Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
एक प्रयोग
साहित्य:-
१) घरातील एक खिडकी
२ एक छोटेसे फुलझाड अथवा ३) ऑक्सिजन प्लांट्स
४) अरेबिक मंद वासाची ऊदबत्ती (अथवा करडा पांढरा रंग असलेली अगरबत्ती)
सर्वसाधारण माहिती
अगरबत्ती सुगंधी असते व ती दरवळतांना तसेच विझल्यानंतरही सुगंध देते.
कृती:-
१) आपल्या खिडकी जवळील झाडाजवळ एक नियमित वेळ ठरवून न चुकता एक अगरबत्ती लावा. ज्यांना शक्य आहे ते तिथे एक मिनी मूर्ती सुध्दा ठेऊ शकतात.
२) रोज एक एक अगरबत्ती वाढवत जा.
३) असे करत ही संख्या १० पर्यंत वाढवत जा. म्हणजेच १०व्या दिवशी १० अगरबती दरवळत असेल.
४) ११व्या दिवसापासून एक एक अगरबत्ती कमी करत जा.
५) शेवटच्या दिवशी एकही अगरबत्ती लावू नका. फक्त आपल्या नियमित वेळी त्या खिडकी जवळ आपल्या झाडाजवळ थोडा वेळ बसा.
ज्ञान
जर तुम्ही न चुकता ही क्रिया २० दिवस केली असेल तर एक अनुभव येईल. जो जवळपास प्रत्येकालाच येईल.
अगरबत्ती दरवळतांना आणि नंतर विझल्यानंतरही सुगंध देते ही सर्वसाधारण माहिती आपल्यात आता ज्ञात झाली आहे.
अनुभव
आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे, मन आणि बुद्धीद्वारे आपण हा सुगंध साठवून ठेवत आहे. जो इतर अज्ञात ठिकाणी जरी आला तरी आपल्या ओळखीचा असल्यामुळे आपण पटकण तो ओळखू शकतो.
अनुभूती
१) २० व्या दिवसानंतर (काहींच्या बाबतीत जास्त काळ लागू शकतो) आपल्या खिडकीजवळ, त्या झाडाजवळ, त्या मूर्तीजवळ अगरबत्ती न लावताही आपल्या नेहमीच्या वेळी तोच नेहमीचा चिरपरिचित सुगंध दरवळत आहे असा भास होईल. आपल्याला असलेल्या सर्वसाधारण माहिती, ज्ञान आणि अनुभवावर त्या सुगंधाची अनुभूती होईल. कारण तो सुगंध आपल्या मेंदूत पक्का रुजला आहे.
२) काहींच्या बाबतीत तोच सुगंध आपल्या ओळखीच्या ठिकाणी आपल्या समोर दरवळत असतांनाही तो आपल्याला जाणवणार नाही. तो सुगंध येणारच नाही.
( ही अगदी विरुद्ध टोकाची परिस्थिती असेल)
पुढे काय करायचे आहे?
१) या प्रयोगातील अगरबत्तीला जर तुम्ही पुस्तके अथवा माणसांबरोबर रिप्लेस केले तर? एक दिवस असा येईल की पुस्तक न वाचताही तुम्ही फक्त आपल्या आसपास घडत असलेल्या घटनांचे विश्लेषण सर्वसाधारण माहिती, ज्ञान, अनुभव आणि अनुभूतीद्वारे करु शकाल. एखादी घटना का घडत आहे याचे स्पष्टीकरण देऊ शकतात.
२) हेच माणसांबाबत होईल. रोज भेटत असलेल्या माणसांचे तुम्ही विश्लेषण करु शकतात. अथवा न भेटताही फक्त त्याच्या सहवासातील क्षणांमुळे त्याच्याविषयी अंदाज बांधू शकतात. न भेटताही त्याला भेटण्याचा आनंद मिळविता येतो याची अनुभूती घेऊ शकतात.
कारण आपण सर्व जाणतो शेवटी अगरबत्तीचा सुगंध मन्न प्रसन्न करतो. मनाला एक आनंद देतो. हेच काम पुस्तके आणि माणसेही करतात.
जा.क्र.058/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8089
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा-2022 मधील कर सहायक या संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7984
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7985
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7986
सर्व विद्यार्थी मित्रांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जो ज्ञानात नाही त्याच्यासाठी दिवाळी वर्षातून एकदाच येते पण जो विवेकी असतो त्याच्यासाठी दररोज प्रत्येक क्षणच दिवाळी असते. ही दिवाळी ज्ञानात राहून आणि मानवतेची सेवा करण्याचा संकल्प करून साजरी करा. तुमच्या हृदयात प्रेमाचा, घरात समृद्धतेचा दीप चेतवा, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी करुणेचा, अज्ञानरूपी अंध:कार घालवण्यासाठी ज्ञानाचा आणि निर्मात्याने आपल्यावर जो समृद्धतेचा वर्षाव केला आहे त्यासाठी कृतज्ञतेचा दीप चेतवा.
practice केली त दोन्ही सोप्प जाणार पण जर तुम्ही टायपिंग practice करणारच नसाल त दोन्ही अवघडच जाणार बिनधास्त तुम्हाला जे वाटतय ते select करा आणि त्याचा सराव करा मराठी जसे फायदे तसे तोटे पण तसच same इंग्लिशच सुद्धा कोण काय सांगताय यापेक्षा आपल्याला स्वतःला काय
सोप्प जाईल हा विचार करा.
दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (जा.क्र.070/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7895
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago