Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

वास्तव (सत्य की आभास)©®

Description
मराठी, हिंदी भाषेतील उत्कृष्ट सुविचार, motivational quotes, शेरो शायरी आणि बरंच काही.....

Contact to Admin👉 @Vastav_bot
(For Promotion and others)
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 5 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 1 day ago

2 months ago

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.@suvichar_marathi

2 months ago
झाडाला आणि नात्याला स्नेहजल वाहावंच लागतं... …

झाडाला आणि नात्याला स्नेहजल वाहावंच लागतं... अन्यथा झाड मुळातून अन् नातं मनातून उन्मळून पडतं...

2 months ago
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत. …

एक बाकी एकाकी, एक अंत एकांत. एक अडके एकात, एक एकट्या जगात. एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा. एक नजर एक वाट, एक एकटा... एकटाच !

कुसुमाग्रज

4 months ago
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!
शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा
जीवन असावे तिळगुळासारखे
🙏🏻मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा🙏🏻🍫

🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️

4 months, 1 week ago
4 months, 1 week ago
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज …

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सव 🙏

5 months, 3 weeks ago
सगळ्यात मोठं धाडस म्हणजे काय माहित …

सगळ्यात मोठं धाडस म्हणजे काय माहित आहे, जबाबदारी स्वीकारणे आणि स्वीकारलेली जबाबदारी न थकता, न अडखळता, न थांबता व्यवस्थितरित्या पार पाडणे कुठलाही या मनाचा, देहाचा, जीवाचा लाड न करता ह्या जबाबदारीला सामोरे जाणे किती हिंमत असेल या जीवात वेदना, दुःख, सुख समाधान हेचं तर आहे.

5 months, 3 weeks ago
जीवन हा एक प्रवास आहे, तो …

जीवन हा एक प्रवास आहे, तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही.

5 months, 3 weeks ago
आपण लहान होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट …

आपण लहान होतो तेव्हा प्रत्येक गोष्ट विसरायचो, सगळे सांगायचे

लक्षात ठेवायला शिक.

आता मोठे झालो, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो, आता सगळे म्हणतात,

काही गोष्टी विसरायला शिक.

7 months, 1 week ago
\_*आयुष्य* जगायला शिकवल्याशिवाय मरू देत नाही........!\_***🍁*** …

_आयुष्य जगायला शिकवल्याशिवाय मरू देत नाही........!_🍁 शुभ सकाळ 🍁

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 5 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 1 day ago