Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated vor 14 Stunden
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 Monate, 3 Wochen her
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 Jahr, 8 Monate her
।। " खुप सुंदर वेळेची व्याख्या "।।
" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
🍁🍁🍁☘ शुभ सकाळ ☘🍂🍂🍂**
*☘*?तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावतलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे मास्यांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रानो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा..??#Good_Night☺️??**
**शोभुन दिसते हातातील
बांगड्यांची किणकिण
पण विसरू नकोस
त्यात असलेलं बळ
तुझ्या पायातील पैंजनाने
वाजू दे घरात छनछन
पण त्याच पायांवर शोध
स्वाभिमान स्वतः च्या अस्तित्वाचा
डोळ्यांतील कजलाने
बहरेल डोळ्यांच तेज
पण त्या मागे झाकवू नकोस
डोळ्यांतील स्वप्न तुझे
सजव तू श्रुंगराणे रूप
पण आणखी एक शृंगार
ज्यात दिसेल तुझं कर्तुत्व
ओळख तुझ्या जगण्याची
Nikita pathade ❣️**