COMPETITIVE MENTOR

Description
Useful for राज्यसेवा, combine group b & c, DEPT PSI & सरळसेवा.
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month, 4 weeks ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 6 months ago

? YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

? telegram channel - @rojgaarwithankit

? telegram channel - @RojgarwithankitRailway

? RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 5 months ago

4 weeks ago
***?******?*** **गणपती बाप्पा मोरया** ***?******?***

?? गणपती बाप्पा मोरया ??

तुमच्या अडचणी उंदराऐवढ्या छोट्या असोत व तुमचा सुखाचा क्षण हा मोदकाएवढा गोड असो ही बाप्पा चरणी प्रार्थना???

जॉईन - https://t.me/compmentor

4 weeks ago
***♦️***विधानसभा निवडणुकीच्या चाहूलीने धावपळ..

♦️विधानसभा निवडणुकीच्या चाहूलीने धावपळ..

? 8 ते 10 ऑक्टोंबर मध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता..
? 8 ते 10 नोव्हेंबर पर्यंत मतदान होण्याची शक्यता..

4 weeks, 1 day ago

? Normalisation

सर्वकष धोरणाअंतर्गत टीआरटीआय, बार्टी, सारथी व महाज्योती संस्थांच्या सन 2024- 25 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांमध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देणेबाबत.

जॉईन - https://t.me/compmentor

1 month ago

गुलाल डोळ्यात गेला….?

मला माहितीय दिवसांमागून दिवस सरत गेले की दडपण येतंय तुला.सश्यासारखं काळीज झालय.हल्ली फार छोट्या छोट्या गोष्टींवर भावनिक होतो आहेस.मित्राच्या विजयाच्या मिरवणुकीत नाचताना तुझ्या डोळ्यात पाणी दिसलं.
मी विचारलं काय झालं तू म्हटलास गुलाल डोळ्यात गेला.पण तुझ्या गुलालाला चिकटलेला अश्रूंचा खारटपणा मी पाहिलाय.रडत होतास तू
रड,हव तेवढं रड पण मेहनत कमी पडू देऊ नकोस.हल्ली फार संपल्यासारखं वाटलं किंवा हे सगळं सोडून द्याव वाटलं की निकाल येतो आणि आपलं नाव झळकलेलं असतं.
तेव्हा गुलाल असेल आणि डोळ्यात पाणीही असेल.
तेव्हा मी मुद्दाऊन विचारेल काय झालं
यावेळी मात्र तू खरं खरं बोलशील
गेली काही वर्ष घाम गाळून खूप काही पेरलं आणि त्याचं हे पिक उगवलं म्हणून रडतोय मी
तुझं हे असं रडणं पाहायचंय मला…
लवकर हा क्षण येवो…

Join- https://t.me/compmentor

1 month ago

https://x.com/AdvYashomatiINC/status/1830187914313285885

Adv. यशोमती ठाकूर यांचे स्किल टेस्ट संदर्भात ट्विट.

1 month ago

♦️?**समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब” संवर्गाच्या चाळणी परीक्षा 2023

♦️?प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याची लिंक चालू झाली आहे*♦️*?लिंकhttps://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin *?शेवटची तारीख - 3 सप्टेंबर*

JOIN - https://t.me/compmentor

paymentsmpsc.org

MPSCONLINE

4 months ago

Typing gang ur countdown starts now 1 July te 13 July ??

4 months ago

४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई –
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) परभणी – संजय जाधव – ठाकरे
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
३४) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट

३८) **बीड – बजरंग सोनवणे यांचा 7 हजार मतांनी विजय
३९) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप

४३) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
४४) रावेर – रक्षा खडसे – भाजप
४५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
४६) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
४७) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस**

4 months ago

वारं फिरलेल दिसत आहे यावर्षी लोकशाहीला अभिप्रेत असलेला निकाल लागतो वाटतं ?

4 months ago

7 व्या लोकसभेच्या इंदिरा सरकारच्या जागा व 18 व्या लोकसभेच्या NDA च्या जागा सारख्याच राहतील का ? ???

We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month, 4 weeks ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 6 months ago

? YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

? telegram channel - @rojgaarwithankit

? telegram channel - @RojgarwithankitRailway

? RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 5 months ago