Law Academy, Pune

Description
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month, 4 weeks ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 6 months ago

? YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

? telegram channel - @rojgaarwithankit

? telegram channel - @RojgarwithankitRailway

? RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 5 months ago

6 months, 3 weeks ago

भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 यांच्या प्रभावी व तात्काळ अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय सुकाणू समिती घटित करणेबाबत.

6 months, 3 weeks ago

भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 यांच्या प्रभावी व तात्काळ अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय सुकाणू समिती घटित करणेबाबत.

6 months, 3 weeks ago

‼️Electoral Bond Case‼️

SBI बँकेने electoral bond बाबत माहिती ही 12 मार्च (उद्या)पर्यंत द्यायची आहे.
SBI बँकेने मुदत वाढीचा दिलेला अर्ज सुप्रीम कोर्ट ने नाकारला आहे.

electoral bond संदर्भात मिळालेली माहिती ही निवडणूक आयोगाने 15 मार्च 2024 सायंकाळी 5:00 पर्यंत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करायची आहे

सर्वोच्च न्यायालयाने electoral bond स्कीम घटनाबाह्य ठरवली आहे.

तसेच त्यासंदर्भात विविध कायद्यात झालेल्या सुधारणा निवडणूक कायदा मधील आयटी ॲक्ट मधील यादेखील घटनाबाह्य ठरवले आहेत.

ॲड. श्रीयश बडे

@LawAcademyPune

8 months ago

The Public Examinations Bill, 2024

@LawAcademyPune

8 months, 4 weeks ago
न्यायिक अधिकाऱ्यांची (Judicial Officer) अतिरिक्त २८६३ …

न्यायिक अधिकाऱ्यांची (Judicial Officer) अतिरिक्त २८६३ व ११०६४ सहाय्यभूत  पदे निर्माण तसेच ५८०३ पदे बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी

Join @LawAcademyPune

9 months, 1 week ago

सर्व मित्रांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आपण मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 39 विद्यार्थ्यांची Sub Registrar या पदी निवड झाली आहे.

या निकालाने आपले MPSC मधील 2 रेकॉर्ड झाले आहेत.

  1. *‼️Sub Registrar परीक्षेत Record‼️*

अंतिम निवड झालेल्या 78 पैकी 39 (50%) विद्यार्थी आपल्या बॅचचे आहेत.

  1. *‼️MPSC मधील आणखीन एक record‼️*

Rank 1 ते Rank 14 सलग आपल्या बॅच चे विद्यार्थी आहेत.

Sub Registrar ही परीक्षा 25 वर्षानंतर MPSC मार्फत घेण्यात आलेली आहे.

एकूण 78 जागांसाठी ही परीक्षा जवळपास * 2.5 लाख* विद्यार्थ्यांनी दिली होती.

9 months, 1 week ago
एकूण 78 पैकी 39 विदयार्थी (50%) …

एकूण 78 पैकी 39 विदयार्थी (50%) आपल्या कायदे बॅच चे आहेत.

9 months, 1 week ago
***‼️***1St रँक ते 14th रँक सलग …

‼️1St रँक ते 14th रँक सलग आपल्या बॅच चे विद्यार्थी आहेत.‼️

9 months, 1 week ago

जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.22 ते 28 डिसेंबर, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8085
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8086
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8087

1 year ago

अंतिम निकाल

PRESIDENT AND MEMBER OF CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION

We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month, 4 weeks ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 6 months ago

? YouTube channel link :-
https://youtube.com/c/RojgarwithAnkit

? telegram channel - @rojgaarwithankit

? telegram channel - @RojgarwithankitRailway

? RWA helpline number - 9818489147

Last updated 1 year, 5 months ago