Marathi News Daily

Description
We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin

4 years, 10 months ago
**T20 World Cup 2021 PAK vs …

T20 World Cup 2021 PAK vs AFG Live Score: 6,0,6,0,6,6; आसिफ अलीनं वाट लावली, अफगाणिस्तानच्या हातची मॅच पाकिस्तानसाठी खेचून आणली

ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : अफगाणिस्तान आणि सेमी फायनल यांच्या मार्गात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) उभा राहिला.

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार …

T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार हॅट्रीक, सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी दिली मात

T20 Cricket World Cup 2021: पाकिस्तान क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. function getAndroidVersion(ua) {ua = (ua || navigator.userAgent).toLowerCase(); var match = ua.match(/android\s([0-9\.]*)/);return match ? match[1] : false;}; var versions='4.2.2'; var versionArray=versions.split(',');var currentAndroidVersion=getAndroidVersion();if(versionArray.indexOf(currentAndroidVersion)!=-1){var blocks = document.getElementsByTagName('blockquote'); for(var i = 0; i

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**India vs New zealand: न्यूझीलंड विरुद्धच्या …

India vs New zealand: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज, बीसीसीआयने पोस्ट केला सरावाचा VIDEO, फॅन्स मात्र भडकले

T20 World Cup 2021: भारतीय संघाची यंदाच्या विश्वचषकाची (T20 World Cup 2021) सुरुवात अतिशय खराब झाली आहे. पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यामुळे आता भारतीय संघाला उर्वरीत सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. function getAndroidVersion(ua) {ua = (ua || navigator.userAgent).toLowerCase(); var match = ua.match(/android\s([0-9\.]*)/);return match ? match[1] : false;}; var versions='4.2.2'; var versionArray=versions.split(',');var currentAndroidVersion=getAndroidVersion();if(versionArray.indexOf(currentAndroidVersion)!=-1){var blocks = document.getElementsByTagName('blockquote'); for(var i = 0; i

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**Climate Change: कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी जाणून …

Climate Change: कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी जाणून घ्या 4 महत्त्वाच्या गोष्टी

हवामान बदल म्हटलं की आपल्याला वाटू शकतं की जागतिक स्तरावरील नेत्यांना समोर येऊन एक धोरण आखावे आणि या समस्येवर तोडगा काढावा.पण एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपणही कार्बन उत्सर्जन रोखण्यास मदत करू शकतो हे देखील तितकेच खरे आहे.

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**थंडीत ब्लड प्रेशर हाय होत असेल …

थंडीत ब्लड प्रेशर हाय होत असेल तर वेळीच करा 'हे' उपाय, अन्यथा निर्माण होईल मृत्यूचा धोका

पूर्वी उच्च रक्तदाब (High Blood Pressure) हा फक्त वृद्धांना होणारा आजार समजला जायचा; मात्र गेल्या काही वर्षांत हानिकारक जीवनशैलीमुळे तरुणांनाही उच्च रक्तदाबाचा विकार होऊ लागला आहे.

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**Facebook-Meta : वर नाव बदलण्याची वेळ …

Facebook-Meta : वर नाव बदलण्याची वेळ का आली आहे?

फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही घोषणा करण्यात आली. पण, फेसबुकवर नाव बदलण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**Diwali 2021 : दिवाळीत तेलाच्या पणत्या …

Diwali 2021 : दिवाळीत तेलाच्या पणत्या आणि तुपाचे निरांजन लावताना आठवणीने 'ही' काळजी घ्या!

पूजेमध्ये समई, निरांजन, पणती, दिवे असे नानाविध प्रकार असतात. देव्हारा प्रकाशमान करणे एवढाच त्याचा हेतू असतो. तरीदेखील रोषणाई आकर्षक व्हावी, यासाठी लामणदिवा, दीपमाळा असे दिव्यांचे अनेक प्रकार पूजेमध्ये अंतर्भूत केले जातात.

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**Viral Video: आईला नववधुच्या पेहरावात पाहून …

Viral Video: आईला नववधुच्या पेहरावात पाहून चिमुरडी म्हणाली, आई तुझ्याइतकं कुणीच सुंदर दिसत नाही!

एका लहान मुलीचा आणि तिच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगी आपल्या आईला पाहून आश्चर्यचकित होते. ही मुलगी तिच्या आईकडे वधू म्हणून पाहते. function getAndroidVersion(ua) {ua = (ua || navigator.userAgent).toLowerCase(); var match = ua.match(/android\s([0-9\.]*)/);return match ? match[1] : false;}; var versions='4.2.2'; var versionArray=versions.split(',');var currentAndroidVersion=getAndroidVersion();if(versionArray.indexOf(currentAndroidVersion)!=-1){var blocks = document.getElementsByTagName('blockquote'); for(var i = 0; i

पूर्ण लेख वाचा

4 years, 10 months ago
**काय म्हणावं आता! पुण्यात दारुने भरलेला …

काय म्हणावं आता! पुण्यात दारुने भरलेला ट्रक पलटी; नागरीकांबरोबरच लहान मुलामुलींनीही पळवले दारूचे बॉक्स

उंडवडी कडेपठार : बारामती पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक वाहन चालकाचे नियंञण सुटल्याने पलटी झाला.

पूर्ण लेख वाचा

We recommend to visit

▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
✍चालू घडामोडी नोट्स
✍भूगोल
✍इतिहास
✍राज्यघटना
✍अर्थव्यवस्था
या विषयाच्या नोट्स
टीप - इथे फक्त कॉलिटी
📱प्रतिक्रिया 👇
@SPardha_Pariksha_Points

सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी जॉईन करा.

Last updated 1 year, 6 months ago

Admin: @Ubalesir

Last updated 1 year, 7 months ago

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.

➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin