Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

Premraj Chavan

Description
🎯 निवड - कृषी विस्तार अधिकारी
🎯 MPSC राज्यसेवा , संयुक्त पूर्व/मुख्य - संपूर्ण भूगोल
🎯 राज्यसेवा मुख्य - कृषी भुगोल , कृषी अर्थशास्ञ
🎯 लेखक - भारताचा भूगोल (GIST OF INDIA) !
🎯 परीक्षाभिमुख चालू घडामोडी !
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago

3 weeks, 3 days ago
***🎯*** राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎯 Geography Revision series -1

@PremrajChavan

3 weeks, 6 days ago

🎯SR 2023 ची मुले opt out करत नाही अशी STI 2023 ची तक्रार होती 🎯आता तीच मूले ASO 2023 वाल्या सोबत तशीच वागत आहेत. 2 दिवसात एक पण opt out नाही.. Genuinely घेणार असेल तर अडचण नाही पण 1,2 महिन्याच्या पगारासाठी जागा अडवू नका 🎯जुन्या Post holders नी opt out करावे…

4 weeks, 1 day ago

आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी.....😍*😍*

आपले भारताचे भूगोलाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती...
तद्नंतर एकाच वर्षात पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या...

तिसऱ्या आवृत्ती ची Reprint कालच प्रिंटिंग ला गेलीय... तीही 2 दिवसात मार्केट मधे available होईल....!

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार....!

सोबत आहोत सोबत राहू....!

आपलाच,
प्रेमराज चव्हाण...!**
@PremrajChavan

2 months, 3 weeks ago

5643 (3).pdf

राज्यसेवा पूर्व 2022 GS 1 paper

2 months, 3 weeks ago

7208 (2).pdf

राज्यसेवा पूर्व 2023 GS 1 paper

2 months, 3 weeks ago

🎯 अन्नसुरक्षा अधिकारी मुख्य परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा💐👍

3 months, 3 weeks ago

😍राज्यसेवा मुख्य 2023 साठी agri च्या सर्व old batches साठी आज घेतलेल्या session चे audio येथे शेअर करत आहे...
*🎯Agriculture final Strategy and prediction*

*➡️ By Premraj Chavan sir*

*🎯 ऐकताना राज्यसेवा मुख्य 2020/21/22 चे GS 1 agri A set चे paper समोर असुद्यात*...

*🎯यात सांगितलेले topics कराच अस आवर्जून सांगेल*🤟

आपलाच,
प्रेमराज चव्हाण
@PremrajChavan
@Stepupmpsc

3 months, 4 weeks ago

.
**परिश्रम का कोई विकल्प नहीं होता....!

There is no alternative to hardwork....!
🤝*💪*🫡

@PremrajChavan

4 months ago

.
यावर्षी चे राज्यसेवा मुख्य 2023 साठी निबंधाचे अपेक्षित विषय उद्या देतो...!

आपण दाखविलेल्या विश्वासाबद्दल मनापासुन आभार🤗

🤗😍🤗🤟

4 months ago

नोट्स मध्ये कशावर भर द्यायचा आणि कशावर नाही हे शॉर्ट मध्ये ऑडिओ मध्ये सांगितले आहे

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 3 weeks, 6 days ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 day, 8 hours ago

Last updated 1 week, 5 days ago