VITTHAL JOSHI

Description
This channel is for all competitive exams
Advertising
We recommend to visit

News and announcements of the library. No books here.
??Official Chinese channel: t.me/zlib_china_official
? https://singlelogin.re
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
? https://twitter.com/Z_Lib_official
? https://mastodon.social/@Z_Lib_official

Last updated 3 months, 3 weeks ago

Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.

For paid promotions and feedback contact us at: @CEOofBelarus

Last updated 3 weeks, 4 days ago

?Welcome to the best book channel of Telegram.

✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25

✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot

✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity

✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18

4 months, 2 weeks ago

पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय?

१९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यात विविध कार्यालयात पद‌वीधर युवक युवतीनां तूटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रु. मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००१ पर्यंत राबवली. त्यानंतर शासनाने त्यानां कामावरून कमी केले. शासकिय कामाचा  अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकारी आणि तहसिलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणप‌त्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४००० आहे. सदर बाबी २२/०२/२०२१ अन्वये निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्या आहेत.

उक्त शासन निर्णयामध्ये ही योजना फक्त २००१ पर्यंत राबविली.

यावरून स्पष्ट स्पष्ट आहे की अशा उमेदवाराचे जन्म दिनांक 1980 पूर्वीचा असेल.

4 months, 2 weeks ago

WCD चे हॉलतिकीट आले आहेत

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html

4 months, 2 weeks ago

कारागृह विभाग वरीष्ठ लिपिक वेटिंग लिस्ट

4 months, 3 weeks ago

पहिली भारतीय डर्बी म्हणजे घोड्यांची शर्यत 1943 मध्ये मुंबईमधील महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बडोद्याच्या राजाच्या मालकीच्या घोड्याने ही शर्यत जिंकली.

IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi

4 months, 3 weeks ago

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात अंबाजोगाई स्थानक मराठवाडा विभागात ''अ'' वर्ग स्थानकात प्रथम आले आहे. यासाठी १० लाखाचे बक्षीस अंबाजोगाई बसस्थानकाला जाहीर झाले आहे.

IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi

4 months, 3 weeks ago

लोकसभेच्या आतापर्यंतच्या अध्यक्षांची यादी

लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर होते. गणेश वासुदेव मावळणकर यांनी १५ मे १९५२ ते २७ फेब्रुवारी १९५६ या कालावधीत अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे दुसरे अध्यक्ष एम.ए.अय्यंगार हे होते. त्यांनी ८ मार्च १९५६ ते १० मे १९५७ या कालावधीत आणि ११ मे १९५७ ते १६ एप्रिल १९६२ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे तिसरे अध्यक्ष म्हणून सरदार हुकम सिंग होते. त्यांनी १७ एप्रिल १९६२ ते १६ मार्च १९६७ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे चौथे अध्यक्ष म्हणून नीलम संजीव रेड्डी होते. त्यांनी १७ मार्च १९६७ ते १९ जुलै १९७१ या कालावधीत ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे पाचवे अध्यक्ष म्हणून गुरदयाल सिंग धिल्लन हे ८ ऑगस्ट १९६९ ते १९ मार्च १९७१ पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते. तसेच २२ मार्च १९७१ ते १ डिसेंबर १९७५ या काळातही त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे सहावे अध्यक्ष बळीराम भगत होते. त्यांनी १५ जानेवारी १९७६ ते २५ मार्च १९७७ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे सातवे अध्यक्ष म्हणून नीलम संजीव रेड्डी हे होते. त्यांनी २६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७ या कालावधीत ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

लोकसभेचे आठवे अध्यक्ष के.एस.हेगडे होते. त्यांनी २१ जुलै १९७७ ते २१ जानेवारी १९८० या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे नववे अध्यक्ष म्हणून बलराम जाखड होते. त्यांनी २२ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८५ या दरम्यान कामकाज पाहिलं. पुन्हा १६ जानेवारी १९८५ ते १८ डिसेंबर १९८९ पर्यंत अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलं.

लोकसभेचे १० वे अध्यक्ष रबी राय होते. ते १९ डिसेंबर १९८९ ते ९ जुलै १९९१ या कालावधीत ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

लोकसभेचे ११ वे अध्यक्ष शिवराज पाटील हे होते. त्यांनी १० जुलै १९९१ ते २२ मे १९९६ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

लोकसभेचे १२ वे अध्यक्ष पी.ए संगमा होते. त्यांनी हे २३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८ या कालावधीत लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

जी एम सी बालयोगी हे लोकसभेचे १२ वे अध्यक्ष होते. त्यांनी २४ मार्च १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९ या दरम्यान काम पाहिलं. त्यानंतर ते २२ ऑक्टोबर १९९९ ते ३ मार्च २००२ पर्यंत कार्यरत होते.

लोकसभेचे १३ वे अध्यक्ष मनोहर जोशी होते. त्यांनी १० मे २००२ ते २ जून २००४ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे १४ वे अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी हे होते. त्यांनी ४ जून २००४ ते ३० मे २००९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे १५ वे अध्यक्षा मीरा कुमार या होत्या. त्यांनी ३० मे २००९ ते ४ जून २०१४ या कालावधीत त्या लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.

लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या होत्या. ६ जून २०१४ ते १६ जून २०१९ या कालावधीत सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं.

लोकसभेचे १७ वे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी काम पाहिले. त्यानंतर पुन्हा एकदा १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली.

IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi

5 months ago

21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो.

2024 मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम " स्वतःसाठी आणि समाजासाठी योग " ही आहे.

IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi

5 months ago

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी भाजपचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

IMP Current Affairs
https://t.me/vitthaljoshi

5 months ago

पशुसंवर्धन निकाल जिल्हा परिषद जळगाव

5 months, 1 week ago

**नवनियुक्त मुख्यमंत्री

  1. ओडिशा - मोहन चरण माझी

  2. सिक्कीम  - प्रेम सिंह तमाग

  3. अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

  4. आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

  5. हरियाणा - नायब सिंह सैनी

  6. झारखंड - चंपाई सोरेन

  7. तेलंगणा - रेवंत रेड्डी

  8. मिझोरम - लालदुहोमा

  9. छत्तीसगड - विष्णुदेव साय

  10. राजस्थान - भजनलाला शर्मा

  11. मध्यप्रदेश - मोहन यादव

IMP Current Affairs**https://t.me/vitthaljoshi

We recommend to visit

News and announcements of the library. No books here.
??Official Chinese channel: t.me/zlib_china_official
? https://singlelogin.re
https://en.wikipedia.org/wiki/Z-Library
? https://twitter.com/Z_Lib_official
? https://mastodon.social/@Z_Lib_official

Last updated 3 months, 3 weeks ago

Intel slava is a Russian News aggregator who covers Conflicts/Geopolitics and urgent news from around the world.

For paid promotions and feedback contact us at: @CEOofBelarus

Last updated 3 weeks, 4 days ago

?Welcome to the best book channel of Telegram.

✨Buy ads: https://telega.io/c/BooksHub25

✨Contact admin ➠ @Bookshub_contact_bot

✨ Off Topic Community➠ @BooksHubCommunity

✨ Copyright Disclaimer➠ https://telegra.ph/LEGAL-COPYRIGHT-DISCLAIMER-09-18