मनातल्या तळ्यात -उर्मिला देवेन

Description
मराठी कथा, कविता आणि बरंच काही स्वलिखित ....
We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

4 years, 3 months ago

Dear all …
Marathi historical fiction

4 years, 9 months ago

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग २
अनु खोलीत आली होती, जरा स्वतःला आवरत होती. फोन वाजला बघितला तर तिच्या आईचा होता, पटकन उचलला,
“काय ग आई कशी आहेस?”
“मी मजेत ग बाळा, तू कशी आहेस.”
“मीही मजेत.”
“खरंच ना, बाबा सांगत होते कि तू सर्वच करतेस म्हणून तिकडे, थकत नाहीस काय ग? बारीकपण झालीस मी फोटो बघितला तुझा डीपीला.”
“आई काही नाही, मी जैसे थे आहे. तो ड्रेस तसाच आहे. ह्यांनी आणलाय बँगलोरवरून.”
“अरे हो कधी निघताय तुम्ही?”
“अवकाश आहे ग अजून, आता सानू दीच लग्न झालं कि बघू, इथलं सगळं सांभाळून निघू.”
“लवकर निघा ग, काय इथे राहतेस? तू आणि तुझा जोडीदार तिकडे वेगळे बरे.”
“आई, काय बोलतेस!”
“नाही ग मी आपलं, तुझा विचार केलाय, म्हणजे तुला लग्नापासून कुठे प्रायवसी मिळाली नसणार. मोहिते निवास म्हणजे ना पाहुण्यांचा ढेर आहे. कुणीना कुणी येतच असतं.”
“आई, सगळे जवळचे आहेत. आणि विसरू नकोस त्यांची मला संभाळलय.”
“हो ग, मान्य आहे. पण तू, आपली भोळी आहेस. आणि तुला सगळे भुलवतात.”
पुढची कथा इथे वाचा !
https://www.manatalyatalyat.com/2021/11/blog-post_12.html
कथा नवीन वळणार... जोडीदाराच्या सोबतची... ह्या नात्याच्या प्रवासाची... तिची त्याची... कधी माझी कधी तुमची... नवीन जोड्यांसोबत जुन्या नात्यांसोबत प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नाकोख्या नात्याची...जोडीदार... प्रवास तुझा माझा... आजपासून प्रत्येक शुक्रवारी दीर्घ भागात प्रकाशित होईल....
ह्या अनोख्या नात्यासोबत निघूया शब्दांच्या दुनियात माझ्या लेखानिसोबत......भेटूया पुढल्या भागात.
दर शुक्रवारी/शनिवारी मनातल्या तळ्यात पेजवर आणि tele group नित्य नियमाने प्रकाशित होईल.
भाग सुटल्याची चुनचुन नसणारच कारण वेबसाईटवर आणि tele group सतत असेल. तेव्हा
पेजला लाईक करा आणि tele group ला जॉईन व्हा...
कथेचे प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
फोटो साभार गुगल
©उर्मिला देवेन

4 years, 10 months ago

..आता मी "नाही" म्हणायला शिकले!
दिवाळीचा सण जवळ होता, मला खूप काम होती, कामाचं लोड खुप होत, सगळं मलाच करायचं होत. दिवाळीचा फराळ, खरेदी, घर सजावट सगळं प्रत्येकाच्या आवडी निवडी जपून मॅनेज करणं सोपं नव्हतंच. सगळंच नीट व्हायला पाहिजे असच वाटत होत. सासरे म्हणाले मला खुशखुशीत चकल्या हव्यात. सासू म्हणाली शुगर फ्री काहीतरी बनव. मुलांचा धिंगाणा घरात चालूच होता.
मी स्वतःच आवरून, लगेच कामाला लागली, प्रत्येकाची फर्माईश पूर्ण करता करता मला दुपारचे ३ वाजले. सासूबाईंच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या, सासूबाईशी गप्पा करायला. त्यानी चहा आणि नाश्त्याचं बनवायला सांगितलं. मी ते घेऊन बाहेर आली, सगळे मला पाहून जरा दचकलेच, सासूबाई कानात येऊन म्हणाल्या "तुझी ओढणी कुठे आहे आणि जरा आवरून यायचं ना बाहेर".
पुढील कथा खालील लिंकला वाचा ???
https://www.manatalyatalyat.com/2021/11/blog-post_9.html
©️उर्मिला देवेन
धन्यवाद! ??
फोटो साभार गुगल
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

4 years, 10 months ago

मनातल्या तळ्यात लवकरच घेवून येत आहे जोडीदार तू माझा पर्व दोन

We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin