ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

Description
✒️मेल्यानंतर काय होते हे मेल्याशिवाय कळत नाही; पण जगुन काय केले याचे उत्तर बऱ्याचदा मेल्यानंतर हि मिळत नाही. म्हणून जिवंतपणीच जिवंतपणाचा घेतलेला शोध म्हणजे ,☘️ ऋणानुबंध फाऊंडेशन ?
? समाजातील अंध, अपंग, निराधार व्यक्तीना मदत करणे हा प्रामाणिक हेतू आहे?
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago

3 months, 1 week ago

_सोशल मिडियामुळे माणूस फक्त प्रसिद्ध होऊ शकतो. सिध्द होण्यासाठी वास्तविक जगावं लागतं..._
?☘️☘️*

3 months, 1 week ago

गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.

3 months, 1 week ago

"चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भिती त्या लोंकाना असते ज्यांचामध्ये नाव कमवायची हिंमत नसते...!!!"
जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल...
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय ,लोक तर
देवात पण चुका काढतात.

3 months, 2 weeks ago

एकाच वेळी हजार ध्येये ठेवण्यापेक्षा हजार वेळा एकच ध्येय ठेवा तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासाही घडवाल.

3 months, 3 weeks ago

बुराई वहीं करते हैं ;

जो बराबरी नहीं कर सकते "

3 months, 3 weeks ago

।। " खुप सुंदर वेळेची व्याख्या "।।

" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
??? *?*??

3 months, 3 weeks ago
ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
3 months, 3 weeks ago
ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
3 months, 3 weeks ago

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला सर्व नाती आयतीच मिळत असतात पण मैत्री हे मोठे नाते मात्र आपल्याला स्वतःचे स्वतःच निर्माण करावे लागते.
? ?

4 months ago

पसरोनी मुख |देवा झाला हरीख १
दहींभाताची शिदोरी |देवा आवडती परी २
पक्वान्नाची गोडी |मिष्ट रुचीची आवडी ३
नवनीताचे गोळे |मुखीं लाविती गोवळे ४
अमृताच्या धारा |मुखीं नवनीताचा झरा ५
देव जेवूनियां धाला |हृदयस्थ आनंदला ६
आनंदाचे ढेकर |येती तृप्तीचे उद्गार ७
तुका म्हणे धणी |झाली नेत्राची पारणी ८
भावार्थ -
नैवेद्य समर्पण करताना देवाने मुख पसरून तो नैवेद्य खाल्ला ; व त्यापासून देवाला मोठा आनंद झाला .१
कारण , दही भाताचा नैवेद्य देवाला फारच आवडतो .२
देवाला पक्वान्नही आवडतात .त्याचीही गोडी तो चाखतो .कारण , गोड पदार्थाची देवाला फार आवड असते .३
गोपाळ देवाच्या मुखाला लोण्याचे गोळे लावतात .४
जेवताना देवाच्या मुखात अमृताच्या धारेप्रमाणे लोण्याचा अखंड प्रवाह चालू असतो .५
याप्रमाणे देव जेवून तृप्त झाला ; त्यामुळे माझ्या हृदयात असणारा अंतःकरणविशिष्ट देवही आनंदीत झाला .६
आनंदाचे ढेकर आणि तृप्त झाल्याचे उद्गार बाहेर येऊ लागले .७
तुकाराम महाराज म्हणतात , देव जेवलेला बघून डोळ्यांचे उपोषण सुटले ; व त्यांची तृप्ती झाली .८

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago