Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.
Last updated 4 недели, 1 день назад
?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1
By Chandan Kr Sah
Email- [email protected]
Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw
Last updated 1 год, 8 месяцев назад
✆ Contact 👉 @Aarav723
#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.
🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam
Last updated 5 дней, 11 часов назад
विज्ञानलेखक जयंत नारळीकर यांचा १९ जुलै हा जन्मदिवस. मराठी विज्ञान परिषदेने हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञानकथा दिन' म्हणून जाहीर केला
🖊️भारतातील पहिले लेखकांचे गाव डेहराडून येथे उघडले.
👉रमेश पोखरियाल निशंक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेल्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी 'लेखकांच्या गावा'चे उद्घाटन केले.
👉लॉन्च इव्हेंटमध्ये 65 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य, कला आणि संस्कृती महोत्सवाचा समावेश आहे.
👉गावाच्या वैशिष्ट्यांमध्ये लायब्ररी, योग केंद्र आणि हिमालयीन संग्रहालय, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.
📚 देवा जाधवर Video आणि PDF फाईल्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📑 चालू घडामोडी 2024 लिंक- https://drive.google.com/file/d/1CEW7z9RQFCO9gF-CU-V0KpHyp8cALhuD/view?usp=sharing
📑 चालू घडामोडी 600 सराव प्रश्न लिंक https://drive.google.com/file/d/1jo5HUBJp3E6s3oxBWYi4drLoZldpNBOF/view?usp=sharing
📑 Year Book 2024 लिंक https://drive.google.com/file/d/1aHhxq8JEOGHtwVNuotOo8L7zMs0-2jLo/view?usp=sharing
🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS Play List सिरीज पाहण्यासाठी क्लिक करा - https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9pCH_aw8dRVthS8A_xg-0lE&si=DVVfuHaN58emRUuW
🔗 चालू घडामोडी साठी Telegram जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9pCH_aw8dRVthS8A_xg-0lE&si=sesBMIzZn-8aHycy..... नमस्कार मित्रांनो 2024 या वर्षातील सर्व चालू घडामोडी व्हिडिओची प्लेलिस्ट आवर्जून ऐका . आगामी 1 डिसेंबर राज्यसेवा , 5 जानेवारी गट ब आणि 2 फेबुवारी गट क करिता अत्यंत उपयुक्त व परिक्षाभिमुख आहे
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
🖊️अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन.💐
👉 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप', 'वाह गुरू' आदी गाजलेल्या नाटकांमध्ये अतुल यांनी साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखा रसिकांच्या कायम स्मरणात राहणाऱ्या ठरल्या.
👉 मालिकांमधील त्यांचे कामही लक्षणीय ठरले. मराठीसोबतच त्यांनी हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही अभिनय केला होता.
👉 'नवरा माझा नवसाचा', 'खिचडी', 'ब्रेव्हहार्ट', 'जाणीव', 'अकास', 'नारबाची वाडी, गुलमाल' आदी मराठी चित्रपटांमध्ये अतुल यांनी भूमिका साकारल्या.
👉 'चोरों की बारात', 'जिंदगी ५०-५०', 'लव्ह रेसिपी', 'छोडो कल की बातें', 'बुड्डा होगा तेरा बाप' अशा अनेक आदी हिंदी चित्रपटांमध्ये लहानसहान भूमिकांमध्येही अतुल यांनी वेगळा ठसा उमटविला.
👉 यंदा प्रदर्शित झालेला 'अलीबाबा आणि चाळिशीतले चोर' हा प्रदर्शित झालेला चित्रपट शेवटचा ठरला.