Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

English By Avantkar Sir

Description
Avantkar Sir's ONLINE English Grammar Classes App link https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune

YouTube चँनल

https://www.youtube.com/channel/UCeyOEtze1rXHeJvbQQTDFFA

Unacadmy platform
Ashok.avantkar
Advertising
We recommend to visit

Enjoy my stickers ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​🦋.
≪────────────────≫
َِB.Y : @B7IRI

Last updated 2 months, 2 weeks ago

✨💖 सिंगल 3 जोड़ी lll

Last updated 2 months, 3 weeks ago

Avantkar Sir's ONLINE English Grammar Classes App link https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune

YouTube चँनल

https://www.youtube.com/channel/UCeyOEtze1rXHeJvbQQTDFFA

Unacadmy platform
Ashok.avantkar

Last updated 1 month ago

1 month ago
1 month, 1 week ago

फॅशन च्या या जमान्यात जिथे सगळे फक्त चांगले दिसण्यासाठी धडपडत आहेत,तिथे आपल्या शरीरातील कमीपणाकडे दुर्लक्ष करून यशाला गवसणी घालणारी प्राची निगम दहावीच्या परीक्षेत यूपी बोर्ड मधून 99% गुण मिळवून पहिली आली...सर्वात आधी तिचे अभिनंदन!!

पण म्हणतात ना समाजात चांगले आणि वाईट दोन्ही पद्धतीचे लोक असतात त्यामुळे प्राची च्या दिसण्यावरून तिच्या गुणांकडे दुर्लक्ष करून काहींनी आपली सडकी मानसिकता दाखवत तिच्यावर अभद्र टिप्पण्या केल्याच.. खरं तर प्राची च्या चेहऱ्यावर तिच्या शरीरातील हार्मोनल इनबॅलन्स मुळे काही त्रुटी आहेत ज्या आज ना उद्या ठीक होतीलच कारण मेडिकल सायन्स ने तितकी प्रगती केली आहे. पण विकृत लोकांच्या बिभत्स विचारांवर बंधन लावणारे औषध अजूनही मेडिकल सायन्स मध्ये उपलब्ध नाही याचा खेद वाटतो.

अजूनही काही लोकांची मानसिकता फक्त मुलगी कशी दिसते आणि मुलगी आहे तर ती सुंदरच असली पाहिजे यातच अडकून पडलीये आणि हे स्वतःला एकविसाव्या शतकातील पुढारलेले म्हणवतात.. खरं तर अश्यांनी आधी स्वतःला आपण माणूस तरी आहोत का हे तपासावे. आजच्या काळात सोशल मीडिया वर मुजरा करणाऱ्या अंगप्रदर्शन करणाऱ्या मुली या विकृत बुद्धीच्या लोकांच्या नजरेत सुंदर असतात पण प्राची सारख्या मुली ज्या केवळ आपल्या मेहनतीच्या जोरावर रात्रंदिवस अभ्यास करून आपले नाव चमकवतात त्या मात्र कुरूप!!

मुलींचा सुंदर चेहरा म्हणजेच सर्वस्व या विचारातून बाहेर पडण्यासाठी न जाणे अजून कितीतरी दशके किंवा शतके जातील.. परंतु आज मात्र निदान माझ्या नजरेत तरी चेहऱ्याने सुंदर असून त्याचा गैरवापर करणाऱ्या आणि अंगप्रदर्शन करून पैसा कमावणाऱ्या मुलींपेक्षा प्राची कितीतरी पटीने अधिक सुंदर आहे कारण तिच्या आईवडिलांच्या स्वप्नांसमोर तिचे स्वतःचे दिसणे तिला अगदीच नगण्य वाटते!!

प्राचीला खूप खूप शुभेच्छा आणि तिला असेच जगासोबत लढण्याचे बळ मिळत राहो हीच प्रार्थना..!!

#COPY _PASTE

#UpBoardResult2024

1 month, 2 weeks ago

खूश खबर!!!
आपले YouTube चॅनल पूर्ववत स्थितीत आलेल आहे. आता तुम्ही व्हिडिओ बघू शकता. Thank you for your patience and support
Especially thanks to VENKTESH SIR for his great efforts 🙏
Now you can watch all the videos....

3 months, 1 week ago

शिवजयंती निमित्त (१९ फेब्रुवारी)...सर्व बॅचेस वर ५०% सूट देण्यात येत आहे...ही ऑफर आज संपली आहे मात्र काही students मागणीनुसार ही ऑफर काही तासांसाठी पुन्हा active करत आहोत .(ही ऑफर मर्यादित काळासाठी असेल)....Happy learning... कूपन कोड - MAHARAJ

3 months, 1 week ago

" धगधगता अंगार "

गड शिवनेरीवर आज पेटला धगधगता अंगार !
कळीकाळाचा भेदूनी पडदा दूर जाहला अंधार ! ॥धृ.॥

विझल्या होत्या चूली-मशाली
विझली होती मने ।
गंजल्या होत्या ढाल-तलवारी
कुजली होती म्याने ।
प्राण फुंकले मर्त्य मातीत उपसूनी क्रांतीचे हत्यार ॥१॥

जगत होत्या माता भगिनी
जीव मुठीत घेऊनी ।
पौरुष ठेवून गनिमांच्या पायी
राबत होते धनी ।
स्वाभीमान आणि अब्रू राखण्या जन्मला तारणहार ॥२॥

सळसळले धमन्यातील रक्त
ऐकूनी ओजस्वी वाणी ।
फुरफुरले पुन्हा बाहू
निघूनी गेली ग्लानी ।
गवतालाही भाले फुटले करण्या शत्रूंचा संहार ॥३॥

शिव शौर्याने चकीत झाले
रिपू पळाले रणातूनी ।
डळमळले दिल्लीचे तख्त
हर हर महादेव कणा-कणातूनी !
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातूनी भिनभिनला रणभेरीचा संचार ॥४॥

रयतेचा राजा जन्मला
आई जिजाबाईच्या पोटी ।
किती वंदावे हे शिवराया !
तव नमन कोटी कोटी !
युगायुगातूनी एकची प्रकटतो असा भुमंडळी अवतार ॥५॥

3 months, 1 week ago

Last day for the offer ... hurry up and save the big

3 months, 2 weeks ago

Hi friends retweet the maximum so that we can get our YouTube channel back to our track...

3 months, 2 weeks ago

नमस्कार मित्रांनो
जसे आपण सर्वांना माहिती आहे की आपले YouTube channel कोणीतरी हॅक केले आहे ,ज्यावर इंग्रजी व्याकरणाचे जवळपास 150+ lectures आहेत
आपल्या सर्वांना विनंती आहे की ,आपले हे YouTube channel recover करण्यासाठी कृपया retweet करून हेल्प करावी अशी नम्र विनंती

https://twitter.com/AAvantkat74465/status/1758767195608481926?t=cI0VLKXxnx-Nqp9RJ3e4Xw&s=19

X (formerly Twitter)

Ashok Avantkar (@AAvantkat74465) on X

@TeamYouTube @YouTube Please restore our account as soon as possible. We have submitted the requested detail in the form.

3 months, 2 weeks ago

⭕️👆महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांचा तपशीलवार मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

3 months, 3 weeks ago
We recommend to visit

Enjoy my stickers ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​🦋.
≪────────────────≫
َِB.Y : @B7IRI

Last updated 2 months, 2 weeks ago

✨💖 सिंगल 3 जोड़ी lll

Last updated 2 months, 3 weeks ago

Avantkar Sir's ONLINE English Grammar Classes App link https://play.google.com/store/apps/details?id=com.phoenix.academy.pune

YouTube चँनल

https://www.youtube.com/channel/UCeyOEtze1rXHeJvbQQTDFFA

Unacadmy platform
Ashok.avantkar

Last updated 1 month ago