Swaraj Publication

Description
We recommend to visit

www.biologosporlaverdad.es

Last updated 2 years, 9 months ago

Canal de divulgación científica sobre la pandemia, que nos comparte la Dra. Karina Acevedo Whitehouse. La Dra. Acevedo no tiene redes sociales y comparte información solo en este Canal.

Last updated 9 months, 2 weeks ago

3 months ago

? चालू घडामोडी सराव प्रश्न

01/01/2025

एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

योग्य उत्तर - दोहा

४५ वी PRAGATI मीटिंग कोणाच्या अध्यक्षतेखालील पार पडली? चालू घडामोडी 365

योग्य उत्तर - नरेंद्र मोदी

खालीलपैकी कोणते राज्य १०० टक्के नळाद्वारे पाणी देणारे पाचवे हर घर जल राज्य ठरले आहे?

योग्य उत्तर - पंजाब

नुकताच किलाउआ ज्वालामुखी चा स्फोट झाला असून तो कोणत्या देशात आहे?चालू घडामोडी 365

योग्य उत्तर - अमेरिका

एशियन युथ आणि ज्युनियर वेटलिफ्टींग चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

योग्य उत्तर - ७

पंतप्रधान स्वामित्व योजनेद्वारे किती लाखा पेक्षा जास्त कार्ड वितरीत केले जाणार आहेत?चालू घडामोडी 365

योग्य उत्तर - ५०

अटल युवा महाकुंभ चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

योग्य उत्तर - लखनऊ

कोणत्या राज्यात हॉकी इंडिया लीग २०२५ आयोजित करण्यात येणार आहे?चालू घडामोडी 365

योग्य उत्तर - ओडिशा

8 months ago

पुण्यातील पेठांमध्ये #MPSC झेरॉक्सची सगळी दुकानं UP, बिहारी भय्यांची. आपल्यातील मराठी पोरांनी हा व्यवसाय त्यांच्याईतक्याच किमान दरात सुरु केल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. काही दुकानांची जागा तर फक्त मशीन आणि एक माणूस उभा राहील एवढीच पण दिवसाकाठी हजारो रुपयांचा धंदा करतात.

यावर तुमचे काय मत आहे?

We recommend to visit

www.biologosporlaverdad.es

Last updated 2 years, 9 months ago

Canal de divulgación científica sobre la pandemia, que nos comparte la Dra. Karina Acevedo Whitehouse. La Dra. Acevedo no tiene redes sociales y comparte información solo en este Canal.

Last updated 9 months, 2 weeks ago