استمتعوا بـ ملصقاتي❤️😙
صلي علي النبي ياجميل😙.
َِB.Y : @B7IRI
Last updated 2 weeks ago
Disclaimer: This Channel Contain SFW Content.
All the collections are taken from the internet. For DMCA or other removal requests, You can contact mega[.]nz
Last updated 1 day, 7 hours ago
*🫣* Airdrop नक्की काय असते ?
ज्या वेळेस एखादी crypto currency ( उदा. Bitcoin, Etheriam) लाँच होते, त्या आधी एक कम्युनिटी बनवणे गरजेचे असते, म्हणून हे coin काही टास्क पूर्ण करून युजर साठी देण्यात येतात.
त्यामुळे अशा संधी वेळोवेळी मिळवण्यासाठी आताच खाली दिलेला चॅनल जॉईन करा ✅
🎉 New to Crypto & Airdrops? 🤔
Join our channel for FREE Airdrop Loot & Alerts! 🚀
🎁 Get instant access to:
✨ Exclusive Airdrop opportunities
✨ Step-by-step claiming guides
✨ Real-time Airdrop alerts
✨ Crypto news and updates
🤝 Connect with fellow crypto enthusiasts and grow your portfolio! 📈
👉 Subscribe now and start earning FREE crypto! 🎉**#AirdropAlerts#FreeCrypto#CryptoCommunityhttps://t.me/FreeAirdops_ythttps://t.me/FreeAirdops_yt
JOIN AIRDROP EARN MORE THAN 1K:
http://t.me/catsgang_bot/join?startapp=0Jjl0CHAcJ5nN8TjaBYjJ
........
WHAT IS ACTUALLY AIRDROPS ?
Imagine someone is throwing free money from a helicopter, and you catch some!
An airdrop is when a cryptocurrency project sends free tokens or coins to people's wallets, usually to:
You might need to:
Then, the project sends you free tokens, and you can use them or trade them!
Airdrops are like a surprise gift, helping to spread the word and grow the crypto community!
New Crypto Currency Launched :
Try for free :
https://t.me/haMster_kombat_bot/start?startapp=kentId381311659
MPSC च्या अभ्यासासाठी चालू घडामोडी अत्यंत आवश्यक असतात, त्यामुळे आपण नेहमी वृत्तपत्र वाचत असतो. पण वृत्तपत्रात सर्वच बातम्या वेळोवेळी मिळतात असे नाही. तर मी एक नवीन ॲप शोधले आहे ज्याच्या माध्यमातून आपण देशात आणि जगात घडलेल्या बातम्या क्षणात आपल्या पर्यंत पोहचू शकता !
ही काही जाहिरात वैगरे नाही, किंवा हे काही मी बनवलेले ॲप नाहीये, यात माझा कोणताही profit देखील नाहीये ... प्रसिद्ध वृत संस्था दैनिक भास्कर यांचे हे ॲप आहे. फक्त तुमच्या फायद्यासाठी हे ॲप मी तुम्हाला शेअर करतो आहे. मी १ आठवड्यापूर्वी हे ॲप डाऊनलोड केले आणि मला हे खूप आवडले तुम्ही देखील हे एकदा download नक्की करून बघा ?
https://whatsapp.com/channel/0029Va9Dfqb0QearkujHw420
Adda247 Marathi आता व्हॉट्सॲप वर ? आजच जॉईन करा आणि आपल्या मित्रांना देखील जॉईन व्हायला सांगा ?
अत्यंत महत्वाचे, लक्षात ठेवा.
1)पहिली वंदे भारत ट्रेन:- वाराणसी
2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य:- कुचिपुडी
3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?:- 1998
4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- कथक
5)जेष्ठ नागरिक बचत योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?:- 30 लाख
6)चालू खात्यातील तूट :- आयात महसूल > निर्यात महसूल
7)अर्थोपोडा संघात न येणारा?
डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू
:-जळू
8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव :- भरतनाट्यम
9)वित्ताआयोग कलम :- 280
10)शिक्षणासंबंधी कलम :- 21A
11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे :- पश्चिम बंगाल
12)वेलची टेकड्या(येला माला) भाग :- दक्षिण भारतात
13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते :- बाबर
14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या :- ख्रिश्चन धर्म
15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात :- हिमाचल प्रदेश
16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना
नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी
निर्भया
17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?:- राजीव गांधी
18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम :- 65 हजार कोटी
19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली :- 1952
20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता :-
जनरल जिया उलहक्क
21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले :- श्रीहरिकोटा
22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे? :- उज्जैन
23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?:- कुनो राष्ट्रीय उद्यान
24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?:- राजस्थान
25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित :- व्हॉलीबॉल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ **हे पाठ कराच
➡️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
━━━━━━━━༺༻━━━━━━━━**
استمتعوا بـ ملصقاتي❤️😙
صلي علي النبي ياجميل😙.
َِB.Y : @B7IRI
Last updated 2 weeks ago
Disclaimer: This Channel Contain SFW Content.
All the collections are taken from the internet. For DMCA or other removal requests, You can contact mega[.]nz
Last updated 1 day, 7 hours ago