Last updated 5 months ago
www.biologosporlaverdad.es
Last updated 1 year, 11 months ago
Canal de divulgación científica sobre la pandemia, que nos comparte la Dra. Karina Acevedo Whitehouse. La Dra. Acevedo no tiene redes sociales y comparte informacion solo en este Canal.
Last updated 1 month, 1 week ago
खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2024 / Khelo India University Games(KIUG)
◾️आवृत्ती - चौथी
◾️दिनांक - 19 से 29 फेब्रुवारी 2024
◾️ठिकाण - गुवाहाटी (आसाम)
◾️शुभंकर- अष्टलक्ष्मी (फुलपाखरू)
◾️खेळ प्रकार - एकूण 20 प्रकार
◾️एकूण खेळाडू - 4500
◾️यूनिवर्सिटी -200 पेक्षा जास्त विद्यापीठांचा सहभाग
▪️सर्वात जास्त पारितोषिके मिळवणारी विद्यापीठे
◾️चंडीगढ़ विश्वविद्यालय 71 पदके
◾️लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी 42 पदके
◾️गुरु नानक देव विश्वविद्यालय 51 पदके
◾️पंजाब यूनिवर्सिटी 40 पदके
◾️जैन विश्वविद्यालय, कर्नाटक 25 पदके
हे लक्षात ठेवा "युथ गेम्स" आणि "युनिव्हर्सिटी गेम्स" वेगवेगळ्या आहेत
🔹2018 मध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया युथ गेम्स ची सुरवात झाली.
🔹2020 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ची सुरवात झाली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
Admit card out
https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/oecla_febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79df8bd0
राज्य आणि राज्यपाल 2024.pdf
कनिष्ठ लिपिक - 40 प्रश्न - 40 गुण
शिपाई / हमाल - 30 प्रश्न - 30 गुण
अभ्यासक्रम :-
1) इतिहास
2) नागरिकशास्त्र
3) विज्ञान
4) भूगोल
5) क्रीडा
6) साहित्य
7) व्याकरण
8) चालू घडामोडी
9) संगणक ज्ञान
जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक परीक्षेचे टप्पे
• चाळणी परीक्षा - 40 गुण
• इंग्रजी टंकलेखन चाचणी - 20 गुण
• मराठी टंकलेखन चाचणी - 20 गुण
• मुलाखत - 20 गुण
Skill test ratio:- 1:7
Interview ratio:- 1:3
एकूण - 100 गुण
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी झाले. हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे.
१७ आयफेल टॉवर वजनाइतक्या म्हणजेच सुमारे १ लाख ७० हजार मेट्रिक टन स्टीलच्या सळ्यांचा वापर
६५ ते १८० मी. लांबीच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक तंत्रज्ञानाचा वापर
२१,२०० काेटी एकूण खर्च
२२ किमी एकूण लांबी
१६.५ किमी समुद्रात
५.५ किमी जमिनीवर
स्टॅचू ऑफ लिबर्टीपेक्षा सहा पट म्हणजेच सुमारे
९ लाख ७५ हजार घ.मीटर काँक्रीटचा वापर
८५ हजार मेट्रीक टन ऑर्थोट्रॉपिक स्टीलचा वापर
पृथ्वीच्या व्यासाच्या ४ पट सुमारे ४८ हजार किमी लांबीच्या प्रिस्टेसिंग वायर्सचा वापर
https://youtu.be/GZCEqfwA1Fo?si=qJ0ylcYzfy2bmftG
YouTube
Arogya sevak tantrik question | arogya sevak question paper | gk question | gk question and answer |
नोकरीचे सर्व अपडेट आणि महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी Telegram आणि WhatsApp Channel आजच Join करा***👇******👇*** Telegram Channel Link***👇*** https://t.me/swarajpublication What's app channel link ***👇*** https://whatsapp.com/channel/0029VaATqUwBqbrAqmiNAQ1W
जानेवारी ते नोव्हेंबर चालू घडामोडी एकाच व्हिडिओ मध्ये पहा
https://youtu.be/sROQieMnh4Y?si=n8vz67WSzLIJumZl
YouTube
Current affairs today | current affairs 2023 | chalu ghadamodi 2023 | current affairs marathi | gk |
नोकरीचे सर्व अपडेट आणि महत्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी Telegram आणि WhatsApp Channel आजच Join करा***👇******👇*** Telegram Channel Link***👇*** https://t.me/swarajpublication What's app channel link ***👇*** https://whatsapp.com/channel/0029VaATqUwBqbrAqmiNAQ1W
1) जिल्हा परिषद Hall Ticket Link :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
2) नगरपरिषद Hall Ticket Link :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/login.html
3) नगररचना Hall Ticket Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/login.html
जिल्हा परिषद हॉल तिकीट
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
20 तारखेपर्यंतचे आले आहेत
Last updated 5 months ago
www.biologosporlaverdad.es
Last updated 1 year, 11 months ago
Canal de divulgación científica sobre la pandemia, que nos comparte la Dra. Karina Acevedo Whitehouse. La Dra. Acevedo no tiene redes sociales y comparte informacion solo en este Canal.
Last updated 1 month, 1 week ago