Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

मराठी जोक्स Marathi jokes 😂

Description
मराठी/हिंदी जोक्स and mems

𝐀𝐝𝐬/𝐐𝐮𝐞𝐫𝐲/𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐌𝐨𝐭𝐢𝐨𝐧-
@Marathi_joke_bot

कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या.
😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

1 month, 3 weeks ago

# 😍😍😍

" शाळेत जाण्यावरून समोरच्या घरी वाद चालू आहेत. थोड हायफाय कुटूंब आहे. सगळ संभाषण इंग्लिश मधून चालू आहे ज्याचा मला समजलेला थोडा अनुवाद खालील प्रमाणे ( parents English लै भारी आपले 😀 )

पाल्याला शाळेत जायचे नाही म्हणून काहितरी कारणं सांगून आज शाळेत जायचे नाही हा मुद्दा.
वडील थोडे सौम्य आहेत, फार काही जास्त न चौकशी करता ठीक आहे घरी अभ्यास कर असे म्हणतं त्यांनी पाल्याला अनुमती दिली. सगळ संभाषण इंग्लिश मधून.( अगदी माझ्या वडीलांसारखे आणि माझ्या सारखे 😍 )

आईला मान्य नव्हते. रोजची नाटकं आहेत ही, कधीचं एका हाकेत उठत नाहीं. शाळेत जायचं नाहीं म्हणून हे कारणं आहेत्, थोडी शाळेची वेळ टळू द्या बघा कसा उड्या मारायला जाईल ते, हाताला लागला तरं मला म्हणा. तूझ्या ( बापाला उद्देशून ) लाडाने होतेय हे सगळ. सगळ इंग्लिश मधून.
( सेम माझ्या आईसारखी आणि आता पुनमसारखी 😀 )

मी तू, तू मी होत शेवटी Go to hell आईच्या या वाक्याने प्रसंगाचा शेवट झाला.

हा पंक्तीप्रपंच लीहिण्यामागें कारणं हे की शेवटीं go to hell जे म्हणल्या गेले त्याहून मला माझे आठवले की असे बरेच प्रसंग माझ्या ऐतिहासिक शालेय कालखंडात घडलेले आहेत किंबहुना या आणि अश्या अजून अधिक राजक्रिडेने ( कृष्णक्रीडा ) ते व्यापलेले आहे. पण तेंव्हा go to hell इतकं सौम्य शब्दात शेवट व्हायचा नाही. जा चुलीत, काळ कुत्र उभ करणार नाही तेंव्हा कळेल वगैरे वगैरे बराच वेळ असा आवाज घुमायचा.

आजची पोरं खरचं नशीबवान आहेत... Go to hell.. अहाहा किती गोड वाटतेय. हे इतकं सौम्य माझ्या वेळी असतें तरं आज तुम्हाला मला १२ वीच्या परीक्षेसाठी शूभेच्छा द्याव्या लागल्या असत्या.

जी मजा चुलीत जा ऐकण्यात आहे ती go to hell मधे नाही राव...!"

🙈🙈🙈🙈😜😜😜😜🏃🏃🏃🏃
# राजू काजे...

1 month, 3 weeks ago

कधी चुकून पण आयुष्याचा कंटाळा आला
..

..

..

..

..

हे जगणे नकोसे झाले...

.
.
.
.
.
.
आत्महत्येचा विचार मनात आला

.
.
.
.
.
.
तेव्हा आपल्या मित्रांचा/मैत्रीनीचा फोटो उघडून बघा आणि स्वतःला समजावा,

जेव्हा हे महान जीव जगू शकतात!! 😁😝

तर मी का नाही? 🤭😉😅

2 months ago

. 🔴 महत्त्वाची सूचना 🔴

ग्रुपचे वार्षिक Audit ३१ मार्च पुर्वी करायचे आहे. तरी सर्व सभासदांनी त्यांचे वार्षिक Net Statement जमा करावे.

ग्रुपवर कधीही msg न करता नुसतेच वाचण्यापुरते net वापरणा-यांनी admin कडून Nil चा दाखला व तहसिलदार कार्यालयातून फक्त त्यांनाच काम व बाकी सगळे बिनकामाचे असलेबाबतचे affidavit जोडणे बंधनकारक आहे.
इतर कागदपत्रांसोबत सर्वांनी profile चा सोडून एक identity size फोटो जोडणे आवश्यक आहे.

आणि ज्या सदस्यांनी आलेले संदेश न वाचता पुढे पाठविले असतील अशांनी साक्षरतेचे प्रमाणपत्र सादर करावे.

टिप :- जे कधीच मेसेज पाठवित नाहीत त्यांनी हयात असल्याच्या दाखला जोडावा.🙏
😜😝😝😝😝😂😂

4 months ago

😄 नव्या म्हणी 😄****

1)अभ्यासात कमी,
काँपीची हमी !

2)घरात माणसे चार,
काम वाल्या फार !

3)मोबाईल करी,
विश्व आले घरी !

4)दिवसभर चारचाक,
पहाटे उठून माँर्निगवाक!

5)सत्संगात गेला,
पोटभर जेवून आला !

6)टिकली भिंतीला,
मंगळसूत्र खुंटीला !

7)जीवन झाले फाईन,
सर्वत्र आँनलाईन !

8)फँशनचे झटके,
कपडे घाली फाटके !

9) खाली मुंडी नेट धुंडी !

10)जुने दिवस गेले,
आता डे आले !

11)कशी आली वेळ,
सर्वत्र पैशाचा खेळ !

12)खायची नाही गती,
पण मोबाईल हाती !

😎😎😎😃😎😎😎

4 months ago

टकल्या लोकांच्या सगळ्या इमोजी आल्यात

केस असणाऱ्या लोकांनी काय पाप केलं असणार 🥺🥺🥺

(बघा ही दुःखी इमोजी पण टकलू लोकांचीच आहे 🥺😁)

4 months ago

ती आली अन् तिळगुळ खाऊन गेली

पण गोड बोलायची विसरूनच गेली बिचारी..😂😂😆😆

5 months, 3 weeks ago

***आज संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती.

💥💥अष्टविनायक दर्शन 💥💥

👇👇👇***https://www.marathisahitya.in/2023/09/ashtavinayaka-mahiti-in-marathi-by.html

मराठी साहित्य

अष्टविनायक माहिती | ashtavinayaka mahiti in Marathi by Marathisahitya.in

***आज संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती.
5 months, 3 weeks ago
*****🚩******✨******✨*** अभंगवाणी ***✨******✨******🚩***

*🚩*✨ अभंगवाणी 🚩

१) सुखाचे ते सुख - संत नामदेव -http://www.marathisahitya.in/2023/11/sukhache-te-sukh-sant-namdev.html २) तो अज्ञान गा पांडवा - संत ज्ञानेश्वर -http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post_29.html ३) जलाविन मासा - संत बहीणाबाई -http://www.marathisahitya.in/2023/11/jalavin-masa-sant-bahenabai.html ४) अखंड - महात्मा फुले - http://www.marathisahitya.in/2023/09/blog-post_30.html ५) तू ये रे बा विठ्ठला - संत जनाबाई -http://www.marathisahitya.in/2023/11/tu-ye-re-ba-vitthala-sant-janabai.html ६) सांगितली खूण मने माझ्या - संत नामदेव -http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post.html ७) जोडोनिया धन - संत तुकाराम -http://www.marathisahitya.in/2023/11/jodoniya-dhan-sant-tukaram-maharaj.html ८) ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ - संत बहीणाबाई - http://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html ९) विंचू (भारूड) - संत एकनाथ -**http://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html

5 months, 3 weeks ago

***वाचा संत बहिणाबाई यांचा सुंदर अभंग -

📚 ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ 📚
👇🏻👇🏻*** https://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html?m=1

मराठी साहित्य

अभंग - ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ - संत बहिणाबाई | Dyan sarvanhuni shreshtha - sant bahenabai

***वाचा संत बहिणाबाई यांचा सुंदर अभंग -
6 months ago

मोबाईल कंपनी वाले जर खरं खरं सांगायला लागले...

कि,

तुम्ही ज्याला फोन करत आहे तो जाणून बुजून फोन उचलत नाही तर ,

ही गोष्ट मारामारी पर्यंत जाऊ शकेल... 😂

😂😂😜😜🤣🤣😝🤪🤪

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago