𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago
आशा अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची...
तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना केंद्र सरकारने मागणीतील वाढीसाठी प्रयत्न करतानाच, चलनवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासंदर्भात देवस्मिता सरकार, सौम्या भौमिक यांचा लेख.
ORF
आशा अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची... | ORF
तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असताना केंद्र सरकारने मागणीतील वाढीसाठी प्रयत्न करतानाच, चलनवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
ओमायक्रॉनचा वाढता धोका आणि महागाई
ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झालेली असतानाच भारतीय अर्थव्यवस्था महागाईच्या तणावातून जात आहे. यासंदर्भात अभिजीत मुखोपाध्याय यांचा लेख.
ORF
ओमायक्रॉनचा वाढता धोका आणि महागाई | ORF
ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा संपूर्ण कारभार ठप्प होण्याची भीती निर्माण झालेली असतानाच भारतीय अर्थव्यवस्था महागाईच्या तणावातून जात आहे.
खेळ नव्हे, हे तर भू-राजकारण
२०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिक्सवर बायडन सरकारने घातलेला बहिष्कार हा अमेरिका-चीन दरम्यानच्या संघर्षाचा वेगळा पैलू ठरला आहे. यासंदर्भात हर्ष पंत यांचा लेख.
ORF
खेळ नव्हे, हे तर भू-राजकारण | ORF
२०२२ च्या हिवाळी ऑलिम्पिक्सवर बायडन सरकारने घातलेला बहिष्कार हा अमेरिका-चीन दरम्यानच्या संघर्षाचा वेगळा पैलू ठरला आहे.
तालिबानी राजवटीत महिलांची स्थिती बिकट
अफगाणिस्तानची राजधानी काबुलचा पाडाव झाल्यापासून या देशातल्या महिला आणि मुलींची स्थिती आणखी बिकट झाली आहे. याबद्दल बार्ट एडेस यांचा लेख.
ORF
तालिबानी राजवटीत महिलांची स्थिती बिकट | ORF
अफगाणिस्तानची राजधानी काबुलचा तालिबान्यांकडून पाडाव झाल्यापासून या देशातल्या महिला आणि मुलींची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
इंडो-पॅसिफिक आणि चीनचे आव्हान
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडून काढायची असेल तर भारताला या भागातील गुंतवणूक आणि सहकारी वाढविण्याची गरज आहे. याबद्दल सौम्य भौमिक यांचा लेख.
ORF
इंडो-पॅसिफिक आणि चीनचे आव्हान | ORF
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनची मक्तेदारी मोडून काढायची असेल तर भारताला या भागातील गुंतवणूक आणि सहकारी वाढविण्याची गरज आहे.
अमेरिकेची लोकशाही प्रेरणा गेली कुठे?
लोकशाहीसंदर्भात अमेरिका जागतिक पातळीवर जे दाखवते आणि प्रत्यक्ष आपल्या देशात जे वागते यातली दरी रुंदावत चालली आहे. याबद्दल मनोज जोशी यांचा लेख.
ORF
अमेरिकेची लोकशाही प्रेरणा गेली कुठे? | ORF
लोकशाहीसंदर्भात अमेरिका जागतिक पातळीवर जे दाखवते आणि प्रत्यक्ष आपल्या देशात जे वागते यातली दरी रुंदावत चालली आहे.
कोरोनाच्या साथीनंतर जग सावरतंय. पण तरीही या साथीचे दूरगामी परिणाम जगभर दिसताहेत. या नव्या जागतिक व्यवस्थेबद्दल आणि त्यातील धोरणांबद्दल यंदा १ ते ३ डिसेंबर दरम्यान मुंबई येथे होणाऱ्या कुलाबा कन्व्हर्जेशन २०२१ या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. या परिषदेत चर्चिल्या जाणाऱ्या विविध विषयांसंदर्भातील लेखांची ही मालिका…
क्रिप्टो चलनांवर जी-२०चा अंकुश हवा
क्रिप्टो चलनांपासून सध्या जागतिक आर्थिक स्थैर्याला धोका नसला तरी, भविष्यातील या इंटरनेट इकनॉमीचे जी-२० देशांनी नियमन केले पाहिजे. याबद्दल उसल साहबाज यांचा लेख.
ORF
क्रिप्टो चलनांवर जी-२०चा अंकुश हवा | ORF
क्रिप्टो चलनांपासून सध्या जागतिक आर्थिक स्थैर्याला धोका नसला तरी, भविष्यातील या इंटरनेट इकनॉमीचे जी-२० देशांनी नियमन केले पाहिजे.
जी-२० समोरील आव्हाने
कोविडच्या पार्श्वभूमीवर जी-२० गटातील मतभेद अधिक स्पष्ट होत असून अपेक्षित ध्येय गाठण्यापासून हे व्यासपीठ दूर होत चालले आहे. याबद्दल श्रुती जैन यांचा लेख.
ORF
जी-२० समोरील आव्हाने | ORF
कोविडच्या पार्श्वभूमीवर जी-२० गटातील मतभेद अधिक स्पष्ट होत असून अपेक्षित ध्येय गाठण्यापासून हे व्यासपीठ दूर होत चालले आहे.
कॉप२६ आणि महाराष्ट्र
जगाला तोंड द्याव्या लागणाऱ्या पर्यावरणाच्या या प्रश्नाचा आपल्या भूभागाशी, महाराष्ट्राशी असेलला संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे. याबद्दल नीलेश बने यांचा लेख.
ORF
कॉप-२६ आणि महाराष्ट्र | ORF
कोकणाला किंवा महाराष्ट्राला नव्हे तर जगाला तोंड द्याव्या लागणाऱ्या पर्यावरणाच्या प्रश्नाचा आपल्याशी असेलला संबंध समजून घेणे महत्त्वाचे आहे.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 4 months, 2 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 4 days ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 6 months ago