Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

Description
By
@Ms3390
Shyam Sir.
Advertising
We recommend to visit

جميع حساباتي برابط واحد 👌🏼:

https://reach.link/ar/0xfff0800

Last updated 2 months, 2 weeks ago

By
@Ms3390
Shyam Sir.

Last updated 1 month, 1 week ago

Last updated 4 months, 3 weeks ago

1 month, 2 weeks ago

मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल प्रश्न पत्रिका बॅच 1st

1 month, 2 weeks ago

https://x.com/MeshramDayanand/status/1786974328309027317?t=WDNYb-BkIw7rRnykKo1KTA&s=35

X (formerly Twitter)

Dayanand Meshram (@MeshramDayanand) on X

Sunday Wisdom! उमेदवार किंवा त्यांच्या प्रातीनिधीक संघटनांनी म लो आयोगातील अंतर्गत राजकारणाचा भाग न होता अथवा त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेत विनाकारण ढवळाढवळ न करता फक्त समस्यांवरच लक्ष्य केेन्द्रित केल्यास त्या सुटण्यास मदत होईल ना कि त्या चिघडण्यास!

1 month, 2 weeks ago

*📌आम्ही "समिधा सोशल अँड वेलफेअर फाउंडेशन" ही संस्था रजिस्टर केली आहे...
    "समिधा" ही एक NGO असून सध्या आम्ही महाराष्ट्रातील विविध भागात विशेषतः दुर्गम ग्रामीण भागात जाऊन विविध उपक्रम चालू केले आहेत.
    त्यातील एक म्हणजे आजच्या मोबाईलच्या जगात  वाढत्या वयात मुलांना पुस्तकरूपी योग्य खुराक पोहोचवणं, वाचणारी सजग आणि वैचारिक पिढी तयार करणं त्यासाठी आपलं साहित्य टिकवणं, ते प्रत्येक घरा घरातील मुलांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी समजून आम्ही
वाचन संस्कृती चळवळ* सुरु केली आहे. 
      वाचन संस्कृती वाढावी यासाठी एक छोटा प्रयत्न म्हणून समिधा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दुर्गम भागत असलेल्या शाळांतील शालेय मुलांच्या वयाला साजेशी,  त्यांना जडणघडणीमध्ये मदत करतील, त्यांची विविध विषयांमधील उत्सुकता वाढवतील, समाजभान वाढवतील, आपल्या ऐतिहासिक वारशाशी ओळख होईल अशी पुस्तकं निवडून शाळेच्या वाचनालयाला भेट म्हणुन देतो. एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांना वाचनाचं महत्त्व समजून सांगतो,  वाचनासाठी प्रोत्साहन म्हणून आवडलेल्या पुस्तकाचा सारांश लिहा व बक्षीस मिळवा असा एक उपक्रम देऊन येतो.
आमच्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसादही मिळत आहे याचा आनंद आहे.

दुसरा उपक्रम दुष्काळग्रस्त भागात अल्पभूधारक  शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात उत्पन्न वाढवण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं आणि मनरेगा/मागेल त्याला शेततळे किंवा तत्सम शासनाच्या अनेक योजनांचा अभ्यास करून त्याद्वारे संबंधित गावात पाण्याची उपलब्धता आणि त्याद्वारे शेतातून उत्पन्न घेणं यासाठी संस्थेकडून हातभार लावून त्या भागातील शेतकऱ्यांचे शहरांकडील स्थलांतर कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत..

सध्या असे अनेक सामाजिक उपक्रम खूप अल्प स्वरूपात सुरु आहेत पण भविष्यातील याचे परिणाम आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.  हे साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या वयाचे नवीन सहकारी जोडणं गरजेचं आहे. यासाठी या मेसेज मधून आम्ही आवाहन करत आहोत.
महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य असलेला आजचा विद्यार्थी/तरुण घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आपलं योगदान आणि आशीर्वाद महत्वाचे आहेत.

जर तुम्हाला हे उपक्रम आवडले असतील तर विविध स्वरूपात तुम्हीही समिधा सोबत जोडले जाऊ शकता.

1.पुस्तकं खरेदी साठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लागणाऱ्या पैश्याच्या स्वरूपात.(कमीत कमी कितीही)
   2. शालेयवयीन मुलांना वाचण्यायोग्य पुस्तकं आम्हाला पाठवून.(नवी, जुनी-सुस्थितीतील चालतील)
   3. तुमच्या माहितीत अशी शाळा असेल जिथे तुम्हाला वाटतंय असा कार्यक्रम व्हावा त्याची माहिती आम्हाला कळवून.


  आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवा.. काही सूचना, नवीन कल्पना असतील तर सांगा...

धन्यवाद 🙌🏻

📌आपलाच लेसपाल जवळघे*📌*

वरील मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा.

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc▒   
╚════════════╝

1 month, 2 weeks ago
1 month, 3 weeks ago

**❣🙏धन्यवाद आयोग🙏  आपण लोकसत्ता वृत्तपत्र च्या बातमीची दखल घेऊन आज स्पष्टीकरण दिले ,पण यात महत्वाचे म्हणजे 7000 CLERK पदाच्या निकालाबाबत काही सांगितले नाही...परीक्षा होऊन 4 महिने उलटून गेली तरीही निकालाच्या प्रतीक्षेत सुमारे 70 हजार हुन अधिक उमेदवार आहेत...लवकर निर्णय घ्यावा हीच विनंती आणि अपेक्षा 🤞⚡️ 😔😔😡 याच्या दोन शक्यता असू शकतात अस वाटतंय
1 - RESULT Ready आहे...किंवा
2- Class 3 ला यात ग्राह्य धरले जात नसावं 🤞⚡️🙏**

╔════════════╗
▒  Join:
@Setumpsc▒   
╚════════════╝

1 month, 3 weeks ago

दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8874

3 months, 3 weeks ago

सिध्दांत/परिकल्पना    संशोधक
• बफनची परिकल्पना -- जॉर्जेस द बफन
वायूरुपी परिकल्पना -- इमॅन्युअल कांट
• तेजोमय परिकल्पना -- लाप्लास व वाइझेकर
भरती ओहोटी परिकल्पना -- जीन्स व जेफरीज
• गृहीय परिकल्पना -- चेंबरलीन व मूल्टन
बिग-बँग परिकल्पना -- अबेजॉर्जिस लेमेट्री
• उल्का-उत्पत्ती परिकल्पना -- लॉकीयर
सेफिड सिध्दांत -- डॉ. बॅनर्जी
• विद्युत चुंबकीय सिद्धांत -- आल्फव्हेन
• जोडतारा सिंध्दात -- लीट्लटन
╔════════════╗
▒  Join:@Setumpsc  ▒   
╚════════════╝

3 months, 3 weeks ago

*☑️* ASO 2022 Joining Order

╔════════════╗
▒  Join:@Setumpsc▒   
╚════════════╝**

3 months, 3 weeks ago

या मुळे Merit List लागायला वेळ लागला आहे

पुढील आठवड्यामध्ये Normalization होऊन Merit List येऊन जाईल💯

4 months ago

*👉*लोकसभा निवडणुका आचारसहिंता 2 किंवा 3 मार्च ला लागण्याची शक्यता आहे ...

👉त्याआधी सरळसेवा जाहिराती येण खूप कठीण आहे  म्हणून राज्यसेवा किंवा combine कडे फोकस करायला हरकत नाही ....

👉 combine ची जाहिरात आचासंहितेपूर्वी येईल तुम्ही अभ्यास सुरू ठेवा. ...

╔════════════╗
▒  Join:@Setumpsc▒   
╚════════════╝**

Telegram

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗰𝗵𝗶𝗲𝘃𝗲𝗿𝘀🎯

***🛑*** राज्यसेवा ,Combine गट\_ब,गट\_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे

*****👉***लोकसभा निवडणुका आचारसहिंता 2 किंवा 3 मार्च ला लागण्याची शक्यता आहे ...
We recommend to visit

جميع حساباتي برابط واحد 👌🏼:

https://reach.link/ar/0xfff0800

Last updated 2 months, 2 weeks ago

By
@Ms3390
Shyam Sir.

Last updated 1 month, 1 week ago

Last updated 4 months, 3 weeks ago