Prism Mpsc

Description
चॅनेल लिंक 👉 @PrismMpsc

संपर्क 👉 : @PrismCare
: @PrismMpscAdmin

#PrismMpsc #CurrentAffairs
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago

1 month, 1 week ago

समाजकल्याण सोबत झालेल्या बहुजन कल्याण परीक्षेचा निकाल लागलेला आहे.

आपल्या Current affairs मधून किती प्रश्न आले होते बघून घ्या - Click here

ही परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना prism mpsc नोट्सचा निश्चितच फायदा झालेला आहे.

💐पास झालेल्या सर्व यशस्वितांचे अभिनंदन 💐

( टीप : सध्या combined exam साठी admission बंद आहेत, RS ची BATCH 299 मध्ये मिळेल)

#PrismMpsc

1 month, 1 week ago

Dear aspirants,

Direction is more important than speed. Consistency is more important than urgency. Work for optimal output in remaining days.. Don't rush for new things.

All the best 💐

1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago
***💎***अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक दर्जा कायम

💎अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्यांक दर्जा कायम

Join @PrismMpsc

1 month, 2 weeks ago
***💎***अमेरिकेच्या चीफ ऑफ स्टाफ पदी प्रथमच …

💎अमेरिकेच्या चीफ ऑफ स्टाफ पदी प्रथमच महिला : सुजन वाईल्स

Join @PrismMpsc

1 month, 2 weeks ago
सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त

सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त

Join @PrismMpsc

1 month, 3 weeks ago

सध्या चालू असलेल्या आपल्या वेगवेगळ्या कोर्स मधील current affairs साठी संपर्क करा @Prismcare

ऑगस्ट 2024 पर्यंत च्या नोट्स उपलब्ध आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024 च्या नोट्स 10-11 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

Join @PrismMpsc

1 month, 3 weeks ago

सर्व स्पर्धा परिक्षार्थ्यांची खरी दिवाळी म्हणजे... आपल्याला संघर्षाच्या काळात साथ देणारे कुटुंबीय, मित्र यांच्या डोळ्यातून आपल्या ध्येयपूर्तीने आनंदाश्रू तरळणे...
स्वतःला या स्पर्धा परीक्षेच्या समारांगणात तावून सुलाखून घेतल्यानंतर आपल्या पूर्वसूरिंनी हाती घेतलेला लोकसेवेचा वसा तेवढ्याच तन्मयतेने पार पाडणे.

🪔🪔 खरी दिवाळी म्हणजे अपेक्षित पद पदरात पाडून केवळ मिरवणे नाही तर आपल्या या यशाने वाढलेली जबाबदारी जाणून त्याप्रमाणे वागणे व आपल्याला मिळालेल्या लोकसेवेच्या जबाबदारीतून अडलेल्या गरजुंच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे म्हणजेच खरी दिवाळी होय...

🪔🪔 अशी दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात लवकरच येवो..आपल्या सर्व संघर्षांची परिणीती यशाचा ध्वज लहरून होऊ दे.... हीच आजच्या मंगलदिनी प्रार्थना ...

🪔🪔 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔

Join @PrismMpsc

1 month, 3 weeks ago

दिवाळीनिमित्त Combined Exam कोर्स फक्त 250 ₹ आणि आपला रेग्युलर 20 महिन्यांचा कोर्स फक्त 299 ₹ मध्ये मिळेल.

ऑफर फक्त आजच

1 month, 4 weeks ago

📝📝 Combined पूर्व २०२४ बॅच मधील पुरस्कारांच्या शॉर्ट नोट्स... Combined पूर्व बॅच सोमवारी लाँच करत आहोत.

📝📝 यामध्ये १ जानेवारी २४ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंतच्या सर्व sources मधून बनवलेल्या चालू घडामोडींच्या नोट्स तर आहेतच, परंतु june 23 ते nov 24 पर्यंतच्या shortnotes व mcq ही परिपूर्ण तयारीसाठी add करण्यात आलेल्या आहेत.

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago