स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड.

Description
👌चालू घडामोडी.
👌सरकारी नौकरी जाहिरात.
👌संदर्भ पुस्तके.
👌मागील वर्षीच्या प्रश्न पत्रिका.
👌सराव प्रश्न पत्रिका.
👌प्रेरणादायी विचार.
संपर्क -channel संबंधी काही सुचना, असतील तर खालील telegram number वर संपर्क करावा.
8379810538
8975780197
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

3 months ago
*श्री गोकुळ गंधे सर यांची यवतमाळ …

https://aawajjamkhedcha.com/swami-vivekanand-spardha-pariksha-kendra-jamkhed/

श्री गोकुळ गंधे सर यांची यवतमाळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड ..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..

वाचा सविस्तर

जाहिरातीसाठी व बातम्यासाठी संपर्क

पत्रकार किरण रेडे
मो.9561381981
9527196666

3 months ago
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड.
3 months ago
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड.
3 months ago
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड.
3 months ago
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र, जामखेड.
3 months ago

श्री गोकुळ गंधे सर यांची यवतमाळ येथे शिक्षण विस्तार अधिकारी पदी निवड ..

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..

स्पर्धा परीक्षा करत असताना आपण सतत सकारात्मक विचार करावा. अभ्यासात सातत्य आवश्यक असते.आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. सतत कार्यमग्न राहिले पाहिजे असे श्री गोकुळ गंधे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
श्री गोकुळ गंधे मूळ नांदेड चे असून रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा हायस्कूल खर्डा येथे सहशिक्षक म्हणून काम करत आहेत.
यवतमाळ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी झाल्याबद्दल स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी  रयत बँक कर्जत शाखेचे चेअरमन दिलिप तुपे सर,श्री वसावे सर, श्री करपे सर, श्री नवनाथ आडे सर, श्री अशोक रणखांब सर, श्री अमोल भोंडवे सर, श्री योगेश दरेकर सर, श्री कदम सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे बी. एस.सर केले व उपस्थित सर्वांचे आभार संभाजी देशमुख सर यांनी मानले.

6 months, 4 weeks ago