Vijay Gupta Reasoning & Math's

Description
? Best Guidance for UPSC ,MPSC , Banking ,SSC ,Railway ..
✅ Reasoning
✅Quantitative aptitude
✅Comprehension
?Address :- City centre building,Gadge nagar, Amravati
?Mob No:-7038615693

Down.App :https://fwzke.on-app.in/app/home/app/home?orgCode=fwzk
We recommend to visit

News and announcements of the library. No books here.
??Official Chinese channel: t.me/zlib_china_official
? https://singlelogin.re
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
? https://twitter.com/Z_Lib_official
? https://mastodon.social/@Z_Lib_official

Last updated 2 months ago

Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.

For paid promotions and feedback contact us at @CEOofBelarus

Last updated 1 week, 1 day ago

?Welcome to the best book channel of Telegram.

✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25

✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot

✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity

✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18

1 month, 1 week ago

पोरींनो,

अभ्यास करायची संधी मिळत असेल तर त्या संधींचं सोनं करा.. तुमच्या प्रयत्नांमध्ये तसुभरही कमतरता ठेवू नका.. तुम्हाला सगळ्याच गोष्टी मोजून मापून मिळत गेल्यात आजवर अगदी अभ्यासासाठी वेळही मिळला तो ही मोजून मापूनच.. आजवर झालेलं तुम्ही बदलू शकत नाहीत पण आज तुम्हाला संधी आहे पुढच्या आयुष्य भरासाठी कुणाकडून तरी प्रत्येक गोष्ट मोजून मापून मिळविण्यातून सुटका करून घेण्याची.. स्वतःचं अस्तित्व घडविण्याची.. या नोकऱ्या सगळं काही नसतात हे मी नेहमीच सांगत आलोय पण तुमच्यासाठी मात्र या नोकऱ्या म्हणजेच सर्व काही आहे असं स्वतःला ठामपणे सांगून मोठ्या जिद्दीने अभ्यास करा. जग लाख बदललं असेल पण गावाकडच्या बाईसाठी तरी ते जग अजूनही खूप दूर आहे. सगळं जग बदलायच तेव्हा बदलेल आज तुम्हाला संधी आहे स्वतःपुरतं जग बदलण्याची.. ती सोडू नका.. तुम्हाला अभ्यासासाठी "मिळालेल्या" काळात नोकरी मिळवणं हे स्वतः समोरचं सर्वात मोठ्ठं ध्येयं ठेवा.. त्यापेक्षा काहीच आणि कुणीच महत्त्वाचं नाही हे नेहमी लक्षात ठेवा.. माझा अभ्यास होत नाही किंवा अभ्यासात मन लागत नाही असं म्हणण्यापुर्वी शंभर वेळा विचार करा तुमच्या सोबत शिकणाऱ्या त्या मुलीचा जीला दहावी नंतर शिकताच आलं नाही किंवा बारावी नंतर.. किंवा तीचाही जी खूप हुशार होती, जीने मोठ्या जिद्दीने ग्रॅज्युएशन पुर्ण केलं पण नंतर मात्र पुढे शिकता आलं नाही किंवा नोकरी मिळण्यापुर्वीच अंगावर इतर जबाबदाऱ्या पडल्या.. खरंच त्या मुलींचा विचार करत चला अधूनमधून.. अमर्त्य सेन missing women बद्दल बोलतात ना.. हे तसंच आहे.. missing women officers वगैरेही म्हणता येईल.. UPSC मध्ये 300+ मुली पास झाल्या, पहिल्या चार ranks मुलींनीच मिळवलेत हे खूप कौतुकास्पद.. तुम्हीही करू शकता हे खरंतर तुम्हाला करावच लागेल तुमच्याकडे पर्यायच नाही.. आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण हीच गोष्ट शाश्वत आहे.. बाकी सगळं अवलंबित्व आहे म्हणूनच तर म्हणतोय तुम्हाला पर्याय नाहीये.. मी स्वतः पाहिल्यात अशा missing women officers.. गावाकडे येतो तेव्हा दरवेळी दिसतात.. दरवेळी मनात प्रचंड कोलाहल होते.. अभ्यासाची संधी मिळालेल्या पोरींना ओरडून ओरडून सांगावसं वाटतं हे सगळं.. म्हणून हा सगळा लेखन प्रपंच.. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला नोकरी मिळवायचीच आहे.. ही इच्छा नाही तर गरज आहे.. एक नितांत महत्त्वाची गरज.. आणि हो, मोठी नोकरी मिळाल्यानंतर त्या पोरींसाठी जमेल ते, शक्य ते सर्व करा ज्यांना ही संधी मिळू शकली नाही?

~निरंजन?

1 month, 1 week ago

**Imp इन्फॉर्मशन

?????????????

◾️  रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर  ➖️  स्वामी विवेकानंद

◾️  आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर  ➖️ स्वामी दयानंद सरस्वती

◾️  प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर     ➖️  आत्माराम पांडुरंग

◾️ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर  ➖️ महात्मा फुले

◾️  दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर  ➖️  बाळशास्त्री जांभेकर

◾️ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर   ➖️  न्या. रानडे

◾️ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर    ➖️  दादोबा पांडुरंग

◾️  निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर   ➖️  महर्षी धोंडो केशव कर्वे

◾️  महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर  ➖️  लोकमान्य टिळक

◾️  आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर   ➖️  पंडिता रमाबाई

◾️  हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर   ➖️  महात्मा गांधी

◾️  भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर    ➖️ गोपाळ कृष्ण गोखले

◾️ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर   ➖️  विनोबा भावे

◾️  सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर   ➖️ रमाबाई रानडे

◾️  एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर  ➖️  न्या. रानडे

◾️ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर  ➖️  दादोबा पांडुरंग

◾️  दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर   ➖️  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◾️ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर   ➖️  ग. वा. जोशी

◾️ शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर  ➖️  गोपाल हरी देशमुख
                              (लोकहितवादी)

◾️  ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर  ➖️ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◾️  सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर   ➖️  सावित्रीबाई फुले

◾️ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर     ➖️   एकूण 108 होती**Join- https://t.me/csatguptasir

1 month, 1 week ago

‼️ कवी व टोपण नावे महत्वाची

? कृष्णकुमार ? सेतु माधवराव पगडी

?  रानकवी ? ना.धो.महानोर

?  साहित्यसम्राट ? न.चि.केळकर

?  माधव ज्युलियन ? माधव त्र्यंबक पटवर्धन

?  माधवानुज  ? काशिनाथ हरी मोडक

?  कुंजविहारी ? हरिहर गुरुनाथ कुलकर्णी
Join- https://t.me/csatguptasir

1 month, 1 week ago
Vijay Gupta Reasoning & Math's
1 month, 1 week ago

MTS 2024 Imp. Notification ?
(Window for Application Form Correction)
फॉर्म भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याची पुन्हा एक संधी

1 month, 1 week ago

?**भारतात नवीन 3 ठिकाणी रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला

?1) नांजरायन पक्षी अभयारण ( तामिळनाडू )
?2) काझू वेली पक्षी अभयारण्य ( तामिळनाडू )
?3) तवा जलाशय ( मध्यप्रदेश )

? तामिळनाडू राज्यात 16 रामसर स्थळे आहेत
?भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ सुंदरबन आहे  (पश्चिम बंगाल )

?भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ रेणुका (हिमाचल प्रदेश)

?भारतात एकूण 85 रामसर स्थळ झाले आहेत  तर महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत**
Join-https://t.me/csatguptasir

4 months ago
4 months ago
4 months ago
4 months, 1 week ago

? चालू घडामोडी सराव प्रश्न

23 मे 2024

प्रश्न.1) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या भारताच्या सर्वात वयस्कर महिला कोण ठरल्या आहेत ?

उत्तर – ज्योती आत्रे (वय - ५५ वर्षे )

प्रश्न.2) अलीकडेच झालेल्या 11 व्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले ?

उत्तर – निषाद कुमार (रौप्य पदक)

प्रश्न.3) भारताच्या मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर मध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले ?

उत्तर – सुवर्ण

प्रश्न.4) नुकतेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला ?

उत्तर – इराण

प्रश्न.5) इराणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – मोहम्मद मोखबर यांची

प्रश्न.6) तैवानचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली ?

उत्तर – विल्यम लाई चिंग-टे

प्रश्न.7) टो लैम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली ?

उत्तर – व्हिएतनाम

प्रश्न.8) जागतिक दूरसंचार मानकीकरन परीषद ऑक्टोंबर महिन्यात कोणत्या देशात होणार ?

उत्तर – भारत

प्रश्न.9) भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – संजीव पुरी यांची

प्रश्न.10) भारतात दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर – 21 मे

We recommend to visit

News and announcements of the library. No books here.
??Official Chinese channel: t.me/zlib_china_official
? https://singlelogin.re
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
? https://twitter.com/Z_Lib_official
? https://mastodon.social/@Z_Lib_official

Last updated 2 months ago

Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.

For paid promotions and feedback contact us at @CEOofBelarus

Last updated 1 week, 1 day ago

?Welcome to the best book channel of Telegram.

✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25

✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot

✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity

✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18