? सर्व परीक्षा साठी उपयुक्त ?
✍️ मोफत नोट्स & ? Free Test
? तसेच ?
?♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
asmr 音声 视频
एकदा शरद पवार साहेब कडे
उद्दव
राज
आठवले
फड़नवीस
अशोक चव्हाण
आले होते.....
चहाला साखर संपली होती.
सौ.पवार म्हणाल्या
साखर आणा..
पवार साहेब म्हणाले तू चहा तसाच बनव, मी सांभाळतो.
बायकोने 6 कप साखर नसलेला चहा बनवला व आणला.
पवार साहेब चहाच्या पूर्वी मित्राना म्हणाले 'एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही. ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ
चहा झाल्यावर सगळ्यांना विचारले की कोण आहे तो ?
सगळे म्हणाले..
'साखर जास्त होती'
सगळे निघुन गेले
??????
पवार सौ कडे बघत हसत म्हणाले
याला म्हणतात
? राजकारण ?
थांबा विषय सम्पला नाही
.
.
.
.
पण पुढच्या रविवारी सर्वजण परत पवार साहेबांच्या घरी जेवणाला हजर झाले.
पवार साहेबांनी विचारलं माझ्याकडे कसं काय?
तर देवेंद्र फडणवीस म्हणाले , आमच्या सर्वांच्या चहामध्ये साखर खूप होती म्हणजे बिगर साखरेचा कप तुम्हालाच आला.
आता द्या जेवण???
?? आता पहिल्यासारखं राजकारण सोपं नाही राहिलं पवार साहेब...??
? सर्व परीक्षा साठी उपयुक्त ?
✍️ मोफत नोट्स & ? Free Test
? तसेच ?
?♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
asmr 音声 视频