Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 Monat her
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 Jahr, 8 Monate her
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 1 Woche, 2 Tage her
✅SBI Clerk Notification Details 2025
https://youtu.be/37-jfhKKf7E?si=walRYdoadmTlwfbB
https://youtu.be/37-jfhKKf7E?si=walRYdoadmTlwfbB
आई आणि बाबा कविता..🥰*🥰*🌏🌏
एका नदीप्रमाणे वाहणारी म्हणजे आई असते..👩👩👦
आणि समुद्रसारखा सगळं सामावून घेणारा म्हणजे बाप असते..
आपण लहानाचे मोठे तर झालो....
पण माय बापाने केलेले उपकार नाही जानलो....
आईने तुला सावली लागावी म्हणून
तिचा पदर तुझ्यावर टाकला...
स्वतः उन पावसाळ वारा सोसून तुझा सांभाळ केला..
तू जेव्हा जन्माला आलास बापानं पुर्ण गावात सांगितल कि मला मुलगा झाला..
तुला खांद्यावर बसवून तुझ्यासाठी लहान झाला..
पण तू भावा आई वडिलांसिच परका झाला..
नऊ महिने आईने तुझा पोटात सांभाळ केला..
शेवटी तू त्या आईला एक ग्लास पाणी पण नाही दिला..
आई म्हणजे घराची भिंत तर बाप हा पाया आहे.
आपण भाऊ बहिण त्या घराची विट रेती
आणि माय बाप हेच आपले कुल दैवत आहे...
🙏🙏✍️✍️ लेखक.. अनिकेत चव्हाण**
*🪔Dipawali Coming Soon 🪔*
🥹""नि:शब्द""🥹
!!...सगळ्यांनी नक्की ऐका...!!
आपण दिपावली ला आॅनलाईन खरेदी करतो जेवढे पैसे आहेत तेवढे आॅनलाईन पे करतो..
पण कधी विचार केला का हो?
आपण जे आॅफलाईन सामान घेतो आणि खरेदी करतो ना..,
त्या पैशावर गरीबांचे पोट आणि त्यांच सगळ घर चालते..!!
आॅनलाईन च्या ह्या दुनियेमध्ये आपण हे सगळं विसरून जात आहोत....
एक वेळ विचार करा ना ह्यांना पण आपल्यासारखी दिपावली आनंदामध्ये , फटाक्यामध्ये🎇 साजरी करू वाटत नसेल का बर...?
तर हो,
त्यांना पण आपल्या सारखीच दिवाळी🪔 साजरी करू वाटते पण मग त्यांच घर कसं चालणार ?
लेकरांना कपडे ,फटाके कसे मिळणार?
असे असंख्य प्रश्न त्यांच्या समोर आणि मनामध्ये उभे असतात,
ते घरासाठी, आपल्या लेकरांच्या सुखांसाठी स्वतःचा कधीच विचार करत नाहीत..!
लेकराला खुष पाहून ते पण खुष राहतात आणि आनंदामध्ये असतात☺️
हिच त्यांची दिपावली असते🪔🎇
आणि शेवटी एक राहिल आॅनलाईन खरेदीमध्ये आपण जेवढे पैसे आहेत तेवढे पे करतो तिथं कमी- जास्त असा कोणताच विचार करत नाही मग अशा गरजूंन जवळ माञ आपण खुप बारकाई करतो त्यांना ज्या किंमतीमध्ये ती वस्तू मिळत नाही त्या किंमती मध्ये आपण त्यांना मागतो
ह्या गोष्टींचा आपण कुठ तरी एक वेळस नक्की विचार केला पाहिजे..👍
त्यामुळे आॅनलाईन दिवे खरेदी करते वेळी
अशा गरजूंचा आपण नक्की विचार करायला हवा 💯👍✅
_✍️@vw.**
ती एक रणरागिणी वाटते...!???
✍ती सकाळी सकाळी उठते घरातले काम करते देवाची प्रार्थना करते, देवपूजा करते मुलांना उठवते मुलांचा डबा त्यांचे कपडे, नाश्ता,अंघोळ सगळं काही अगदी मन लावून करते नंतर मुलांना शाळेत पाठवून ती शेताकडे निघते...? ऊन असो, वारा असो की पाऊस ती प्रत्येक ऋतूला भिडते, राबराब राबते कष्ट करते का? तर फक्त जे तिला सोसावं लागलंय, जे तिला भोगावं लागलंय ते तिच्या लेकरांना सोसावं लागू नये...? दिवसभर शेतात काम करुन ती थकून घरी येते घरी आल्यावर स्वयंपाक बनवते मुलांना जेवायला देते त्यांना काय हवं?काय नको? ते बघते, वडिलधाऱ्यांना जेवायला देते, त्यांचे पाय चेपून देते सगळे जेवले की मगचं ती जेवते... नंतरही तिला आराम करण जमत नाही कारण भांडे आणी बाकीची काम तिची वाटच बघत असतात सगळे काम आवरते नंतर कोणी काही सांगितलं तरी ती त्या कामाला नाही म्हणत नाही... ? कितीही थकलेली असली तरी आज शाळेत काय शिकवलं हे विचारायचं मात्र ती विसरत नाही? सगळं करुन मग कुठं ती झोपते...अहो महिला मुली खूप पुढं चाललायत विमान चालवताय, गाडी चालवताय, जे एक पुरुष नाही करू शकत ते सगळं महिला करताय, त्या कोणत्याच क्षेत्रात मागे नाही त्या देशाच्या शूरवीर रणरागिणी आहेतचं...?❤️ पण दिवसभर माझी आई शेतात काम करते जगाच पोट भरण्यासाठी,लेकरांना शिकवण्यासाठी ती इतकं झीजते,कष्ट करते म्हणुन माझी आईही मला कोणत्या रणरागिणी पेक्षा कमी भासत नाही... ?? कितीही संकट आले तरी ती मार्ग काढतेच म्हणुन ती मला कोणत्या दुर्गेपेक्षा कमी वाटत नाही ??आम्हाला शिकवण्यासाठी ती रक्ताच पाणी करते अनं रात्रीचा दिस करते म्हणुन ती मला सरस्वती देवीपेक्षा कमी वाटत नाही... ?? "जो नडला त्याला तिथंच फोडायचं घाबरायचं नाही कारण आपण कष्टाने कमवतो हरामाने नाही" हे ती नेहमी सांगत असते म्हणुन माझी आई मला माँ काली पेक्षा कमी वाटत नाही...?? ती शिकलेली नसली तरी ती एक रणरागिणी आहे जी प्रत्येक संकटात धीर देऊन उभ राहते अगदी खंबीरपने... ? म्हणुन माझी आई मला कोणत्या देवीपेक्षा कमी वाटत नाही.... ?? जगाचा पोशिंदा म्हणुन शेतकऱ्याला सगळेचं ओळखतात पण त्याच्या सोबतच राबणारी शेतकरी आई मात्र विसरून जातात...? मित्रानो आपली आई शेतकरी आहे किंवा ती अडाणी आहे म्हणुन कधी तिला कमी समजू नका उलट अभिमान बाळगा कारण ती सगळं करते, सगळं पाहते शिवाय तुम्ही जे शिक्षण घेताय ही तिचीच देण आहे...? म्हणूं तिला कमी न लेखता तिचा आदर करा, तिच्या कष्टाची जाणीव ठेवा... ??❤️
✍प्रियंका भोसले...✍
5) हार मानण्यापेक्षा थोडा अधिक प्रयत्न करा...
? मित्रांनो, विचार करा, तुमच्या जीवनात अपयश आलंच नाही तर काय होईल...??
तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकणार नाही...
अपयशाची चव तुम्हाला कधीच समजणार नाही....
मित्रांनो, जगात जेवढे पण यशस्वी लोक होऊन गेले आणि जे लोक आज यशस्वी आहेत... त्यांची तुम्ही बायोग्राफी वाचली तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल की, प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्याआधी हजारो वेळा तो अपयशी झालेला असतो...
त्यामुळे तुम्हाला कधी अपयश आलं असेल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही काही जगा वेगळे नाही आहात...
तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने मेहनत करत असाल आणि अपयश आलं असेल तर जास्त दुःखी होऊ नका....कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते....
आपण लहान असताना दोन पायावर चालण्यासाठी आपण खूप वेळा खाली पडलो आहे....नंतरच आपण दोन पायावर चालायला शिकलो आहे...
त्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा....
अपयश आलं म्हणून आत्महत्या करू नका....पुन्हा एकदा प्रयत्न करा... प्रयत्न करायच सोडुन देऊ नका....??
6) नेहमी Gratitude रहा...
? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का...??
जगात असे खूप लोक आहेत ज्यांना दोन टाईमच जेवण सुद्धा मिळत नाही.....
आपल्याला दोन टाईमचं जेवण मिळते, राहायला घर आहे, आई बाबा आहेत...सर्व गोष्टी आहेत...
हा लेख वाचायला तुमच्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे... सर्व गोष्टी तुमच्याजवळ आहेत... या सर्व गोष्टीबद्दल नेहमी Gratitude रहा....देवाचे आभार माना.... ❤
मित्रांनो, जेंव्हा तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या गोष्टीबद्दल Gratitude राहता.... आनंदी राहता... तेंव्हा तुमच्याकडे अजून चांगल्या गोष्टी आकर्षित होतं असतात...
7 ) मरण्याआधी चांगल जीवन जगा...
? मित्रांनो, आजकल कधी काय होईल याचं काहीच सांगता येत नाही....लोक ऍक्सिडेंट, फाशी, घेऊन स्वतःचे आयुष्य संपवत आहे...
मित्रांनो, तुमच्या जीवनात किती ही प्रॉब्लेम असुद्या... तुम्ही तुमच्या जीवनाला कधीही आणि केंव्हा ही सुंदर आकारमान देऊ शकता....स्वतःला व्यवस्थित करून तुम्ही तुमच्या जीवनाला पाहिजे तसे चेंज करू शकता....
निसर्गचा खूप साधा आणि सोपा नियम आहे....
निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी द्यायला तयार आहे, त्याबदल्यात तुम्हाला पण निसर्गाला काही तरी द्यावं लागतं....
तुम्ही सकाळी 8 वाजेपर्यंत झोप घेऊन स्वतःला कधीच बदलू शकणार नाही....
तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टीचा त्याग करावा लागेलच....
I known सकाळी 8 वाजेपर्यंत झोप घेण्याची मज्जा खूप येते परंतु हिच मज्जा समोर जाऊन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जाऊ शकते....?♂️
मित्रांनो, आपल शरीर हे निसर्गाने आपल्याला काही वेळासाठी दिलेले एक गिफ्ट आहे....हे लक्षात ठेवा...
तुम्ही जर तुमचे शरीर व्यवस्थित ठेवले नाही तर निसर्ग तुमचं शरीर परत घेऊ शकतो.... ?
जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी शरीर तंदरुस्त असणे खूप गरजेचं असते...तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि शरीरमध्ये काही बिघाड असेल तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊच शकणार नाही... त्यामुळे रोज सकाळी व्यायाम करण्यासाठी वेळ काढा...
शरीर तुमचं आहे, त्यामुळे शरीराला तंदरुस्त ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे...
शरीराची काळजी घ्या... शरीराला सकरात्मक विचाराने आतुन धुवून टाका....तुमचे जीवन ऑटोमॅटिक सुंदर व्हायला सुरुवात होईल...?
मित्रांनो, आजचा लेख दोन तीन वेळा वाचा आणि लेखात सांगितलेल्या सर्व सवयी स्वतःच्या जीवनात लागू करा...तुम्हाला छान Result पाहायला मिळेल....
मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या... ❤
धन्यवाद... ????
✍️
छोट्या छोट्या सवयीचे मोठे फायदे...?♂️****
मित्रांनो, निसर्ग आपल्याला रोज नवीन दिवस आणि नवीन 24 तास देतो....
24 तासाचा उपयोग कसा करायचा... हे आपलं आपल्यावर अवलंबून असते....
मित्रांनो, 24 तासाचा उपयोग तुम्ही टीव्ही, इंस्टाग्राम, झोप घेण्यात घालवू शकता...किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळेचा उपयोग करू शकता....निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे...
मित्रांनो, आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही छोट्या छोट्या सवयीबद्दल माहिती देणार आहे....आजचा लेख वाचा आणि लेखात सांगितलेल्या टिप्स स्वतःच्या जीवनात लागू करा...??
1) पैसे खर्च करण्याआधी कमवायला शिका...
? मित्रांनो, पैसे खर्च करण्यापूर्वी आधी पैसे कमवायला शिका....
आई बाबा म्हटल्या म्हटल्या आपल्याला पैसे देतात... आई बाबांनी दिलेले पैसे रिकाम्या गोष्टीमध्ये खर्च करू नका...
मित्रांनो, खूप विद्यार्थी असे आहेत की ते जॉब करून रात्री अभ्यास करतात...वेळेचे योग्य नियोजन केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला वेळ मिळते....
शिक्षण घेता घेता पैसे कमवण्याचे स्किल्स पण शिका...
2 ) समोरच्या व्यक्तीच म्हणणं ऐकायला शिका...? मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला काही ही बोलण्याआधी समोरच्या व्यक्तीचं मत ऐकायला शिका...
कधी कधी आपण गाढवासारखं वागतो.... समोरच्या व्यक्तीची चूक आहे की नाही... हे न पाहता...
आपण समोरच्या व्यक्तीवर चिडतो त्याच्यावर रागावतो.....नंतर सत्य माहिती झाल्यावर आपल्यालाच आपल्या वागणुकीची लाज वाटायला लागते...??♂️
त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.... बोलण्याआधी नेहमी ऐकायला शिका...
3) बोलण्याआधी आणि काही लिहिण्याआधी थोडा विचार करा...? मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की लहान मुलं नेहमी काही ना काही चुका करत राहतात...
मुलं चुका करतात कारण चुका झाल्यानंतर होणाऱ्या परिणामाबद्दल त्यांना काहीच माहिती नसते....त्यामुळे ते चुका करतात... आणि आई बाबाचा हातचा मार खातात...?
मित्रांनो, आता आपण लहान मुलं राहिलो नाही.... त्यामुळे कोणतीही चूक करण्याआधी थोडा विचार करा....
कोणाला काही बोलण्याआधी थोडा विचार करा आणि नंतर बोला...
आपण काय बोलतो यावर पण तुमचं कंट्रोल असायला हव.... जोशमध्ये येऊन काही ही बोलु नका.... नाही तर... समोर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो...
मित्रांनो, तुम्ही लेखक असाल तर लेख लिहिताना नेहमी थोडी काळजी घ्या... लेखाच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीच्या मनाला ठेच लागणार नाही... याची काळजी घ्या...
4) स्वतःवर विश्वास ठेवा....? मित्रांनो, तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवावर नेहमी विश्वास ठेवा.... देवाला प्रार्थना करत असताना तुम्ही जी प्रार्थना करता त्या प्रार्थनावर आणि स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा.....
जो पर्यंत तुम्ही तुमच्या प्रार्थनावर विश्वास ठेवणार नाही तो पर्यंत तुमची कोणतीच प्रार्थना देवापर्यंत पोहचणार नाही....
देवाच्या मंदिरात गेल्यावर स्वतःसाठी जेवढं मागाल त्यापेक्षा जास्त इतरांसाठी मागा....देव तुम्हाला सर्व काही देईल...??
*?
हरिवंशराय बच्चन जी की एक सुंदर कविता, जिसके एक-एक शब्द को बार-बार पढ़ने को मन करता है-_
_ख्वाहिश नहीं मुझे_
_मशहूर होने की,"_
_आप मुझे पहचानते हो_
_बस इतना ही काफी है।_
_अच्छे ने अच्छा और_
_बुरे ने बुरा जाना मुझे,_
_जिसकी जितनी जरूरत थी_
_उसने उतना ही पहचाना मुझे!_
_जिन्दगी का फलसफा भी_
_कितना अजीब है,_
_शामें कटती नहीं और_
_साल गुजरते चले जा रहे हैं!_
_एक अजीब सी_
_'दौड़' है ये जिन्दगी,_
_जीत जाओ तो कई_
_अपने पीछे छूट जाते हैं और_
_हार जाओ तो_
_अपने ही पीछे छोड़ जाते हैं!_
_बैठ जाता हूँ_
_मिट्टी पे अक्सर,_
_मुझे अपनी_
_औकात अच्छी लगती है।_
_मैंने समंदर से_
_सीखा है जीने का सलीका,_
_चुपचाप से बहना और_
_अपनी मौज में रहना।_
_ऐसा नहीं कि मुझमें_
_कोई ऐब नहीं है,_
_पर सच कहता हूँ_
_मुझमें कोई फरेब नहीं है।_
_जल जाते हैं मेरे अंदाज से_
_मेरे दुश्मन,_
_एक मुद्दत से मैंने_
_न तो मोहब्बत बदली_
_और न ही दोस्त बदले हैं।_
_एक घड़ी खरीदकर_
_हाथ में क्या बाँध ली,_
_वक्त पीछे ही_
_पड़ गया मेरे!_
_सोचा था घर बनाकर_
_बैठूँगा सुकून से,_
_पर घर की जरूरतों ने_
_मुसाफिर बना डाला मुझे!_
_सुकून की बात मत कर_
_ऐ गालिब,_
_बचपन वाला इतवार_
_अब नहीं आता!_
_जीवन की भागदौड़ में_
_क्यूँ वक्त के साथ रंगत खो जाती है ?_
_हँसती-खेलती जिन्दगी भी_
_आम हो जाती है!_
_एक सबेरा था_
_जब हँसकर उठते थे हम,_
_और आज कई बार बिना मुस्कुराए_
_ही शाम हो जाती है!_
_कितने दूर निकल गए_
_रिश्तों को निभाते-निभाते,_
_खुद को खो दिया हमने_
_अपनों को पाते-पाते।_
_लोग कहते हैं_
_हम मुस्कुराते बहुत हैं,_
_और हम थक गए_
_दर्द छुपाते-छुपाते!_
_खुश हूँ और सबको_
_खुश रखता हूँ,_
_लापरवाह हूँ ख़ुद के लिए_
_मगर सबकी परवाह करता हूँ।_
_मालूम है_
_कोई मोल नहीं है मेरा फिर भी_
_कुछ अनमोल लोगों से_
_रिश्ते रखता हूँ।_**
Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 1 Monat her
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 Jahr, 8 Monate her
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 1 Woche, 2 Tage her