2 weeks ago

जागा, तारखा यांचा बाजार सध्या थंड आहे 😄

निवडणुका संपल्या की हा बाजार परत जोमाने सुरु होईल!

2 months, 3 weeks ago

💎Current सारख्या विषयांसाठी Audio / video lectures वगैरे गोष्टींमध्ये अजिबात वेळ घालवू नका.
➡️चालू घडामोडी मध्ये अशा कोणत्या concepts असतात हो की जे तुम्हाला वाचून समजणार नाही? 😄****

अशा विषयांमध्ये जर तुम्ही telegram वरील फालतू audio chat ऐकण्यामध्ये वेळ घालवत असाल तर यापेक्षा मोठं दुर्देव नाही!

चालू घडामोडीच्या नोट्स / पुस्तक घ्यायचे, स्वतः वाचून काढायचं, संपला विषय!

current साठी audio / video अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.

Lecture's / class कोणत्या विषयासाठी लावले पाहिजे?
ज्या विषयांमध्ये concepts असतात, अवघड terms असतात. न समजणाऱ्या किचकट गोष्टी असतात अशा विषयांसाठीच class करायला हवा.
जसं अर्थशास्त्र आहे, गणित आहे, विज्ञान आहे.

चालू घडामोडी, polity, इतिहास यासाठी तर कोणत्याच class ची गरज नसते. (आता काहींना यातलं काहीच समजत नसेल तर त्यांनी लावायला हरकत नाही किंवा काही job वाले असतात ज्यांना reading ला वेळ मिळत नाही त्यांनी job करत करत audio / video ऐकणे - बघणे यासाठी class लावायला हरकत नाही.)

Join @LakshyaaMPSC

2 months, 3 weeks ago

*💎राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024💎***

💎जास्त मार्क्स मिळवून देणारे विषय⬇️

➡️ Polity, Economy, Current, Geography & Environment ****

💎वरील 5 विषय मिळून 65 प्रश्न येतात

➡️वरील 5 विषयच तुम्हाला पूर्व परीक्षा पास होण्यासाठी जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात.

➡️वरील विषय बऱ्यापैकी Predictable आहेत, त्यामुळे पुढील 30 दिवसात याच विषयांचं जास्तीत जास्त revision करा.

💎History & Science💎

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षेत या दोन्ही विषयावर बऱ्यापैकी अवघड प्रश्न विचारले जातात. दोन्ही विषय खूपच Unpredictable आहेत त्यामुळे या विषयांना खूप जास्त वेळ न देता ठराविक वेळ द्या, पण पूर्णपणे दुर्लक्ष करू नका.

➡️काही दीड शहाण्यांना वाटतं की scoring / मार्क्स देणारे विषय असलं काही नसतं.
तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, majority मुलं जे prelims पास होतात किंवा ज्यांना Prelims ला चांगले मार्क्स मिळतात ते त्यांना या scoring विषयांमुळेच मिळतात. काहींना अपवादात्मक एखाद्या अवघड वाटणाऱ्या विषयात चांगले मार्क्स येतात. अपवाद हा अपवादच असतो!

राज्यसेवा असो की combine पूर्व scoring / मार्क्स देणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष करू नका. आधी हे विषय पक्के करा मगच अवघड विषयांकडे मोर्चा न्या.

एखाद्याचं ऐकून विज्ञान मध्ये आता 15 पैकी 15 घेतोच! किंवा 20 पैकी 20 घेतोच! असं करायला गेलात आणि महत्वाचा वेळ यात घातला पण वाचलेलं काही आलंच नाही तर स्वतःची वाट स्वतःच लावाल!

PYQs बघा, स्वतःचे scoring विषय स्वतः ठरवा. (Majority लोकांचे scoring विषय वर सांगितल्याप्रमाणाचे असतात, काही अपवाद सोडले तर) त्यानुसार नियोजन करा.

Join @LakshyaaMPSC

2 months, 3 weeks ago
*****💎***Combine गट ब व क पूर्व …

*💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा💎***

💎महत्वाचे टॉपिक

इतिहास 👇🏻****

https://t.me/LakshyaaMPSC/8866

अर्थशास्त्र 👇🏻****

https://t.me/LakshyaaMPSC/9012

5 months, 3 weeks ago

? नवीन PDF फ्री मध्ये उपलब्ध ?
(तुमच्या मित्रांना share करा )

याआधी एप्रिल आणि ऑगस्ट 2023 या महिन्यांच्या 80% नोट्स (pdf) आपल्या चॅनेलवर मोफत share केलेल्या आहेत❤️

परिपूर्ण 100% नोट्ससाठी कोर्स जॉईन करा ?

1) 17 महिने = 220 ₹
(1 जानेवारी 2023 ते 1 जून 2024)

2) 12 महिने = 180 ₹
(1जून 2023 ते 1 जून 2024)

? Payment ➡️ 9146478957  - फोन पे किंवा Gpay करून screenshot टाकावा ?

? संपर्क ➡️ @PrismCare

? Click Here ? यावर क्लिक करून मेसेज पाठवावा, सर्व माहिती मिळेल ❤️

For More details ➡️ Click here

5 months, 3 weeks ago

MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव कार्यतत्पर असणारे मा. आमदार अभिमन्यू पवार साहेब लवकरच पुण्यात विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहेत ??

Join @LakshyaaMPSC

5 months, 4 weeks ago

Combine ची जाहिरात अजून न येण्याचं कारण PSI च्या जागांचं सुधारित मागणीपत्र अजूनही आयोगाकडे गेलेलं नाही.

प्रयत्न न केल्यास आणि PSI चे मागणीपत्र लवकर न गेल्यास अजून 15-20 दिवस तरी जाहिरात येण्याची शक्यता नाही.

Join @LakshyaaMPSC

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 8 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month ago