Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

स्लॅमबुक🥀

Description
कृष्णं
सदा
सहायते...!
🔸दोन ओळींचा लेखक..!
🔸प्रेरणादायी भावना प्रेम विरह..!
🔸बरचं काही..!
🔸आलात तर काहीतरी वाचुन जा..!
https://motivationalquotesslambooks.blogspot.com/?m=1
https://instagram.com/quotes.slambook?utm_source
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

3 weeks, 3 days ago

संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकविण्यासाठी आलेले असते..!

3 weeks, 4 days ago

जगाचा एक रिवाज आहे, जो पर्यंत
काम आहे तोपर्यंत नाव आहे,
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे,
आणि पुढे बघून चालायचे..!

3 weeks, 5 days ago

जोपर्यंत तुम्ही धावण्याचे धाडस करणार नाहीत. तोपर्यंत स्पर्धेमध्ये जिंकणे तुमच्यासाठी नेहमीच अशक्य राहील..!

4 weeks, 1 day ago
1 month ago

आनंद हा एक भास आहे ज्याच्या
शोधात आज प्रत्येक जण आहे..!

1 month ago

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते एक तर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते..!

1 month, 1 week ago

सगळं सहज मिळून जाईल एवढं सोप काहीच नसत..!

1 month, 1 week ago

कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते; म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत रहायचे यश नक्कीच मिळते..!

1 month, 1 week ago

आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे..!

1 month, 2 weeks ago

प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात,प्रेम काळजी आणि आदर पहिल्या दोन
तुम्ही दिल्या की तिसरी तुम्हाला
आपोआपच मिळते..!

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago