Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

हिंदुस्तान करिअर अकॅडमी,जत जि़. सांगली

Description
पोलीस /सैन्य /SRPF/स्टाफ सिलेक्शन /व इतर क्लास ३ व क्लास ४ परीक्षेसाठी महत्वाची माहिती मिळवण्यासाठी

@Hindustanacademy
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

4 years, 7 months ago

Channel photo removed

4 years, 7 months ago

■ सराव प्रश्नोत्तरे

1) महात्मा फुले हे "माझे तिसरे गुरु" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामूळे म्हणतात.

1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून

2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून

3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुध्द आवाज उठविला म्हणून

4) महात्मा फुलेनीं मुलीची शाळा काढली म्हणून
_________________________

2) बुध्दिवादाचे जनक कोणास म्हणतात.

1) डॉ. भांडारकर

2) गो. ग. आगरकर

3) न्या. रानडे

4) गो. कृ. गोखले
_________________________

3) बॉम्बे-ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली.

1) 1852

2) 1853

3) 1854

4) 1855
_________________________

4) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले

1) अनंत कान्होरे

2) खुदीराम बोस

3) मदनलाल धिंग्रा

4) दामोधर चाफेकर
________________________

5) राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते

1) मिस क्लार्क बोर्डिग

2) मुस्लीम बोर्डिग

3) लिंगायत बोर्डिग

4) मराठा बोर्डिग
_________________________

4 years, 7 months ago

https://youtu.be/S5IV0YUsjvY

YouTube

एमपीएससी च्या बदलत्या स्वरूपानुसार अभ्यास कसा करावा??

4 years, 8 months ago

https://youtu.be/NghGrAq941k

मी आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर यू ट्यूब चॅनेल तयार केला आहे.... लवकरच त्यावर व्हिडिओ upload केले जातील.. चॅनल आपण लाईक, subscribe आणि त्यासमोरिल 🔔 press करा.... धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

4 years, 8 months ago
हिंदुस्तान करिअर अकॅडमी,जत जि़. सांगली
4 years, 8 months ago

दि.३ सप्टेबर २०१९ आजचे १० प्रश्न
मार्गदर्शक:- प्रा.अजित चंदनकर सर (संचालक, हिंदुस्तान करिअर अकॅडमी)
9689081924

Telegram:-https://t.me/edukatta

Telegram

स्पर्धा परीक्षा २०२०

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त परीक्षाभिमूख महत्वपुर्ण माहिती ***👇******👇******👇******👇******👇******❤️******👇******👇******👇******👇******👇******👇*** Join - https://t.me/edukatta https://t.me/joinchat/AAAAAEo2DnqEyTmSZh8nBA

दि.३ सप्टेबर २०१९ आजचे १० प्रश्न
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago