🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
By @Dysp77
Mk Sir.
@Ms3390
Shyam Sir.
Last updated 1 month, 2 weeks ago
♦️जा. क्र. 036/2016 कर सहायक मुख्य परीक्षा २०१६ - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त 40 उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey MPSC https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey 🖇️ Objection Link🖇️
MPSC
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
MPSC
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
🖇️ Objection Link🖇️
JUNIOR-LAB-ASST.pdf
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे 👇**
• अचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true, right)
• बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)
• बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)
• अयोग्य : म्हणजे चूक ( incorrect)
• योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)
• असत्य : चूक (incorrect)
• सत्य नाही : म्हणजे चूक
• कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)
• काय खरे नाही : (not true)
तसेच लोकसंख्या किंवा नदी चा प्रश्न चढता क्रम, उतरता क्रम टाईप आला तर त्या शब्दाला अगोदर गोल करा.
वरीलपैकी गोष्टी शांत डोक ठेऊन बरोबर केलात तर 5 ते 7 प्रश्न चा फरक पडू शकतो.**
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी
आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा.
➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या.
➡️ ओळखपत्र 2 झेरॉक्स काढून घ्या. (GS & C-SAT दोन्ही साठी)
➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या.
➡️ Analog Watch✅ (Smart Watch ❌)
➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स
टॉप 12 योजना नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा
radiompsc
Chandrakant patil sir
सर्वांचे सेंटर बदलून आलेले आहेत ....
🔥❤️🚔
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
✅ लक्षात ठेवा...👇👇
● लोकसभा निवडणूक : 25 वर्षे
● राज्यसभा निवडणूक : 30 वर्षे
● विधानसभा निवडणुक : 25 वर्षे
● विधानपरिषद निवडणूक : 30 वर्षे
● राष्ट्रपती निवडणूक : 35 वर्षे
● राज्यपाल निवडणूक : 35 वर्षे
● उपराष्ट्रपती निवडणूक - 35 वर्षे
● पंतप्रधान होण्यासाठी : 25 वर्षे
● मुख्यमंत्री होण्यासाठी : 25 वर्षे
● सरपंच होण्यासाठी : 21 वर्षे
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
By @Dysp77
Mk Sir.
@Ms3390
Shyam Sir.
Last updated 1 month, 2 weeks ago