Welcome to @UtkarshClasses Telegram Channel.
✍️ Fastest growing Online Education App 🏆
🔰Explore Other Channels: 👇
http://link.utkarsh.com/UtkarshClassesTelegram
🔰 Download The App
http://bit.ly/UtkarshApp
🔰 YouTube🔔
http://bit.ly/UtkarshClasses
Last updated 1 Tag, 18 Stunden her
https://telegram.me/SKResult
☝️
SK Result
इस लिंक से अपने दोस्तों को भी आप जोड़ सकते हो सभी के पास शेयर कर दो इस लिंक को ताकि उनको भी सही जानकारी मिल सके सही समय पर
Last updated 2 Wochen, 1 Tag her
प्यारे बच्चो, अब तैयारी करे सभी गवर्नमेंट Exams जैसे SSC CGL,CPO,CHSL,MTS,GD,Delhi पुलिस,यूपी पुलिस,RRB NTPC,Group-D,Teaching Exams- KVS,CTET,DSSSB & बैंकिंग Exams की Careerwill App के साथ बहुत ही कम फ़ीस और इंडिया के सबसे बेहतरीन टीचर्स की टीम के साथ |
Last updated 2 Tage, 13 Stunden her
आयागचे notification जो पर्यन्त येत नाही तो पर्यंत गाफील राहून चालणार नाही. So study चालू राहू द्या
♦️शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत....
👉 लवकरच एक दोन दिवसात MPSC कडून नोटिफिकेशन निघून काही दिवस नवीन मुलांना फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन करण्यात येईल या GR मुळे.. 🙏🙏
👉 5 जानेवारी रोजी होणारी #Combine परीक्षा या GR मुळे काही दिवस पुढे जाईल..🙏🙏
इतर बहुजन कल्याण सर्वसाधारण गुणवत्ता यादी...
? " आजचे सुविचार "
1) दररोज सकाळी आदल्या दिवशी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी विसरून जायची सवय लावली तर जीवनात सुखच सुख आहे...!
2) आयुष्यात काही शिका अथवा नका शिकू पण... लोकांना ओळखायला नक्की शिका, लोकं दिसतात तशी अजिबात नसतात...!!
3) जी माणसे सतत स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सकारात्मक बोलतात, अथवा विचार करतात त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच प्रभावित करणारे असते...!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे ♥️ ❞
Join?*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️***•✦✿✦••┈┈•
कृषिची जाहिरात येण्यासाठी प्रयत्न करण्याऱ्या सर्वांचे अभिनंदन ???
Spcial thanks to बळीराम डोळे सर, गणेश सर, भागवत सर , लहाने सर आणि इतर मित्र जे आंदोलनामध्ये उपस्थित होते जे उपस्थित नव्हते पण social Medial वर active राहून सहकार्य केले त्यांचे सुद्धा व सर्व Telegram Owner and Admin चे सुद्धा.???.
Nilesh sadar sir ???
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
कृषी सेवा परीक्षा 2024 मधुन भरण्यात येणाऱ्या 258 पदांचा तपशील
महाराष्ट्र कृषी सेवा, गट-अ (कृषी उपसंचालक/उपविभागीय कृषी अधिकारी) 48 पदे
महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब (तालुका कृषी अधिकारी/तंत्र अधिकारी) 53 पदे
महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब (कनिष्ठ) (कृषी अधिकारी/मंडल कृषी अधिकारी) 157 पदे.
Join telegram ???
**आजकाल टेलिग्रामने जबरदस्तीने Ads देण्याची पद्धत सुरू केली आहे आणि विशेष म्हणजे ॲडमिन टीम ही जाहिरात पाहु शकत नाही किंवा ॲडमिन कोणत्याही प्रकारे ही Ads काढून टाकू शकत नाही, ती फक्त जॉईन झालेल्या सदस्यांना दाखवली जाते.
म्हणून, मी तुम्हा सर्व आदरणीय सदस्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकारच्या जाहिरातींकडे दुर्लक्ष करावे, त्याच्या लिंकवर क्लिक करू नये किंवा त्यांच्या सूचना स्वीकारू नये.?**
**ग्रामसेवक 16,18,19,20 and 21 जून ने प्रश्न .
ग्रामसेवक सर्व shift मधील प्रश्न .
पेसा जिल्हा साठी पुढील परीक्षा उपयुक्त आहेत.
Want to join ग्रामसेवक टेस्ट सीरिज
Download App
Sadar e Agri Platform.**
? " आजचे सुविचार "
1) कधी कधी क्षमता असूनही माणसं आयुष्यात यशस्वी होत नाहीत कारण... माणसाच्या क्षमता माणसाचं यश-अपयश कधीच ठरवत नाहीत माणसाचे निर्णय ठरवत असतात.
2) यश मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे.
3) अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join?*@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️***•✦✿✦••┈┈•
Welcome to @UtkarshClasses Telegram Channel.
✍️ Fastest growing Online Education App 🏆
🔰Explore Other Channels: 👇
http://link.utkarsh.com/UtkarshClassesTelegram
🔰 Download The App
http://bit.ly/UtkarshApp
🔰 YouTube🔔
http://bit.ly/UtkarshClasses
Last updated 1 Tag, 18 Stunden her
https://telegram.me/SKResult
☝️
SK Result
इस लिंक से अपने दोस्तों को भी आप जोड़ सकते हो सभी के पास शेयर कर दो इस लिंक को ताकि उनको भी सही जानकारी मिल सके सही समय पर
Last updated 2 Wochen, 1 Tag her
प्यारे बच्चो, अब तैयारी करे सभी गवर्नमेंट Exams जैसे SSC CGL,CPO,CHSL,MTS,GD,Delhi पुलिस,यूपी पुलिस,RRB NTPC,Group-D,Teaching Exams- KVS,CTET,DSSSB & बैंकिंग Exams की Careerwill App के साथ बहुत ही कम फ़ीस और इंडिया के सबसे बेहतरीन टीचर्स की टीम के साथ |
Last updated 2 Tage, 13 Stunden her