मनातल्या तळ्यात -उर्मिला देवेन

Description
मराठी कथा, कविता आणि बरंच काही स्वलिखित ....
Advertising
We recommend to visit

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?

?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.

✅ Daily current affairs QUIZ 15+?

✅इथे फक्त quality मिळेल.?

✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?

?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा

संपर्क:- @Ravijadhav45

asmr 音声 视频

2 years, 6 months ago

Dear all …
Marathi historical fiction

3 years ago
मनातल्या तळ्यात -उर्मिला देवेन
3 years ago

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग २
अनु खोलीत आली होती, जरा स्वतःला आवरत होती. फोन वाजला बघितला तर तिच्या आईचा होता, पटकन उचलला,
“काय ग आई कशी आहेस?”
“मी मजेत ग बाळा, तू कशी आहेस.”
“मीही मजेत.”
“खरंच ना, बाबा सांगत होते कि तू सर्वच करतेस म्हणून तिकडे, थकत नाहीस काय ग? बारीकपण झालीस मी फोटो बघितला तुझा डीपीला.”
“आई काही नाही, मी जैसे थे आहे. तो ड्रेस तसाच आहे. ह्यांनी आणलाय बँगलोरवरून.”
“अरे हो कधी निघताय तुम्ही?”
“अवकाश आहे ग अजून, आता सानू दीच लग्न झालं कि बघू, इथलं सगळं सांभाळून निघू.”
“लवकर निघा ग, काय इथे राहतेस? तू आणि तुझा जोडीदार तिकडे वेगळे बरे.”
“आई, काय बोलतेस!”
“नाही ग मी आपलं, तुझा विचार केलाय, म्हणजे तुला लग्नापासून कुठे प्रायवसी मिळाली नसणार. मोहिते निवास म्हणजे ना पाहुण्यांचा ढेर आहे. कुणीना कुणी येतच असतं.”
“आई, सगळे जवळचे आहेत. आणि विसरू नकोस त्यांची मला संभाळलय.”
“हो ग, मान्य आहे. पण तू, आपली भोळी आहेस. आणि तुला सगळे भुलवतात.”
पुढची कथा इथे वाचा !
https://www.manatalyatalyat.com/2021/11/blog-post_12.html
कथा नवीन वळणार... जोडीदाराच्या सोबतची... ह्या नात्याच्या प्रवासाची... तिची त्याची... कधी माझी कधी तुमची... नवीन जोड्यांसोबत जुन्या नात्यांसोबत प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नाकोख्या नात्याची...जोडीदार... प्रवास तुझा माझा... आजपासून प्रत्येक शुक्रवारी दीर्घ भागात प्रकाशित होईल....
ह्या अनोख्या नात्यासोबत निघूया शब्दांच्या दुनियात माझ्या लेखानिसोबत......भेटूया पुढल्या भागात.
दर शुक्रवारी/शनिवारी मनातल्या तळ्यात पेजवर आणि tele group नित्य नियमाने प्रकाशित होईल.
भाग सुटल्याची चुनचुन नसणारच कारण वेबसाईटवर आणि tele group सतत असेल. तेव्हा
पेजला लाईक करा आणि tele group ला जॉईन व्हा...
कथेचे प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
फोटो साभार गुगल
©उर्मिला देवेन

3 years ago

..आता मी "नाही" म्हणायला शिकले!
दिवाळीचा सण जवळ होता, मला खूप काम होती, कामाचं लोड खुप होत, सगळं मलाच करायचं होत. दिवाळीचा फराळ, खरेदी, घर सजावट सगळं प्रत्येकाच्या आवडी निवडी जपून मॅनेज करणं सोपं नव्हतंच. सगळंच नीट व्हायला पाहिजे असच वाटत होत. सासरे म्हणाले मला खुशखुशीत चकल्या हव्यात. सासू म्हणाली शुगर फ्री काहीतरी बनव. मुलांचा धिंगाणा घरात चालूच होता.
मी स्वतःच आवरून, लगेच कामाला लागली, प्रत्येकाची फर्माईश पूर्ण करता करता मला दुपारचे ३ वाजले. सासूबाईंच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या, सासूबाईशी गप्पा करायला. त्यानी चहा आणि नाश्त्याचं बनवायला सांगितलं. मी ते घेऊन बाहेर आली, सगळे मला पाहून जरा दचकलेच, सासूबाई कानात येऊन म्हणाल्या "तुझी ओढणी कुठे आहे आणि जरा आवरून यायचं ना बाहेर".
पुढील कथा खालील लिंकला वाचा ???
https://www.manatalyatalyat.com/2021/11/blog-post_9.html
©️उर्मिला देवेन
धन्यवाद! ??
फोटो साभार गुगल
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

3 years ago

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १
तिन महिने भर्र उडाले, आनंदात! स्वप्नात आणि वाट बघण्यात.... तीही काही और मज्जा असते नाही का?
मनाच्या कप्या कप्यात आनंद भरला होता. घरात लग्न सोहळा होता.
कसं असतं ना, घरातलं शेवटच लग्न म्हणजे उत्साह निमुळता होत गेलेला असतो. पण मोहित्यांकडे परिस्थिती वेगळी होती, घरातल्या मोठ्या मुलीचं लग्न शेवटचं होतं, लग्न काही खूप मोठं धडाक्यात नव्हत, पण घरतल्या प्रत्येकाच्या मनात ते मात्र धूम धडाक्यात होतं.
आज तीन महिन्यानंतर सुमी काकी आणि भीमा काका रशियाचा दौरा करून परतणार होते. आणि ते सरळ अरूणकडे येणारं होते. अरुण रावांची आणि आरतीची घरात गडबड सुरु होती. दोघेही सुमी आणि भीमा काकाला घ्यायला जाणार होते. बाळूने आणि बाबाने जमवून नुकतीच गाडी घेतली होती आणि बाळू ती पुसत होता.
राणीसरकार, “आज होईल का तयारी?” अरुणराव तयार होवून हॉल मध्ये येत म्हणाले.
“झालीच हो, ही निघालीच मी.”
“असं म्हणता, आहा... काय सुंदर दिसतेस ग, आणि ही गेरुवी पैठणी अतिसुंदर दिसत आहे तुला.”
आणि अरुणराव परत गाणं गुणगुणायला लागले, “ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नाही...”
“काहीपण हो तुमचं, चला निघूया, सुमी आणि भीमा काका पोहचतील आता.” आई जरा लाजत म्हणाली.
“आहा, जरा ना तू टिकली तीरसी लावलीस काय ग?”
“अग बाई”
आईने हाताने जातं टिकली नीट केली आणि म्हणाली,
“मग काय तुम्ही तेढेच बोलता ना मग लागली तेढी.”
“बाळू, काढलीस का रे गाडी, फ्लाईट वेळेवर आहे ना त्यांची, काय ग बाई, लग्नाचं घर आणि सुमी नाही म्हणजे कसं वाटत होत, आता सुमी आणि भीमा काका आले कि घर कसं परत हसरं होईल.” आई साडी आवरत म्हणाली.
“म्हजे ग काय राणीसरकार! आम्ही काय उदास बिदास राहतो कि काय!” बाबा आईला चिडवत म्हणाले.
“काहीपण हो तुमचं, तुमच्याशी ना बोलणं म्हणजे... “
पुढचा भाग इथे वाचा ????
https://www.manatalyatalyat.com/2021/11/blog-post.html
कथा नवीन वळणार... जोडीदाराच्या सोबतची... ह्या नात्याच्या प्रवासाची... तिची त्याची... कधी माझी कधी तुमची... नवीन जोड्यांसोबत जुन्या नात्यांसोबत प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नाकोख्या नात्याची...जोडीदार... प्रवास तुझा माझा... आजपासून प्रत्येक शुक्रवारी दीर्घ भागात प्रकाशित होईल....
ह्या अनोख्या नात्यासोबत निघूया शब्दांच्या दुनियात माझ्या लेखानिसोबत......भेटूया पुढल्या भागात.
दर शुक्रवारी मनातल्या तळ्यात पेजवर आणि tele group नित्य नियमाने प्रकाशित होईल.
भाग सुटल्याची चुनचुन नसणारच कारण वेबसाईटवर आणि tele group सतत असेल. तेव्हा
पेजला लाईक करा आणि tele group ला जॉईन व्हा...
tele group लिंक- https://t.me/manatalyatalyat
भेटूया, जोडीदार तू माझा कथेच्या दुसऱ्या पर्वाला... येत्या शुक्रवार पासून...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
©उर्मिला देवेन???

Telegram

मनातल्या तळ्यात -उर्मिला देवेन

मराठी कथा, कविता आणि बरंच काही स्वलिखित ....

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १
3 years ago
जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १

जोडीदार.... प्रवास तुझा माझा! –भाग १
तिन महिने भर्र उडाले, आनंदात! स्वप्नात आणि वाट बघण्यात.... तीही काही और मज्जा असते नाही का?
मनाच्या कप्या कप्यात आनंद भरला होता. घरात लग्न सोहळा होता.
कसं असतं ना घरातलं शेवटच लग्न म्हणजे उत्साह निमुळता होत गेलेला असतो. पण मोहित्यांकडे परिस्थिती वेगळी होती, घरातल्या मोठ्या मुलीचं लग्न शेवटचं होतं, लग्न काही खूप मोठं धडाक्यात नव्हत, पण घरतल्या प्रत्येकाच्या मनात ते मात्र धूम धडाक्यात होतं.
आज तीन महिन्यानंतर सुमी काकी आणि भीमा काका रशियाचा दौरा करून परतणार होते. आणि ते सरळ अरूणकडे येणारं होते. अरुण रावांची आणि आरतीची घरात गडबड सुरु होती. दोघेही सुमी आणि भीमा काकाला घ्यायला जाणार होते. बाळूने आणि बाबाने जमवून नुकतीच गाडी घेतली होती आणि बाळू ती पुसत होता.
राणीसरकार, “आज होईल का तयारी?” अरुणराव तयार होवून हॉल मध्ये येत म्हणाले.
“झालीच हो, ही निघालीच मी.”
“असं म्हणता, आहा... काय सुंदर दिसतेस ग, आणि ही गेरुवी पैठणी अतिसुंदर दिसत आहे तुला.”
आणि अरुणराव परत गाणं गुणगुणायला लागले, “ओ मेरी जोहर जबी तुझे मालूम नाही...”
“काहीपण हो तुमचं, चला निघूया, सुमी आणि भीमा काका पोहचतील आता.

3 years ago

जोडीदार तू माझा... पर्व दोन- जोडीदार- प्रवास तुझा माझा लवकरच ह्या दिवाळीपासून मनातल्या तळ्यात पेजवर वाचण्या साठी प्रकाशित होत आहे...
दर शुक्रवारी मनातल्या तळ्यात पेजवर आणि tele group नित्य नियमाने प्रकाशित होईल.
भाग सुटल्याची चुनचुन नसणारच कारण वेबसाईटवर आणि tele group सतत असेल. तेव्हा
पेजला लाईक करा आणि tele group ला जॉईन व्हा...
tele group लिंक- https://t.me/manatalyatalyat
भेटूया, जोडीदार तू माझा कथेच्या दुसऱ्या पर्वाला... येत्या शुक्रवार पासून...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
©️उर्मिला देवेन

Telegram

मनातल्या तळ्यात -उर्मिला देवेन

मराठी कथा, कविता आणि बरंच काही स्वलिखित ....

जोडीदार तू माझा... पर्व दोन- जोडीदार- प्रवास तुझा माझा लवकरच ह्या दिवाळीपासून मनातल्या तळ्यात पेजवर वाचण्या साठी प्रकाशित होत आहे...
3 years ago

मनातल्या तळ्यात लवकरच घेवून येत आहे जोडीदार तू माझा पर्व दोन

3 years ago
नको करूस रे शिरजोरी...

नको करूस रे शिरजोरी...
“सुरज काय झालं, थांब रे जरा, आलेच मी.”
“काय हे संध्या, तुला कळत नाही का? आज अवार्ड फंकशन आहे ना!”
“हो हो, आलेच रे.”
“माझा आधी नेकटाय बांध ग, आणि नवीन पिन्स आणायला सांगितल्या होत्या ना तुला, ह्या काय जुन्याच ठेवल्या तू इथे.”
संध्या धावतच स्वयंपाक खोलीतून दुधाचा ग्लास घेवून आली, “काय रे थांब कि जरा, आधी दूध घे.”
सुरजने दूध घेतलं आणि सध्याच्या आग्रहाने त्याने ते एका दमात प्यायल, आज त्याला बेस्ट पर्फोर्मंस अवार्ड मिळणार होता आणि सोबत कंपनीत मेनेजमेंट म्हणून पदही. जाम खुश होता. स्वतःच्या कष्टावर खूप मान होता त्याला. आणि व्हावा पण का नाही, शून्यातून विश्व निर्माण केलं होतं त्याने.
पूर्ण कथा खालील लिंकला वाचा???
https://www.manatalyatalyat.com/2021/10/blog-post_28.html
कथेच्या प्रकाशाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
©उर्मिला देवेन
धन्यवाद!??
माझ्या कथा आता मनातल्या तळ्यात tele group वरही प्रकाशित होतील, कृपया नवीन कथा आणि बरच काही वाचण्यासाठी आणि कथेचे थेट अपडेट मिळवण्यासाठी tele group ला ह्या लिंकने join करा.???
-> tele group लिंक- https://t.me/manatalyatalyat