Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 1 week ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 10 months ago
नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇
डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309
https://wa.me/+919552847290
Last updated 2 months, 1 week ago
शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं..!
आता जवळजवळ 2025 येतोय पण मला आजही त्याच व्यक्तीवर प्रेम आहे जी व्यक्ती मला 2020 मधे भेटली होती..!
जबाबदारी नावाची शाळा एकदा समजायला लागली की मग कितीही थंडी असूद्या माणसाला पहाटेच जाग येते..!
आयुष्य म्हणजे जगण्यासाठी मिळालेल्या मोजक्याच क्षणांचा बाजार आहे..!
विश्वासावर सर्व काही आहे. स्वतःवर विश्वास ठेवा..!
जिथं कोणी समजून घेणार नसतं तिथं स्वतः च समजून घेणं महत्वाचं असतं...!
बघायला गेलं तर
आयूष्यही खूप सोपं असतं...
जगायला गेलं तर दुःखातही सुख असत...
तोंड देता आले तर,
संकट ही क्षूल्लक असतात..
वाटायला गेलं तर,
अश्रुंतही समाधान असत...
पचवायला गेलं तर,
अपयश ही सोप असत...
हसायला गेलं तर ,रडणेही आपल असत.. बघायला गेलं तर आयूष्यही खूप सोप असतं!!
आपल्याला काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीत संयम ठेवता यायला हवा..!
तुमचा आजचा संघर्ष, तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,त्यामुळे विचार बदला, आयुष्य बदलेल..!
वतःला इतकं perfect
बनवां कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील..!
कोणतेही कारण असो, रागावू नका,
चिडू नका, मोठ्याने बोलू नका,
मन शांत ठेवा, विचार करा,
त्रास फक्त तुम्हालाच
सुख फक्त तुम्हालाच
मन शांती फक्त तुम्हालाच.
विचार ही एक विलक्षण शक्ती असून
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य
तुमच्या विचारात आहे, म्हणून
विचार बदला, जिंदगी बदलेल..!