Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

Description
✒️मेल्यानंतर काय होते हे मेल्याशिवाय कळत नाही; पण जगुन काय केले याचे उत्तर बऱ्याचदा मेल्यानंतर हि मिळत नाही. म्हणून जिवंतपणीच जिवंतपणाचा घेतलेला शोध म्हणजे ,☘️ ऋणानुबंध फाऊंडेशन 🌴
🌞 समाजातील अंध, अपंग, निराधार व्यक्तीना मदत करणे हा प्रामाणिक हेतू आहे🇮
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

6 days, 12 hours ago
ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
6 days, 15 hours ago

_🌹🙏. श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपसता ती पण "श्रीमंती" असते._
🌹🙏🌷

6 days, 15 hours ago

एखाद्यानं चांगलं म्हणावं
म्हणून चांगलं करायच नसतं .
तर एखाद्याचं चांगलं व्हावं
म्हणून चांगलं करायच असतं .

1 week, 6 days ago
ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
1 week, 6 days ago

जे यशस्वी होतात त्यांचा गाजावाजा होतो पण अपयशी होणाऱ्यांची मात्र चर्चाच होत नाही.
डोळे दिपवणाऱ्या यशामागे देखील अपयशांचा पाया असतोच.
त्यामुळे यशासाठी प्रयत्न करताना अपयश आलेच तर हातपाय गाळून चालत नाही...

2 weeks ago

महाचोर म्हणाला, मांजरीचा आवाज काढ, असं तुला कोणी शिकवलं? दिव्यावर फुंकर मारायची, हे तू विचार करून ठरवलं होतंस का? आपल्या वजनाएवढा दगड उचलण्याचा विचार तू किती वेळ आधी केलास? तो दगड उचलण्याची ताकद तुझ्यात कुठून आली? त्याच विहिरीच्या काठावर उभं राहून चोरानेच उडी मारल्याचा बनाव करावा, हे तू कोणत्या पुस्तकात वाचलं होतंस? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं मी तुला शिकवू शकलो असतो का?

निरुत्तर मुलाच्या हातावर मोरपीस ठेवलं आणि तो पाठ वळवून घोरू लागला.

ओशो

2 weeks, 6 days ago

विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी आपल्याजवळ जे आहे त्यात आनंदी असले पाहिजे कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो.

2 weeks, 6 days ago

"ज्या पायांना पूर्वीपासून ऊन- वारा-पाऊस-पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावले शेवट पर्यंत कधीही थकत नाही..

3 weeks ago

आयुष्यात जेवढा कशाचा त्रास होत नाही तेवढा चांगले वागण्याच्या त्रास होतो.

.............................The Gs***

2 months, 3 weeks ago

दुरूस्ती पेक्षा "देखभाल" नेहमीच स्वस्त असते मग ते यंत्र असो किंवा मानवी संबध...!!
"आहारात "सत्व",वागण्यात "तत्व" आणि बोलण्यात "ममत्व" असेल तरच जीवनाला "महत्व" येते....

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago