🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤

Description
Daily Wishes....🙂
#Good Morning 🌞
#Good Night 🌜

तुम्हालाही Gm/Gn चे मेसेज चॅलेनवर टाकायचे असेल तसेच चॅनेल बदल काही तक्रार असेल तर संपर्क करा

Admin : 👉 @IRahul_G 👈

आपला जोक्स ग्रुप 👉 @laybhari_jokes
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated hace 7 meses, 3 semanas

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated hace 6 meses, 2 semanas

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे

TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated hace 2 años, 4 meses

7 months, 2 weeks ago

डोंगरावर चढणारा
झुकूनच चालतो;
पण जेव्हा तो उतरू लागतो
तेव्हा ताठपणे उतरतो....

कोणी झुकत असेल
तर समजावे की
तो उंचावर जात आहे

आणि कोणी ताठ
वागत असेल तर समजावे
की तो खाली चालला आहे....

🙏🙏 शुभ सकाळ * 🙏*🙏

7 months, 2 weeks ago
7 months, 2 weeks ago

समुद्रात जरी अथांग पाणी असलं तरीही नद्यांचे ऋण विसरता येणार नाही, तसेच आपल्या यश अपयशात इतरांचेही योगदान दडलेले असते हे नेहमी लक्षात ठेवावे.
शुभ सकाळ 🌹🌹🙏🏻

9 months, 4 weeks ago
9 months, 4 weeks ago
10 months ago

यशानंतर कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा, यश मिळवण्यासाठी प्रोत्साहीत करणारी एक व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची असते.

जय श्रीराम ?
शुभ सकाळ
?****

1 year ago
1 year ago
1 year ago

... ✍?
_मोरपंखात रंगाची गुंतागुंत असुनही त्याच्या सारखं अप्रतिम सौंदर्य त्याच्या कडेच असतं.आपल्या आयुष्याचंही असंच असतं. सुख, दुःख, प्रेम, द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंता‌गुंत असुनही ते खुप सुंदरच असतं.फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरुन मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे..._
. ?????
*??सुप्रभात ??*

1 year, 1 month ago