Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.
For feedback and business enquiries
@IntelSlavaFeedbackBot
Last updated 1 month, 1 week ago
News and announcements of the library. No books here.
🇨🇳Official Chinese channel: t.me/zlib_china_official
🌐 https://zlibrary-global.se
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
🐦 https://twitter.com/Z_Lib_official
🐘 https://mastodon.social/@Z_Lib_official
Last updated 3 months, 3 weeks ago
💫Welcome to the best book channel of Telegram.
✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25
✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot
✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity
✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार असून ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू निवडणूक आयुक्त आहेत.
निवडणूक आयोगत एक मुख्य आयुक्त व इतर दोन आयुक्त असतात.
IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आज झालेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.
IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi
2026 मध्ये होणार्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारत व श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे असल्याचेही जाहीर करण्यात आले.
IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi
कृषी सेवक निकाल अमरावती विभाग
कृषी सेवक निकाल छत्रपती संभाजी महाराज नगर विभाग
कृषी सेवक निकाल नागपूर विभाग
16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली असून रित्विक रंजन पांडेय हे या आयोगाचे सचिव म्हणून कार्य करतील. 16 व्या वित्त आयोगाचा कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असा आहे.
IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi
भारतीय न्याय संहितेच्या कलम 104 मध्ये 'हिट अँड रन' (New Hit And Run Law) कायद्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आता या सुधारित कायद्यानुसार, चुकीच्या पद्धतीने एका चालकाने वाहन चालवल्यास किंवा त्याच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होईल तसेच त्याला दंड देखील ठोठावण्यात येईल. या शिक्षेचा कलम 104 मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, कलम 104B लिहले आहे की, अपघात झाला किंवा वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची भोगावी लागेल.
IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi
Vitthal Joshi YouTube Channel var Live Lecture suru ahe.
Sub - Computer Questions
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हॉल तिकीट आले आहेत. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे.
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html
Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.
For feedback and business enquiries
@IntelSlavaFeedbackBot
Last updated 1 month, 1 week ago
News and announcements of the library. No books here.
🇨🇳Official Chinese channel: t.me/zlib_china_official
🌐 https://zlibrary-global.se
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
🐦 https://twitter.com/Z_Lib_official
🐘 https://mastodon.social/@Z_Lib_official
Last updated 3 months, 3 weeks ago
💫Welcome to the best book channel of Telegram.
✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25
✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot
✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity
✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18