𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗯𝘆 𝗔𝗻𝗶𝗹𝗸𝗼𝗹𝘁𝗲

Description
MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी सामान्य विज्ञान विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her

2 months, 1 week ago
2 months, 1 week ago
2 months, 1 week ago
2 months, 2 weeks ago
𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗯𝘆 𝗔𝗻𝗶𝗹𝗸𝗼𝗹𝘁𝗲
2 months, 2 weeks ago

Are you ready to give the answer of English Quiz ?

💥 Join this Telegram link💥

https://t.me/enrichenglishacademy

2 months, 2 weeks ago

https://t.me/enrichenglishacademy

Join This channel for English Grammar and Vocab

5 months, 3 weeks ago

**? महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल
*?सी. पी. राधाकृष्णन*

शपथविधी :  31 जुलै 2024

शपथ दिली : देवेंद्र कुमार उपाध्याय (मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती)

◾️यापूर्वी झारखंडचे राज्यपाल ( दीड वर्षे)
◾️अतिरिक्त कार्यभार : तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर
◾️तमिळनाडू चे मोदी म्हणून त्यांची ओळख आहे
◾️जन्म : 4 मे 1957 : तिरुपूर (तामिळनाडू)
◾️शिक्षण :बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर डिग्री
◾️रमेश बैस : माजी राज्यपाल महाराष्ट्र

⭐️छत्तीसगड चे आहेत
⭐️सुरवात : 18 फेब्रुवारी 2023 ( राज्यपाल म्हणून महाराष्ट्र)
⭐️शेवट : 30 जुलै 2024
⭐️कार्यकाळ : 1 वर्षे 159 दिवस

*⚠️ महत्वाचे आहे ⚠️
◾️महाराष्ट्राचे  :21 वे राज्यपाल
◾️*मुंबई प्रांत पासून : 24 वे राज्यपाल

_( प्रश्न जर महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल असा प्रश्न आला तर :- 21 वे हे उत्तर आहे)**_

*✅ सी.पी. राधाकृष्णन राजकीय वाटचाल लक्षात ठेवा*

◾️1996 :  तामिळनाडू - भाजप सचिव
◾️1998 : कोईम्बतूरमधून पहिल्यांदा लोकसभेवर
◾️1999 : लोकसभेवर पुन्हा निवड
◾️वस्त्रोद्योगासाठीच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष
◾️2004 : संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले ( संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून)
◾️ते तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यही होते.
◾️2004 ते 2007 : तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष
◾️त्यांनी 19,000 किमीची 'रथयात्रा' काढली जी 93 दिवस चालली
◾️2016 : कॉयर बोर्ड, कोचीच्या अध्यक्षपदी नियुक्ती (4 वर्षे)
◾️18 फेब्रुवारी 2023 : झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती (झारखंड चे 10 वे राज्यपाल)
◾️एक उत्साही क्रीडापटू, श्री राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन आणि लांब पल्ल्याच्या धावपटू होते

*? राज्यपाल घटनात्मक तरतुदी*

◾️कलम 153 : राज्यांचे राज्यपाल
◾️कलम 155 :राज्यपालांची नियुक्ती
◾️कलम 156: राज्यपाल पदाचा कार्यकाळ
◾️कलम 161 :माफी आणि इतर मंजूर करण्याचा राज्यपालाचा अधिकार
◾️कलम 213 : अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकार
◾️राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राज्यपाल हे पद धारण करतात त्यामुळे  त्यांच्या पदाचा कालावधी निश्चित नसतो

*✅ ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा*

◾️मुंबई प्रांताचे पाहिले राज्यपाल : राजा सर महाराज सिंह (1948 ते 52)
◾️महाराष्ट्राचे पाहिले राज्यपाल : श्री प्रकाश (1 मे 1960 पासून)
◾️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित (1962 ते 64)
◾️महाराष्ट्राच्या एकमेव् महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित
◾️सर्वात जास्त काळ राज्यपाल : पी सी अलेक्झांडर (9 वर्षे, 182 दिवस)**

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her