Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 2 weeks ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 8 months ago
तुम्ही स्वभावाने ,मनाने,विचारांने किती चांगले आहात याला जगाशी काही एक घेणं देणं नसतं …जगाला तुमची किंमत करायची असते ती तुमच्या गुणवत्तेवर ,मालमत्तेवर, सत्तेवर , यशावर , उपद्रव किंवा उपयुक्तता मुल्यांवर..
त्यामुळे जगाला आपला काही फरक पडावा असं वाटतं असेल तर केवळ चांगल असणं पुरेसं नाही ..एक काहीतरी हुकमी ऐक्का तुमच्याकडे असावा लागतो..नाहीतर जग तुम्हाला डिवचण्यात माहीर आहेच…तो हुकमी ऐक्का मिळवण्यासाठी मात्र बरंच झिजावं लागतं .
अन् ज्याला आपण जग म्हणतो आपणही त्याच जगाचा भाग असतो हे विशेष 😅
#Obseration_based..!
#Views may differ
अंतिम निकालाने हुलकावणी दिलेल्या सगळ्यांनी नक्की ऐकावे हे सेशन…
झोकून आशा चालत रहा तू✨*⚡️***
आजची राज्यसेवा निकालाची पीडीएफ अनेकांच्या आयुष्यात आनंदाची लाट घेऊन आली असेल..अभ्यास ते अधिकारीचं वर्तुळ पूर्ण करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐🎉🥳
मनापासून पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती जगणं आयुष्यभराची सुवर्ण आठवण असते ,मनमुराद जगा..
यशाने हुलकावणी दिलेल्यांना आजची रात्र झोप लागणार नाही , चिंता वाटेल ,रडू येईल ,वाईट वाटेल ..सगळं सगळं होऊ देत ,अपयशाचा वचपा काढण्यासाठी नव्याने सज्ज व्हावं लागेल,तयारी वाढवावी लागेल,सुधारणा करायचे एरियाज शोधून कामाला लागावं असेल…" जबरदस्त इच्छाशक्तीने आणि तितक्याच तयारीनिशी पुन्हा एकदा मैदानात उतरून लढाईला सज्ज होणे कारण त्या pdf मधे स्वतःच नाव बघायचं आहे ना..?”🤞****
"There is no path to happiness: happiness is the path.”
UPSC essay like this ?✅
आज रात्री दहा वाजता बोलूया.
Informal Session.
_Struggle_Book_Life_lession_learning.
You can also suggest such topics.
मी........... माझी कहाणी तुमच्या सर्वांशी शेअर करते ,विशेष करुन माझ्या सारख्या महिलांना मुलींना रिलेटेबल वाटेल म्हणुन पुनम मॅडमकडे शेअर केली … माझं 2023मध्ये (STI )state Tax inspector म्हणून selection झाले.मी अश्या समाजातून belong करते जिथं मुलीला फक्त चूल…
Found in my old folders of Marathi English Descriptive quotes?
अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावर गाडी अडकते..?
१.समजतच नाही काय वाचतोय.?
२Study techniques like notes making , Revision जमतं नाही .?
३.पाठांतर जमत नाही .?
४ emotional management जमत नाही .?
५ long time consistency and discipline राहत नाही
६ सगळीकडे थोडं थोडं
इंसान खुद की नजर में सही होना चाहिए,
दुनिया तो भगवान से भी दुखी है!!?*✅***
—पियुष मिश्रा
मोठं होतांना हरवून गेले नागपंचमीचे कानवले अन् गव्हाची खीर..
मोठं होतांना हरवून गेली पोळ्याची पुरणपोळी अन् मातीत खेळून
बनवलेले बैल..
मोठं होतांना हरवून गेलं “आई ही भाजी काल परवाच केली होती ना ग” म्हणणं..
मोठं होतांना हरवल्या कॅलेडरवरच्या
अनेक लाल तारखा …?
बालपणात जीव डोकावू पाहतो सारखा. ?
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 2 weeks ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 6 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 8 months ago