Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤

Description
Daily Wishes....🙂
#Good Morning 🌞
#Good Night 🌜

तुम्हालाही Gm/Gn चे मेसेज चॅलेनवर टाकायचे असेल तसेच चॅनेल बदल काही तक्रार असेल तर संपर्क करा

Admin : 👉 @IRahul_G 👈

आपला जोक्स ग्रुप 👉 @laybhari_jokes
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month, 3 weeks ago
1 month, 3 weeks ago

काम झाल्यावर रंग बदलणाऱ्या लोकांना पण

होळीच्या मनपुर्वक शुभेच्छा 💐

🔴🟠🟡🟢🔵🟣⚫️⚪️🟤

1 month, 3 weeks ago

*🌹 जय श्रीराम 🌹
प्रेम व आनंद देणार्‍या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची देणगी असते, आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्याच सुस्वभावाची,सकारात्मक विचारसरणीची अनमोल परतफेड असते.*

🙏🌹सुप्रभात 🌹🙏

3 months, 3 weeks ago

*☘️सुविचार☘️*

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

3 months, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago

**"जीवनात अयशस्वी जरी झालोत
तरी निराश होऊ नये
कारण,
F.A.I.L. चा अर्थ
First Attempt In Learning
असाच आहे..!!

प्रयत्नांना कधीही
शेवट नसतो
कारण,
E.N.D. चा अर्थ
Efforts Never Dead
असाच घेऊयात..!!

आयुष्यात कोणाकडूनही
नकार आला तरी
खचून जाऊ नये
कारण,
N.O. म्हणजे
Next Opportunity
म्हणून नेहमी आशावादी राहुयात
आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात..😇***

5 months, 3 weeks ago

┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ━┅┉┈

"ओळख" "होण्याआधी" "सगळेच" "अनोळखी" "असतात," "मनं" "एकदा" "जुळली" "की" "सहज" "सर्व" "आपले" "होतात" यालाच "आपले" "जिवलग" "म्हणतात" "कमवलेली" "नाती" "आणि" "जिंकलेले" "मन" "ज्याला" "सांभाळता" "येते" "तो" "आयुष्यात" "कधीच" "हरत" "नाही"...!

┈┉━ ❍❀शुभ सकाळ❀❍ ━┉┈
♾️🔵♾️

5 months, 3 weeks ago

💐💐👏👏💐💐

चूका होतील,
वाटा सापडत जातील,
तू शोधत जा....

माणसं बदलत जातील,
तू स्वीकारत जा....

विश्वास तोडून अनेक जातील,
तू सावरत जा...

परिस्थिती शिकवत जातील,
तू शिकत जा....

येणारे दिवस निघून जातील,
तू क्षण जपत जा.....

*🙏🏻सुप्रभात 🙏🏻*

5 months, 3 weeks ago
6 months ago

🌹🙏🌹

"मंदिरातील घंटेला आवाज नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!

कवितेला चाल नाही........
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!

त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!!

🌹 शुभ सकाळ 🌹

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago