Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 2 weeks, 3 days ago
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 year, 10 months ago
✆ Contact ? @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
??This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 2 months, 1 week ago
🔔 भारतीय तटरक्षक दल ICG नाविक GD
भरती 2025
◾️अर्ज सुरू: 11 फेब्रुवारी 2025
◾️शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2025
◾️परीक्षा फी - 300 रुपये
◾️पात्रता - 12 वी उत्तीर्ण
🎯अर्ज करणे 11 तारीख ला सुरू होईलhttps://joinindiancoastguard.cdac.in/cgept/
🚨Combine जनता *🚨*🔥**60 मिनिटं… फक्त 60 मिनिटं!*🔥* हेच ते रणांगण!
हेच ते युद्ध!
हेच ते क्षण जिथे तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे…
गेल्या कित्येक महिन्यांचा अभ्यास, हजारो तासांची मेहनत, वाचनात आणि सरावात घालवलेले कित्येक दिवस—सगळं काही या 60 मिनिटांत सिद्ध होणार आहे.
तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, हे तुम्हाला माहीत आहे. कंटाळवाण्या नोट्स, शेकडो प्रश्नपत्रिका, किती झोप उडवणाऱ्या टेस्ट सीरिज - ह्या सगळ्यांचा हिशोब त्या 60 मिनिटांत मोजला जाणार आहे.
हा काही फक्त पेपर नाही, ही तुमच्या स्वप्नांची परिक्षा आहे!
ही तुमच्या त्यागाची आणि तपश्चर्येची कसोटी आहे!
हीच ती वेळ… जिथे मागे वळून पाहण्याचा काहीही उपयोग नाही!
आता काही चुकलं, काही करायचं राहिलं, काही कमी-जास्त झालं तरीही—फक्त पुढे बघायचं!
पेन उचलायचा, प्रश्न फोडायचे, चुका टाळायच्या आणि गुण पदरात पाडून घ्यायचे!
शेवटच्या मिनिटापर्यंत झुंजायचं!
हा तुमचा पेपर आहे, कोणालाही यात घुसू द्यायचं नाही—ना भीतीला, ना न्यूनगंडाला, ना तुमच्या शंका-कुशंकांना!
तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात… आणि हेच 60 मिनिटं तुम्ही तुमच्या परीक्षेचा इतिहास लिहिणार आहात!
म्हणून उठ! जागा हो! रणांगणात उतर!
हे 60 मिनिटं कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकणार नाही… कोणीही नाही!
ना इतर स्पर्धक, ना आयोग, ना नियती!
आज तुम्ही लढणार आहात—तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी!
हा क्षणच तुमचं भाग्य लिहील…
तुमचं नाव MPSC सिलेक्शन लिस्टमध्ये चमकावायचंय ना? मग टाईम मॅनेजमेंट तुमच्या हातात ठेवा. प्रत्येक सेकंद, प्रत्येक उत्तर ही तुमच्या जिद्दीची, मेहनतीची कसोटी आहे
तर उठा, पेन उचला, म्हणा—"ही परीक्षा माझी आहे आणि मीच जिंकणार!"
Answer sheet वरचा प्रत्येक dark circle, प्रत्येक उत्तर—तुमच्या विजयाची साक्ष देईल!
"... आता लढायचं ते जिंकून येण्यासाठीच!"
तर तयार आहात ना योध्यांनो?
© निलेश, मंतरलेल्या मनाची स्पंदने#mpsc#upsc#परीक्षा#आयुष्य#दुनियादारी
जॉईन**@AspirantsWisdom
✅Pituitary Gland Tricks
https://t.me/Science_Tech_Tricks/14
✅ इतिहास ट्रिक्स
https://t.me/History_Tricks_Notes/25
✅भूगोल ट्रिक्स
https://t.me/Geography_Tricks/5
✅Polity ट्रिक्स
https://t.me/Polity_Trick/15
?Happy International Men's Day?
Happy Men’s Day! ???Your efforts and contributions to family, friends, and society should not go unnoticed
*?*??Environment - ONE DAY REVISION STATIC NOTES ???
?? Prepare for UPSC Prelims with ease! Introducing our Environment One-Day Revision Static Notes on Telegram! ?
✔️ Expertly curated content
✔️ Comprehensive coverage
✔️ Instant delivery upon payment
Fees: For just ₹99.
Subscribe here:https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy Notes Useful for:
UPSC Prelim/State PCS and all other govt exams
?Queries:@Dream_Post_Official ☎️ Contact: +917559221894 Don't miss out on this opportunity to streamline your preparation and ace the Environment section of UPSC Prelims 2025!
Get started today!**
Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 2 weeks, 3 days ago
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 year, 10 months ago
✆ Contact ? @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
??This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 2 months, 1 week ago