अनुभवी Officer

Description
संयुक्त गट ब व क 2024 main,2024 pre
राज्यसेवा 2024

Pre
Main
Interview
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

2 months, 2 weeks ago

BMC form भरला काय सर्वांनी भरून टा का रे जे होईल त्यावर डिफेंट राहु नका 6 वाजलेत अजुन कश्या चि वाट पाहता 100% नंतर date वाढ देईल यांची शास्वती कोन घेणार/दे ना र त्यामुळ फॉर्म भरून टाका लवकर

2 months, 2 weeks ago

*?MAHATET जाहिरात*

https://t.me/anubhviofficer

2 months, 2 weeks ago

?

2 months, 3 weeks ago
सर्वोच्च न्यायालयाला नवा ध्वज आणि चिन्ह..

सर्वोच्च न्यायालयाला नवा ध्वज आणि चिन्ह..

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.

ध्वजाची वैशिष्ट्ये -

1) अशोक चक्र.

2) सर्वोच्च न्यायालयाची इमारत.

3) भारताचे संविधान.

2 months, 3 weeks ago

**BMC लिपिक भरती 2024
सराव प्रश्न :- सोडवा

FOR MORE INFORMATION JOIN US**https://t.me/ABHYASMANDALhttps://t.me/ABHYASMANDAL

2 months, 3 weeks ago

➡️ पॅरिस पॅरालिम्पिक 2024

अवनी लेखरा : सुवर्ण पदक

मोना अग्रवाल : कांस्य पदक

प्रीती पाल : कांस्य पदक

मनीष नरवाल : रौप्य पदक

रुबिना फ्रान्सिस : कांस्यपदक

प्रीती पाल : कांस्य पदक

निषाद कुमार : रौप्य पदक

?Nitesh Kumar wins 9th Medal for India ??

- GOLD ? in Badminton - Men's Singles SL3

2 months, 4 weeks ago

**Telegram Ban in India
भारत सरकारचा तपास गृह मंत्रालय (MHA) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) द्वारे केला जात आहे. खंडणी आणि जुगार यांसारख्या बेकायदेशीर कामांसाठी टेलिग्रामचा कसा वापर केला जातो याबद्दल अधिकाऱ्यांना विशेष रस आहे. बंदी नाकारली जात नसली तरी, अंतिम निर्णय तपासाच्या निकालावर अवलंबून असेल.

आधी चौकशी अहवाल पहिला जाईल त्यानंतरच बंदी घालायची की नाही हे ठरवले जाणार आहे.

Normally आपण पाहिले आहे की सर्व सोशल मीडिया ॲप्लिकेशन हे दुधारी तलवार आहेत, काही जण चांगल्या प्रकारे वापरतात काही जण खराब वापर करतात!

WhatsApp वर पण तर सर्रास खोट्या बातम्या पसवल्या जातात, narrative set केले जातात.

त्यामुळे मला वाटतं नाही की telegram ban होईल.

काही restriction टाकले जातील पण ban होणे मुश्किल आहे.

आपल्या देशात maggie ban आठवत असेल सर्वांना. समझुन घ्या मग*?*

2 months, 4 weeks ago

?आता MPSC सुद्धा लवकरच त्यांचं व्हाट्सअप चॅनेल काढेल ????

2 months, 4 weeks ago

उद्यापासून pyq WhatsApp ला च राहिल बाकीचे update इथे? https://whatsapp.com/channel/0029Va9t3Yt4Y9lez1KIi83p

3 months ago

BMC Advertisement...

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago