𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 1 day ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
आमचे सहकारी मित्र श्री. सूरज चाकणे सर यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ????
Follow the
*? प्रकाशाच्या वाटा ?***
channel on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VaiJ05JGJP8AsvBjVT35...
समाजहितैशी/युवा साहित्यिक - चंद्रकांत तायडे पाटील
आपला सलोखा जपण्यासाठी जॉईन राहा. आणि आयुष्याचा वेध घेऊ इच्छिणाऱ्या रसिकांनाही पाठवा
WhatsApp.com
🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁 | WhatsApp Channel
***🍁*** प्रकाशाच्या वाटा ***🍁*** WhatsApp Channel. *डोळ्यात स्वप्नांचे निखारे घेऊन यशाचा मार्ग शोधणाऱ्या त्या प्रत्येकासाठी प्रकाशाच्या वाटा.* \_( शोध स्वतः पासून स्वतः पर्यंतचा... )\_ वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या स्वर्गीय वडिलांना अर्पण केलेलं माझ पहिलं पुस्तक. *उमटेन…
*? प्रकाशाच्या वाटा ?***
क्रिकेट
✍️" खरतर मी क्रिकेट कधीच बघत नाही... आतापर्यंत एकही Match मी बघितलेली नाही.. आणि भविष्यात बघणार नाही.. क्रिकेट मध्ये कोण जिंकल?कोण हरलं?यांचे अपडेट मी रोज वर्तमान पत्रात वाचत असतो. काल T20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत दणदनित विजय मिळवला, याबद्दल टीम इंडियाच मनःपूर्वक अभिनंदन.. भारत जिंकला हे प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे...याचा मलाही अभिमान आहे. मला इतकंच वाटतं कि, क्रिकेट सारख्या खेळावर जितका पैसा, वेळ, ऊर्जा आपण खर्च करतो तितकाच पैसा,वेळ इतर खेळावरही खर्च केला तर निश्चिन्तच भारत World कपच नाही तर, ऑलिम्पिक मध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकेल,ऑलिम्पिक मधली आपली कामगिरी म्हणावी तितकी समाधानकारक नाही.. क्रिकेटच्या बाबतीत जो क्रिकेटवेडेपणा भारतीयांमध्ये दिसतो तो इतर खेळाच्या बाबतीत दिसत नाही.. येणाऱ्या काळात भारत सरकार सर्व क्रीडा प्रकारासाठी एक सामान सूत्र बनवेल हिच आशा..ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त सुवर्ण पदकं जिंकण ही काळाची गरज आहे..!"
✍️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )❤️
✍️संपर्क -:@ABCs1432
कलाकृती....?*?*?
✍️सुंदर कलाकृती या नेहमी कलाकारांच्या सुंदर मनातून तयार होतात आणि त्यांच्या सुंदर कुंचल्यातून साकारल्या जातात...!"
✍️ ABC's Diaries ?
राजर्षी शाहू महाराज कलाकृती रेखाटन
-: शरद वाकोडे,बुलढाणा )**
?आयुष्य स्पर्धेच? माझी पहिली Instagram वरील कविता ✍️✍️✍️....
#poetry
#lines
#marathimotivational
#कवी
#mpsc
#मराठीकविता
https://www.instagram.com/reel/CxdLXdAPoys/?igsh=MTUycXZ0cWZ4dmR5Ng==
माझे बाबा
"आठवण येते बाबा तुमची
वाट पाहते हि लेक तुमची"..
"बाबा तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, कधी जाणीव होऊ दिली नाही कोणत्याही गोष्टीची, जपलं मला त्या फुलासारखं फुलाच्या पाकळी सारखं"..
"बाबा तुम्ही यांना परत तुमची लेक वाट पाहते तुमची"?
"देशाची सेवा केली तुम्ही दिला वेळ देशासाठी खूप तुम्ही, या तुमच्या लाडक्या लेकीला पण दिला वेळ खूप तुम्ही"
"बाबा यांना परत तुमची खुप आठवण येते"?
"बाबा तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट घेतले, जाणीव होऊ दिली नाही, कोणत्याही गोष्टीची दिले होते त्या सर्व गोष्टी जे एका लेकीला हवं होतं"..
"बाबा जेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि आशीर्वाद दिला आणि मनलं मला तुम्ही खुप मोठी हो मी नेहमी तुझ्या पाठीशी असेल"..
"बाबा तुमची लेक वाट पाहते तुम्ही यांना परत तुमची खुप आठवण येते बाबा"?
"घरट्यामध्ये असलेलं पाखरू आपल्या बाळांना सावली खाली कस मोठं करतात तसंच तुमच्या सावलीखाली मी मोठी झाली बाबा, तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी आहात आणि शेवटपर्यंत राहणार याची खात्री मला आहे बाबा"..
"भेटला पुन्हा मला जन्म मी तुमच्याच जन्माला यावं
बाबा तुम्ही या जन्मी तर आहात माझ्यासोबत पुढच्या जन्मी पण असावं".. ???
"माझे बाबा...
आम जनतेला शिक्षण द्यावे, स्वतःचे जीवनमान उंचावण्यास तिला उद्युक्त करावे, अंधश्रद्धा नष्ट कराव्यात, विषमतेची कारणे समूळ नष्ट करावीत, समाजातील कृत्रिमता, जाड्य, गतिहीनता दूर करावी यासाठी शाहूराजांनी प्रत्यक्ष कृतीने दाखविलेली धडाडी, धैर्य, तडफ असामान्य होती. त्यांच्या अंतःकरणात जनतेबद्दल जिव्हाळा होता. लोक सुजाण व्हावेत, सुखी व्हावेत, जाती जातीच्या राजकारणाने निर्माण झालेली कृत्रिम असमानता नाहीशी व्हावी, समाज गतिमान व्हावा, प्रगट व्हावा म्हणून जीवनभर त्यांनी प्रयत्न केले. असा राजा होणे नाही.???♂
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 1 day ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago