जिज्ञासा

Description
? If knowledge is power, then curiosity is the muscle ?
Advertising
We recommend to visit

Download Adda app -??
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv


#SSCAdda247 #SSC_CGL #SSC_CPO #SSC_CHSL

Last updated 2 months, 1 week ago

👉सम्पर्क- @shreekendre

🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151



🔰YouTube लिंक👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Last updated 1 month ago

2 months, 3 weeks ago

?️??????? ??????? ? आणि ????-???????? यासाठी बॅकअप म्हणून खालील चॅनल निर्माण करण्यात आला आहेत....??

ज्यांना वाटते त्यांनी जॉईन करावा...??

https://whatsapp.com/channel/0029VahhbfDJENy7xqooQu0W

WhatsApp.com

MPSC-COMPILER | WhatsApp Channel

MPSC-COMPILER WhatsApp Channel. . 1.1K followers

4 months, 3 weeks ago

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीतील एक परंपरा म्हणून ज्यो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प मध्ये वाद सत्र झाले.

सीएनएन चे दोन वरिष्ठ पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते.

काय प्रश्न होते, काय उत्तरे होती हे जाऊद्या.

पण ज्या प्रोफेशनल पद्धतीने देशांतील अत्युच्च पदावरील व्यक्तींना नियमात बसवतात ते आपल्याला शिकण्यासारखे आहे.

नियम असे होते.

बायदेन उजव्या बाजूला तर ट्रंप डाव्या बाजूला उभे राहतील

प्रश्न विचारला जाईल
ज्याला प्रश्न विचारला त्याला प्रश्नांचे उत्तर द्यायला दोन मिनिटे मिळतील
त्यांनतर त्याचा माईक म्युट होईल

त्यावर प्रतिस्पर्धीला प्रतिसाद द्यायला एक मिनिट मिळेल

त्याला खोडून काढायला पहिल्या व्यक्तीला अजून एक मिनिट मिळेल

एक जण बोलतांना दुसऱ्याचा माईक म्युट वर असेल

सीएनएन ने हे सर्व ठरवून त्या नियमांसाठी दोघांकडून याला लिखित मान्यता घेतली होती

अमेरिकेची कॉर्पोरेट शिस्त इतर अनेक क्षेत्रात झिरापली आहे
_____

आपल्याकडे काय चित्र आहे हे तर सर्वांना माहीत आहे.

आपल्याकडे राजकीय नेते आधीच्या युगातील राजाचे अवतार मानले जाते. आणि राजा तर देवाचा वंशज अशी श्रद्धा

प्रगत देश म्हणजे फक्त किती ट्रिलियन जीडीपी आणि सेन्सेक्स नाही. बरेच काही आहे. जे अंगी बाणवायला काही पिढ्या जातात. राजकीय नेत्यांची तेवढी झेप हवी.

संजीव चांदोरकर (२९ जून २०२४)

@Jidnyasu

Telegram

जिज्ञासा

***💯*** If knowledge is power, then curiosity is the muscle ***💪***

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीतील एक परंपरा म्हणून ज्यो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प मध्ये वाद सत्र झाले.
5 months ago
5 months, 4 weeks ago
**कुणाला कधीच कमी समजू नका...***?*****

कुणाला कधीच कमी समजू नका...?****

https://t.me/Jidnyasu/60

6 months, 2 weeks ago
जिज्ञासा
7 months ago

?जागतिक पुस्तक दिन
#.२३एप्रिल

https://t.me/Jidnyasu

7 months, 3 weeks ago
7 months, 3 weeks ago
8 months ago

https://t.me/Current_Perfect

Telegram

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

Contact - @Prashant\_Magare

जिज्ञासा
We recommend to visit

Download Adda app -??
https://applinknew.adda247.com/d/nSdrMmiEwv


#SSCAdda247 #SSC_CGL #SSC_CPO #SSC_CHSL

Last updated 2 months, 1 week ago

👉सम्पर्क- @shreekendre

🔰Follow Instagram 👇👇
https://www.instagram.com/invites/contact/?i=1erzfimwiqtj3&utm_content=dfgt151



🔰YouTube लिंक👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCAuuouSaJfUXCNJrXSeYsqA

Last updated 1 month ago