Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 1 week ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 1 month ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 10 months ago
डॉ पल्लवी वायकर यांची राज्य कर सहाय्यक आयुक्त पदी निवड ..
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड यांच्यावतीने सन्मान..
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड येथे डॉ. कु .पल्लवी वायकर यांची राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल फेटा बांधून , शाल व बुके देऊन शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ.पल्लवी वायकर यांनी आपले शालेय शिक्षण व आपले शालेय अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षा तयारी करताना सातत्य, परिश्रम, वेळेचे नियोजन याबद्दल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचा कानमंत्र विद्यार्थ्याना दिला.यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.जामखेड तालुक्यातून वर्ग १ चा अधिकारी होणे ही गोष्ट समाधान देणारी आहे असे मत व्यक्त केले.
प्रमूख पाहुणे श्री दिलीप ढवळे यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगून अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे या बद्दल आनंद व्यक्त केला.
डॉ. पल्लवी वायकर यांचे वडील निवृत्त शिक्षक शहाजी वायकर यांनी आपल्या मुलीने जास्ती जास्त वेळ स्पर्धा परीक्षा तयारी साठी दिला असून कमीत कमी मोबाईलचा वापर केला असे सांगितले.
यावेळी श्री नागेश विद्यालय जामखेड मधिल प्रा कैलास वायकर सर,श्री मयुर भोसले सर व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतिल विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत श्री शिंदे बी.एस.सर यांनी केले. सूत्रसंचालन आजिनाथ हळनोर यांनी पार पाडले.व उपस्थित सर्वांचे आभार वाळूंजकर वैष्णवी यांनी मानले.
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 months, 1 week ago
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 1 month ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 10 months ago