Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

MPSC Study With JD™

Description
एका अनोळखी प्रवासातील,
एक #ओळखीची, #जिवाभावाची
आणि #हक्काची जागा. 😊

#हरवले आभाळ ज्यांचे,हो तयांचा #सोबती
#सापडेना वाट ज्यांना,हो तयांचा #सारथी❤️

जगाला हेवा वाटावा असा #महाराष्ट्र आपल्याला घडवायचाय...!! 😇
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month ago

**मस्ती जिंदा हैं,

तो हस्तीं जिंदा हैं.❤️**

1 month, 1 week ago

‼️**4 वर्षांपासून JD इतिहास विषयाला नावं ठेवत आल्यावर ; पहिल्यांदा मन लावून राज्यसेवा मेन्स इतिहासाचे पेपर Analysis करताना :

समाधान महाजन Sir's Book
Be like *

कल्लूळाचं पाणी....
तू गं कशाला ढवळीलं....

नागाच्या पिल्याला तू,
का गं खवळीलं...
ना..गा..च्या.. पिल्याला तू,
का गं खवळीलं...!! 🐍

©#JD 😂❤️**

1 month, 1 week ago
*****🏆*****[**#11April**](?q=%2311April) *****💠*** शैक्षणिक क्रांतीसाठी ***💠***

*🏆#11April 💠 शैक्षणिक क्रांतीसाठी 💠
आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…
🙏*💐💐💐**@MPSCStudyWithJD

1 month, 1 week ago

Thank you #MPSC_Achievers Platform for rigorously taking initiative of Narrative Change for #OPT_OUT decision.#HatsOff *❤️*❤️❤️❤️❤️❤️
🙌🙌👏👏🤝🤝**

1 month, 1 week ago

And Just a Fact : ‼️**

2022 आणि 2023,
दोन्ही राज्यसेवा मुख्य जानेवारी मध्येच झाल्या होत्या.

2024???.👀👀**

1 month, 1 week ago

#Prelims2024 **राज्यसेवा आणि Combined Prelims दरम्यान निदान 28 ते 35 दिवसांचा गॅप ठेवत असल्याच आत्तापर्यंत आढळून येत.

⚠️त्यानुसार June-July मध्येच दोन्ही पूर्व उरकणं अतिशय निकडीच आहे.

🔺#Combined Prelims ऑगस्ट मध्ये गेली, तर गट ब मुख्य सप्टेंबर मध्ये होणं अशक्य.

⚠️अशा परिस्थितीतं गट ब गट क दोन्ही मुख्य विधानसभा निवडणुकीनंतरच ( नोव्हेंबर - डिसेंबर ) शक्य वाटतात.⚠️**

# वैयक्तिक मत.‼️

1 month, 1 week ago

Awareness preceds the Change.

❤️

1 month, 1 week ago

645 👆*👆

205+
07 DC
63 DEO
43 ACST
07 सहकार
*+++++*

याद तो होगा.
बडे उछल उछल के ग्यान पेल रहे थे सब उस वक्त....!!

++ ढिगाने CO क्लास 2 आणि नायब तहसीलदार तर असतीलच.👆*👆**👆*

1 month, 2 weeks ago

कार्यक्रमात साडी-पीस नाही दिल,
तर सुवासिन बाई पण रुसते ;
👀**

मग अभ्यासात Revision देताना,
एखादा Topic/Chapter Skip केला ;
तर तो पण रुसून बसेल ना..!!#DontSkip#RevisitEverything❤️**

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago