Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

❤️शब्द मनाचे❤️

Description
"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना...

Contact :- @kailasbobade
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

3 weeks, 2 days ago

🌅 " आजचे सुविचार "

1) माणसाला माणसा पासुन दुर करते ती पहिली गोष्ट आपली जिभ, दुसरी म्हणजे पैसा होय.

2) आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे.

3) सुख आणि समाधान यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, आज लोकांकडे सुख आहे, परंतु समाधान नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

3 weeks, 3 days ago

🌅 " आजचे सुविचार "

1) अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.

2) गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगले..!

3) योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

3 weeks, 4 days ago

**कुणासाठीही वेळ नसेल इतकं "व्यस्त" होऊ नये आणि कुणीही गृहित धरावं इतकही "स्वस्त" पण होऊ नये.

😍😍शुभरात्री😍😍
#शब
्द_मनाचे
Join👉**@shabdamanache

4 weeks, 1 day ago

🌅 " आजचे सुविचार "

1) जेव्हा वेदना आणि कडू बोलणे दोन्ही सहन व्हायला लागते त्यावेळी समजायचं की आपण जगायला शिकलो.

2) लेकरू मोठ झाल्यावर, साहेब नाही झालं तरी चालेल पण मायबापाच्या डोळ्यातले अश्रू पुसता येतील, एवढं मोठ नक्की व्हावं.

3) प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याला जीवनात अशक्य असे काहीच नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

1 month ago

***अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल.

😍😍शुभरात्री😍😍#शब*्द_मनाचे
Join
👉****@shabdamanache

1 month ago

🌅 " आजचे सुविचार "

1) भरल्या बाजारातुन मी खूप वेळ रिकाम्या हातानेच परत येतो पुर्वी पैसा नव्हता, आणि आता पैसा असूनही इच्छा होत नाही.

2) आपल्या अडचणीवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यातच असते इतरांकडे केवळ सल्ले असतात...!!!

3) कोणी सांगितले असेल तेवढेच काम करावे, नसेल जमत तर विषय सोडून द्यावा, उगाच वेळ आणि मेहनत वाया घालु नये.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

1 month ago

🌅 " आजचे सुविचार "

1) कुठल्याही व्यक्तीच्या मनाला लागेल असं काही बोलत जाऊ नका कारण तुम्हाला महिती नसतं की तो त्याच्या रोजच्या आयुष्यात काय काय सहन करतो.

2) आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत, ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.

3) जे आपल्या हिशोबात बसत नाही, त्याचा जास्त विचार नाही करायचा. मग ती वस्तू असो किंवा माणसं...!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

1 month, 1 week ago

आपण दुसऱ्याला दोष देऊन त्याला अयोग्य ठरविण्यात यशस्वी झालो तरी त्यातून आपली स्वतःची योग्यता कधीच सिध्द करू शकत नाही.
😍*😍शुभरात्री😍*😍#शब्द_मनाचे
Join👉**@shabdamanache

1 month, 1 week ago

🌅 " आजचे सुविचार "

1) काही लोकं तुम्हाला कधीच स्विकारत नाहीत कारण त्यांना तुमच्यापेक्षाही तुमच्या क्षमतेची अडचण होते.

2) कोणालाही हक्काने रागावताना 10 वेळा विचार करा कारण प्रत्येक जण बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात.

3) आयुष्यात जगण्याचा सोपा नियम जे आपल्या सोबत होऊ नये असं वाटतं नां ते दुस-या सोबत करु नये...!

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

1 month, 1 week ago

🌅 " आजचे सुविचार "

1) विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ असावे. दूषित पाणी स्वास्थ्य बिघडवते, तर दूषित विचार आयुष्य बिघडवते.

2) जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वागण्यातली पारदर्शकता टिकवता आली, की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरज सहसा भासत नाही.

3) नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात जाणीव महत्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांना परकं व्हायला वेळ लागत नाही.

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
♥️शब्द मनाचे♥️
Join👉*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•
♥️***•✦✿✦••┈┈•

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago