ABHYAS MANDAL {अभ्यास मंडळ, पुणे}

Description
MPSC राज्यसेवा /PSI/STI/ASO परीक्षाभिमुख / विद्यार्थीभिमुख माहिती आणि मार्गदर्शन देणारा उपक्रम.

FOLLOW US ON

1)App- abhyas mandal
2)YouTube @ABHYASMANDAL
3)भाषा लिहावी नेटकी (मुख्य परीक्षा लेखी साठी )
We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

1 year, 8 months ago

अंजनेय अकॅडमीचे जुने टेलिग्राम चैनल हॅक करण्यात आल्यामुळे आता नवीन चॅनल बनवण्यात आलेले आहे सर्वांनी जुन्या मधून बाहेर पडून हे नवीन चॅनल जॉईन करावे

1 year, 8 months ago
1 year, 8 months ago

**अंगणवाडी मुख्यसेविका 2024

नियमित सराव प्रश्नसंच :- सोडवा

FOR MORE INFORMATION JOIN UShttps://t.me/Anganwadi_2024https://t.me/Anganwadi_2024 नियमित सत्र ABHYAS MANDAL App वर असेल**https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.rkxqo

1 year, 8 months ago
1 year, 8 months ago
**निवृत्तीनंतर रविवारी सुचलेले शहाणपण..!**

निवृत्तीनंतर रविवारी सुचलेले शहाणपण..!

परीक्षा पद्धती वर्णनात्मक घ्यावी किंवा वस्तुनिष्ठ हा आता आयोगाचा निर्णय नसून तो आमच्या समग्र टेलिग्राम बांधवांचा निर्णय आहे, त्यामध्ये बहुतांशी क्लासवाले देखील सहभागी आहेत त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यवस्थेला तुम्ही शहाणपण शिकवण हे काही योग्य नाही तुमच्या कारकिर्दी बद्दल बोलायचं झाल्यास त्यावेळेस तुम्ही कुठले/ कसे/ निर्णय घेतले हे सगळ्यांना माहित आहे. तुमचं दुर्दैव देखील म्हणता येईल मेंबर बोर्डावर तुम्ही फक्त दोघंच होता १) गवई सर आणि तुम्ही. त्यावेळेस तुमची मुलाखत घेण्याची विशिष्ट पद्धत सर्वश्रुत आहेत.

बाकी तुम्हाला देखील माहित आहे की या देशात स्वायत्त असं काही नाही? एक पत्र किंवा एक फोन..! तुमच्या स्वायत्त संस्थेला 360 डिग्री मध्ये खेळवतो. बाकी चौथा तिसरा दुसरा स्तंभ हा फक्त म्हणायला असतो. याच बाबी वरून मागे किती मोठा गदारोळ झाला होता तेव्हा देखील तुम्ही असंच काहीतरी म्हणाला होता आणि तुमचं आयोगाने ऐकलं देखील. अजूनही तुम्ही सांगितले की सब्जेक्टिव्ह न घेता ऑब्जेक्टिव्ह घ्या तर ते तुमचे निश्चितच ऐकतील

असो...
प्रश्न आयोगाचा नसून स्वार्थासाठी एकवटलेल्या राजकारणाचा आहे.

1 year, 8 months ago
1 year, 8 months ago
1 year, 8 months ago
1 year, 8 months ago
1 year, 8 months ago
We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin