MPSC Study With JD™

Description
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे

TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago

7 months, 3 weeks ago

**जागा वाढ =

Game Of Thrones ✔️**

7 months, 3 weeks ago

हॉल तिकीट हे फक्त
Exam Hall मध्ये
जाण्यासाठी असतात.

परीक्षा पास होण्यासाठी
Revision करावी लागते.

✔️✌?

7 months, 3 weeks ago

**2025 राज्यसेवा मुख्य

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.**

8 months ago

**गं कुणीतरी..

येणार........
येणारं....गं...!!**

?

8 months ago

**Telegram ने दाखवून दिले :

नवरा किंवा बायको चा फायदा,
QR Code वर
Fees Collect करायला पण होतो...!!

??????**

8 months ago

सर्वांना मान्य आहे.
सर्वच frustrated आहेत.

वर्ष झालं #Prelims चं करताय सगळे.#Class वाले पण, #Students पण,
आणि
#Xerox वाले पण...!!

हे नक्कीच कंटाळवाण आहे.
But तग धरून रहा.
Future is Bright.

#Mains चा अभ्यास करणे,
एक नशा आहे;
फक्त तिथपर्यंत जाताना शुद्धीवर हवं.

?
©#JD

8 months, 1 week ago

छंद असण्याच्या वयात,
आपल्या पोरांना नाद लागू राहिलेत.

©#JD
??

8 months, 1 week ago

#JD_Writes ❤️
(On Special Demand :
RoHit Sir & Dnyanesh Sir )

Ref. 2023 राज्यसेवा मुलाखत ?

2 दिवस आधी
#Medical_Test चं #Letter **Profile ला उपलब्ध होईल म्हणे ;

12 वर्षांपासून प्रेमात असलेल्या गर्लफ्रेंडच्या घरी मुलगी बघायचा कार्यक्रम करायच्या, 2 दिवस आधी तिला लग्नासाठी #Propose करणं, कमी Risky वाटलं होतं मला.**

मेडि-कल ?
@MPSCStudyWithJD

8 months, 1 week ago

All Eyes On#FSO **Now

?**