𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
*🛑अशाप्रकारे सर्व GS विषयांच्या एकेक दिवसात संपूर्ण विषय वाचून पूर्ण करता येणाऱ्या नोट्ससाठी (प्रिंट काढता येणाऱ्या) आपले ॲप डाउनलोड करा🛑
👇*👇👇**https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy
🧮 UPSC/MPSC/COMBINED/SSC-CGL/सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.............
✒️ लेखक - 🔸 निलेश सुरेखा बाळासाहेब पाऱ्हाटे
📝 पुस्तकाची वैशिष्ट्ये
🔸2011-2023 PYQ मधील सर्व महत्त्वाच्या facts चा जून 2024 पर्यंतच्या सुधारीत आकडेवारीसह समावेश.
🔸Revision करण्यास सोपी अशी संकल्पना व आकडेवारी यांची स्मार्ट चार्ट /टेबल स्वरुपात मांडणी .
🔸सर्व पूर्व व मुख्य परीक्षा अर्थशास्त्र विषयाचा एकाच पुस्तकात एक-दोन दिवसात अभ्यास होईल, अशी पुस्तकाची रचना.
🔸स्टेटबोर्ड, NCERT, शासकीय अहवाल/सर्वेक्षण, YCMOU (राज्यसेवा मुख्य: अर्थशास्त्र सिद्धांत व विचारवंत) आणि प्रमाणित संदर्भग्रंथांचा आधार.
🔸Latest आर्थिक सर्वेक्षण अणि अर्थसंकल्पाचा समावेश.
✅Sample Copy:
https://drive.google.com/file/d/12qrSMzh7RSuQHapvNfHIijiOXze5fmVw/view?usp=drivesdk
✅ऑनलाईन पुस्तक ऑर्डर:
1.Flipkart: https://www.flipkart.com/upsc-mpsc-arthshtra-arthvyavastha-ani-samajik-vikas/p/itme46603f642e90?pid=9788197992889
3. ॲमेझॉन:
https://amzn.in/d/eTqNU91
2.युनिक वेबसाईट
https://web.theuniqueacademy.co.in/books/55-
📖 किंमत - ₹ 400/-
🏬 युनिक बुक शॉप - ₹240/-
🏤 घरपोच (स्पीड पोस्ट) - ₹360/-
🏬 युनिक बुक हाऊस - द युनिक ॲकॅडमी, 590, शिवम कॉम्प्लेक्स, SNDT कन्या शाळेशेजारी, नारायण पेठ, पुणे.
📍 Google Map:
https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8
📞 *संपर्क *
8605993344 / 7721863344
*🛑अशाप्रकारे सर्व GS विषयांच्या एकेक दिवसात संपूर्ण विषय वाचून पूर्ण करता येणाऱ्या नोट्ससाठी (प्रिंट काढता येणाऱ्या) आपले ॲप डाउनलोड करा🛑
👇*👇👇**https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy
खऱ्या संघर्षाची सुरुवात इथेच होते. बाहेरच्या जगाला त्याचा अंदाज येत नाही—तो एकटा पडतो, निराश होतो, वर्षानुवर्षं घरी न जाणारा बनतो. मनात विचारांचा पूर येतो, "परीक्षा सोडावी का? की शेवटपर्यंत प्रयत्न करावेत?" त्या प्रत्येक सणासुदीला तो घरी जायची आस धरतो, पण अपयशाची जखम मनात ठसठसत राहते. गावाला जाऊन "साहेब आला का?" हे टोमणे ऐकायची त्याची तयारी नसते.
मुलींना तर आणखी अवघड; त्यांना केवळ १-२ वर्षांची मुभा असते. घरचं आणि समाजाचं ओझं त्यांच्यावर अधिकच असतं. म्हणून ती बिचारी पुण्यासारख्या शहरात एका खोलीत, साध्या कपड्यांत सण साजरे करतात. त्यांच्या मनातही तीच आशा—“पुढच्या वर्षी सण घरच्यांसोबत साजरा करू.” पण प्रत्येक वर्ष पुढे जातं, यश मात्र हाती येत नाही.
अशा काळात त्या व्यक्तीला सपोर्टची गरज असते, पण बहुतांश वेळा ती एकटीच उरते. तिचा संघर्ष ही केवळ अभ्यासाची लढाई नसते, तर स्वतःला स्वतःचा मित्र, आधार, आणि मार्गदर्शक बनवण्याची असते. स्वतःलाच धीर द्यावा लागतो, स्वतःचं मनोबल उंचावावं लागतं. या प्रवासात त्या व्यक्तीला आपल्या उणिवा बाजूला सारत पुढं जावं लागतं, जिथे कधी तरी यश हाती लागण्याची आशा असते.
आणि अखेर, जेव्हा यश मिळतं, तेव्हा परिस्थिती बदलते. तेच लोक, जे तयारीच्या काळात निःशब्द होते, ते आता कौतुक करत पुढे येतात, पुष्पगुच्छ घेऊन येतात, अनोळखी फोन येतात, सत्काराचे कार्यक्रम होतात. मात्र त्या कठीण काळात, संघर्षाच्या मार्गावर, कोणी एकदाही साधा फोन करून विचारत नाही.
👉 म्हणूनच, माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तयारीच्या काळात कोणीतरी पाठिंबा देईल या अपेक्षेने थांबू नका. स्वतःच स्वतःचा सर्वात मोठा समर्थक बना. या वाटेवर कित्येक अडथळे येणार, पण तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आणि एक दिवस सगळ्यांना दाखवून द्या की, "होय, मी अधिकारी झालो!" आणि तेव्हा बघा, किती लोकं तुम्हाला सपोर्ट करायला पुढे येतात, जेव्हा त्याची गरज नसते.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago